Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोळीबार, आगीच्या ज्वाळा अन्…; इराणमधून जीव मुठीत धरुन परतले भारतीय; सांगितला डोळ्यादेखतचा थरार, VIDEO

Evactution Of Indians : इराणमध्ये गेले काही दिवस प्रचंड अराजकता पसरली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता ही हिंसाचाराची आग आटोक्यात येत असून भारतीयांची वापसी सुरु झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 12:21 PM
Evacuation Of Indians from Iran

Evacuation Of Indians from Iran

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुरक्षित वापसी सुरु
  • परत आलेल्यांनी सांगितले थरारक अनुभव
  • इराणमधील युद्ध टळलं?
Evacuation Of Indians from Iran : नवी दिल्ली : इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून खामेनी सरकारविरोधात तीव्र निदर्शने सुरु होती. या निदर्शनांमध्ये तीव्र हिंचासार घडला. राजधानी तेहरानसह देशाच्या प्रमुख शहरांमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते. माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर सर्वर तोडफोडीच्या, आगीच्या, गोळीबाराच्या घटना समोर येत होत्या.  परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. याच वेळी भारतीयांसह अनेक परदेशी नागरिक इराणमध्ये अडकले होते. प्रवास निर्बंध, इंटरनेट बंदी लागू झाल्याने त्यांचे भारतात परतणे कठीण झाले होते.

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

दरम्यान भारत सरकाने या परिस्थितीचे गंभीर्याने दखल घेतल आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने मोहिम सुरु केली.  दरम्यान या मोहिमेअंतर्गत विशेष विमानांमधून भारतीय नागरिकांना परदेशी आणण्यास सुरुवात केली आहे. काही भारतीय मायदेशी परतले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या भारतीयांचे आनंदात स्वागत होत आहे.

#WATCH | Delhi | An Indian national who returned from Iran says, “I am pursuing an MBBS at Shiraz University of Medical Sciences, Iran. The situation there is normal. There are no internet services. We heard about protests in Iran but never saw anything like that…” pic.twitter.com/lIbcEBTidp — ANI (@ANI) January 16, 2026

इराणमधून परलेल्या भारतीयांना सांगितला अनुभव

दरम्यान इराणमधून परलेल्या भारतीयांनी तेथील परिस्थितीबाबत आपले अनुभव शेअर केले आहेत.  काही लोकांच्या मते, इराणच्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरलेली होती.निदर्शनांमध्ये  वाहनांची, इमारतींची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान काही भागात मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद पूर्णपणे बंद असल्याने आंतरराष्ट्रीय संपर्क साधणे कठीण होत होत. काहींनी तिथे फार वाईट परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. पण काही भागांमध्ये अत्यंत शांततेचे वातावरण होते. लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी सहन कराव्या लागल्या नाहीत. तसेच सध्या वातावरण शांत होताना देखील दिसत असल्याचेही इराणमधून परतलेल्या भारतीय प्रवाशांनीही म्हटले आहे.

#WATCH | Delhi | “My wife’s aunt went to Iran on a pilgrimage…Iran has always been a good friend of India and we were very confident in the Modi government, which continuously supported…We thank the government of India for making this possible. We are very happy as our family… pic.twitter.com/RC3yvFr7Eu — ANI (@ANI) January 16, 2026

याच वेळी भारतीय नागरिकांनी इराणमधील दूतावासाने  त्यांना पूर्णपणे सहकार्य केल्याचेही स्पष्ट केले आहे. इराणमधील भारतीय दूतावासाडून नागरिकांच्या निवास, प्रवास आणि सुरक्षिततेसाठी सर्व मदत करण्यात आले असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: इराणमधून परतलेल्या भारतीयांनी सांगितलेल्या अनुभवानुसार, सध्या तेहरानसह काही भागांमध्ये हिंसाचाराची आग अजूनही धगधगत आहे. तर काही भागांमध्ये परस्थिती आटोक्यात आली आहे.

  • Que: इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सरकारने कशी सुटका केली?

    Ans: भारत सरकारने विशेष मोहिम राबवत तेहरानमधून विशेष विमानांमधून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणले आहे. इराणमधील दूतावासानेही अराजकतेच्या परिस्थिती पूर्णपणे सहकार्य केले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Web Title: Iran violent protest indians evacution from tehran people share experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Indian Embassy
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद; दक्षिण आफ्रिकेत ट्रम्पच्या दडपशाही विरोधात लोक एकजुट
1

व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद; दक्षिण आफ्रिकेत ट्रम्पच्या दडपशाही विरोधात लोक एकजुट

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?
2

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?
3

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?
4

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.