Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US Peace Deal : युद्धबंदीसाठी इराणचा ग्रीन सिग्नल! २४ तासांत अमेरिकेला पाठवणार अंतिम प्रस्ताव, महायुद्धाचा धोका टळणार?

Iran US Peace Deal Update : अमेरिका इराणमध्ये शांततेचा नवा अध्यायाची चिन्हे दिसू लागली आहे. इराण येत्या २४ तासांत अमेरिकेला सुधारित प्रस्ताव पाठवणार असून यामध्ये पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 10:45 AM
Iran US Peace Deal

Iran US Peace Deal

Follow Us
Follow Us:
  • इराणला युद्धबंची स्वीकार्ह
  • पण अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
  • येत्या २४ तासात पाकिस्तानमार्फत पाठवणार प्रस्ताव
  • महायुद्धाचा धोका टळणार?
Iran US Peace Deal News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अमेरिका (America)इराणमधील संबंधाचा एक नवा अध्याय आता सुरु होणार आहे. इराणने युद्धबंदीसाठी तयारी दर्शवली असून अमेरिकेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. पुढील २४ तासांत पाकिस्तानमार्फत अमेरिकेला अंतिम प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

Hantavirus Update : जगावर दुसऱ्या महामारीचे संकट? अटलांटिकमध्ये क्रूझवर Hantavirus चा उद्रेक, ३ जणांच्या मृत्यूनंतर WHO चा ‘अर्लट’

इराण युद्धबंदीसाठी तयार, पण…

अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर वैरी असलेले अमेरिका इराण (Iran) शांततेसाठी वाटाघाटीच्या टेबलावर आले असून या प्रक्रियेत पाकिस्तान (Pakistan) मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. मिळालेल्यचा माहितीनुसार, अमेरिकेच्या प्रस्तावाचा आढावा इराणने पूर्ण केला आहे.

हा प्रस्ताव इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या सल्लागार आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स  (IRGC) मध्ये सखोल चर्चेनंतर मान्य करण्यात आला आहे. इराणला या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे, परंतु काही विशिष्ट सुधारणा आणि अटींमध्ये बदल केला आहे.

जागतिक समर्थन

अमेरिका इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच नव्हे, तर रशिया (Russia), चीन आणि सौदी अरेबियासारख्या मोठ्या देशांनीही पाठिंबा दिला आहे. नुकतेच इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली असून अमेरिकेशी सकारात्मकतेने चर्चा सुरु ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

येते ६ दिवस अत्यंत निर्णयाक

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सावध पवित्रा घेतला आहे. येत्या ४ ते ६ दिवसांत जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणने मांडलेल्या प्रस्तावित सुधारित अटी मान्य केल्यास दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेला सुरुवात होऊन दशकांपासूनचा संघर्ष संपुष्यात येऊ शकतो.

ट्रम्प यांचा इराणला इशारा

दरम्यान ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. त्यांनी ०७ मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, इराणने शांतता कराराच्या अटी मान्य केल्या नाहीत तर त्यांच्यावर पुन्हा हल्ले केले जातील. एवढेच नाही तर हे हल्ले पूर्वीपेक्षा अधिकत तीव्र आणि व्यापक असतील, ज्याचा गंभीर परिणाम होईल, असेही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. यासाठी इराणला ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.

ऑपरेशन एपिक फ्युरी पूर्ण

दुसरीकडे अमेरिकेन इराणविरोधी सुरु केलील ऑपरेशन एपिक फ्युरी ही लष्करी मोहिम पूर्णपणे थांबवली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच प्रोजेक्ट फ्रीडमलाही स्थगिती देण्यात आली आहे.

Trump Warns Iran : ट्रम्प यांचा इराणला पुन्हा ‘विनाशकारी’ इशारा; प्रोजेक्ट फ्रीडम स्थगित, ४८ तासांत शांतात की युद्ध?

Web Title: Iran us peace deal ceasefire final proposal 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार
1

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार

WHO Warning: भारतातील ‘या’ 3 लोकप्रिय औषधामुळे कर्करोगाचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वात मोठा इशारा
2

WHO Warning: भारतातील ‘या’ 3 लोकप्रिय औषधामुळे कर्करोगाचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वात मोठा इशारा

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
3

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
4

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.