Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित

US Iran War : सध्या मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. अमेरिका-इराण संघर्ष तीव्र होत चालला आहे. इराणचे दुसरे सर्वोच्च नेते मोजतबा यांचीही हत्या करण्यात आली आहे. पुन्हा नव्या नेत्याची निवड करण्यात आली आहे. पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 08:20 PM
Iran Leadership

Iran Leadership

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर?
  • इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात
  • जाणून घ्या सत्तेचं गणित
Iran Leadership : तेहरान : पश्चिम आशियात (मध्यपूर्वेत) सध्या अमेरिका-इराण संघर्ष पेटून उठला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सत्त हल्ले करत आहे. याच वेळी खामेनेई याच्या हत्येनंतर इराणमध्ये नवे सुप्रीम लीडर निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. खामेनेई यांच्या मुलगा मोजतबा खामेनेई यांची निवड करण्यात आली होती. परंतु त्यांचीही हत्या करण्यात आली असल्याने आता इराणमध्ये नवा उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न पडला आहे.

US Iran War : ‘ट्रम्प यांना सोडणार नाही’ ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी

इराणची राजकीय रचना जगातील देशांपेक्षा अत्यंत वेगळी आणि गुंतागुंतीची मानली जाते. इराणमध्ये लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्षांची निवड झाली असेल, तरी खरी शक्ती ही इराणच्या ‘सुप्रीम लीडर’कडेच असते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांच्या मुलाची देखील निवड करण्यात आली होती. परंतु त्यांचीही हत्या करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. सध्या नव्या लीडरची निवड करण्यात आली आहे. पण अद्याप नाव जाहीर झालेले नाही.

इराणच्या सत्तेची रचना

  • इराणमध्ये १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर धर्मशासित पद्धती लागू करण्यात आली होती. याला विलायत-ए-फकीह असे म्हणतात. याचा अर्थ शिया मुस्लिमांचे १२ वे इमाम प्रकट होत नाहीत तोपर्यंत पृथ्वीवरील सत्तेचा अधिकार एका जेष्ठ आणि विद्वावान मैलावीकडे दिला जातो म्हणजेच सुप्रीम लीडरकडे.
  • सुप्रीम लीडर हे इराणचे सर्वोच्च पद असून त्यांच्याकडे देशाची सैन्य, न्यायव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो.
  • तर इराणचे राष्ट्राध्यक्ष सुप्रीम लीडरच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. त्यांची निवड लोकांकडून केली जाते.

इराणच्या सुप्रीम लीडरची निवड कशी करतात?

  • इराणच्या संविधानानुसार, सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतर ३ महिन्यामध्ये नवी नेता निवडणे बंधनकारक असते.
  • इराणच्या ‘असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’ (Assembly of Experts) कडे ही जबाबदारी असून ९० ज्येष्ठ धार्मिक गुरुंची ही संस्था आहे.
  • ही संस्था देशातील धार्मिक आणि राजकीय निकषांवर उमेदवाराची निवड करते.
  • सध्या इराणमध्ये सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमुळे या परिषदेच्या बैठका अत्यंत गुप्तपणे किंवा ऑनलाइन पार पडत आहेत.

रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची (IRGC) ताकद

इराणमध्ये दोन प्रकारचे सैन्य आहेत. एक सामान्य सैनिक देशांचे सीमांचे रक्षण करतात. तर दुसरी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (IRGC). ही संस्था थेट सुप्रीम लीडराल उत्तरदायी असते. इराणच्या सुरक्षा, राजकारण आणि अर्थव्यवस्थेत या संस्थेचा मोठा प्रभाव आहे.

US Iran War : ‘इराण कधीच झुकणार नाही’ ; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये कोण जास्त शक्तिशाली आहे राष्ट्राध्य की सुप्रीम लीडर?

    Ans: इराणमध्ये सर्वोच्च सत्ता सुप्रीम लीडरच्या हातात असते. राष्ट्रपती सरकार चालवतात, पण संरक्षण, न्यायव्यवस्था, लष्कर आणि महत्त्वाच्या धोरणांवर अंतिम निर्णय सुप्रीम लीडर घेतात.

  • Que: इराणच्या सुप्रीम लीडरची निवड कशी होते?

    Ans: सुप्रीम लीडरच्या निवडी ही ८८ वरिष्ठ धर्मगुरूंच्या Assembly of Experts या संस्थेद्वारे केली जाते. ही संस्था देशातील धार्मिक आणि राजकीय निकषांवर उमेदवाराची निवड करते.

  • Que: इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स किती ताकदवर आहेत?

    Ans: इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ही इराणची सर्वात शक्तीशाली लष्करी संस्था आहे. ही संस्था थेट सुप्रीम लीडराल उत्तरदायी असते. इराणच्या सुरक्षा, राजकारण आणि अर्थव्यवस्थेत या संस्थेचा मोठा प्रभाव आहे.

Web Title: Iran leadership president vs supreme leader who holds power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

XiJinping Health: 7 वर्षांनंतर भारत दौरा अन् अचानक बिघडली तब्येत; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण
1

XiJinping Health: 7 वर्षांनंतर भारत दौरा अन् अचानक बिघडली तब्येत; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
2

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता
3

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
4

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.