Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Nuclear Attack: लष्करी कारवाई करून इथल्या जनतेला विद्यमान सरकारविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असा इराणचा आरोप आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2026 | 06:04 PM
Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी
Follow Us
Close
Follow Us:

इराण विरुद्ध इस्त्रायल, अमेरिकेत युद्ध पेटले 
इराणने कुवेत, दुबई, कतारमध्ये केले हल्ले
मिडलईस्टमध्ये इराणने बंद केली तेलवाहतूक

Nuclear War: मिडल ईस्टमध्ये युद्धाचे स्वरूप वाढले आहे. इस्त्रायल, अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले केले. इराणच्या सर्वोच्च नेत्याला इस्त्रायलने ठार केले. त्यानंतर इराण चवताळला आहे. इराणने देखील चोख प्रत्युत्तर या हल्ल्याला दिले आहे. कुवेत, कतार, दुबई आशा अनेक देशांमध्ये इराणने हल्ले केले. आता इराणने आक्रमक धोरण स्वीकारले असल्याचे समोर येत आहे. इराणने अणुहॉल धमकी दिल्याचे म्हटले जात आहे.

इराणमधील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही कडक पावले उचलू असा इशारा इराणने दिला आहे. इराणमधील अण्वस्त्र असलेल्या ठिकाणी हल्ल्याचा धोका वाढला आहे. तसेच इराणने देखील इस्त्रायलला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्याचे समोर येत आहे. अणु हल्ल्याचा धोका निर्माण झाल्यास सर्व जगासाठी चिंतेचा विषय होऊ शकतो.

वाढते हल्ले आणि अन्य सर्व गोष्टींवरून इराण अधिक आक्रमक झाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिका हल्ल्यांची तीव्रता वाढवत असल्याचे म्हटले जात आहे. लष्करी कारवाई करून इथल्या जनतेला विद्यमान सरकारविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असा इराणचा आरोप आहे. त्यामुळे इराणने इस्त्रायलला अणुहल्ल्याची धमकी दिल्याचे समोर येत आहे.

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ?

सध्या मिडलईस्टमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले केलेत आहेत. इराणचा समूळ नाश करण्याचा निर्धार केल्यासारखे ही भीषण हल्ले होत आहेत. तर इराणने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेच्या, इस्त्रायलच्या लष्करी ठिकाणांना इराणने लक्ष्य केले आहे. युद्ध सुरू असतानाच आता चीनने देखील यामध्ये उडी घेतली आहे.

अनेक देशांना मिडल ईस्ट युद्धाचा फटका बसतांना दिसून येत आहे. तेल वाहतूक इराणने बंद केली असल्याने अनेक देशांमध्ये तेल संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता चीन देशाने सर्व जगाला चकित करण्यासारखा निर्णय घेतला आहे. चीनने एक प्रकारे या युद्धात उडी घेतली असल्याचे म्हटले जात आहे.

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट

चीनने आपली लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये यंदा 7 ते 10 टक्क्यांनी वाढ केली असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेच्या लष्करी ताकदीप्रमाणेच आपली ताकद असावी यावर चीन भर देताना दिसून येत आहे.

 

Web Title: Iran nuclear bomb attack to israel middle east america donald trump world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • nuclear bomb
  • World War 3

संबंधित बातम्या

LPG सिलेंडर कनेक्शनबाबत सरकार मोठा निर्णय घेणार; तुमच्याकडेही PNG, LPG दोन्ही आहे तर आता…
1

LPG सिलेंडर कनेक्शनबाबत सरकार मोठा निर्णय घेणार; तुमच्याकडेही PNG, LPG दोन्ही आहे तर आता…

Hormuz Strait: ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक; इराणचा गंभीर इशारा, आता वापरणार ‘हे’ महाविनाशक शस्त्र
2

Hormuz Strait: ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक; इराणचा गंभीर इशारा, आता वापरणार ‘हे’ महाविनाशक शस्त्र

World Bank Warning: भय इथले संपत नाही… 4.5 कोटी लोकं धोक्यात, Iran युद्धाबाबत जागतिक बँकेचा मोठा इशारा
3

World Bank Warning: भय इथले संपत नाही… 4.5 कोटी लोकं धोक्यात, Iran युद्धाबाबत जागतिक बँकेचा मोठा इशारा

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले
4

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.