Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Attack Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर भीषण प्रहार; हिजबुल्ल्हाच्या कमांड सेंटर्सना क्षेपणास्त्रांनी केले उद्धवस्त

Israel Attack Lebanon Update : इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. इस्रायलने हिजबुल्लाहची लष्करी ताकद संपुष्टात आणण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. हिजबुल्लाहच्या लेबनॉनमधील १० कमांड सेटंर्सना उडवून टाकण्यात आले आहे. तसेच दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 10:43 AM
Israel Attack Lebanon

Israel Attack Lebanon

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचा लेबनॉनमध्ये धडाका
  • हिजबलुल्हाच्या कमांड सेंटर्सना क्षेपणास्त्रांनी केले उद्धवस्त
  • मध्यपूर्वे पुन्हा पेटलं
Israel Attack Lebanon : जेरुसलेम/तेल अवीव : मध्यपूर्वेत पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे अमेरिका इराणमधील तणाव (US Iran Conflict) निवळण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ले चढवले आहेत. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली असून क्षणात सर्व उद्ध्वस्त झाले आहे.

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर

हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल(Israel)च्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लष्करी ताकदीला मोडून काढण्यासाठी विनाशकारी हल्ला केला आहे. अवघ्या काही तासांतच ७० हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या कारवाईत ८५ हून अधिक क्षेपणास्त्रे आणि  अत्याधुनिक दारुगोळ्याचा वापर करण्यात आला आहे. हिजबुल्लाचे मुख्य नियंत्रण असलेल्या १० कमांड सेंटर्सनाही नष्ट करण्यात आले आहे. अनेक गुप्त शस्त्रास्त्रांची ठिकाणी आणि पायाभूत सुविधा असलेली लष्करी तळे देखील उडवून टाकण्यात आली आहेत.

लेबनॉनच्या विविध भागात प्रचंड जीवितहानी

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलच्या या भीषण कारवाईत मोठी जीवितहानी झाली आहे. मशघरा परिसरात हवाई हल्ल्यात एका निवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली येऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कौथारियेह अल-सियाद भागात २ जणांचा नाहक बळी गेला आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दहशतवादी ठार

इस्रायलच्या लष्कराने, एका हल्ल्यात हिजबुल्लाह(Hezbollah)च्या दोन बंदूकधाऱ्यांना देखील थेट टार्गेट करुन कंठस्थान करण्यात आले आहे. हिजबुल्लाहची लष्करी क्षमता पूर्णपणे संपुष्टात आणणे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

उत्तर इस्रायलमध्ये हाय-अलर्ट

सध्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर हिजबुल्लाह संतप्त झाला असून संभाव्य प्रत्युत्तराची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या उत्तरेकडी सीमावर्ती भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्वाजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. केवळ २०० लोकांची मर्यादा असलेल्या कार्यक्रमांसाठीच परवानगी देण्यात आली आहे.

इराणवर मोठी कारवाई

दुसरीकडे अमेरिकेने देखील इराणवर मोठी लष्करी कारवाई केली आहे. दक्षिण इराणमध्ये होर्मुझ (Hormuz) समुद्रात धोकादायक माइन्स पेरणाऱ्या इराणी युद्धनौका नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच बंदर अब्बास, जास्क आणि काही पायाभूत लष्करी सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत.

US Iran Strike : शांततेच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग? होर्मुझच्या खाडीत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, पुन्हा युद्धाचे ढग गडद?

Web Title: Israel attack lebanon hezbollah command centers destroyed marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel
  • Israel attacks Lebanon
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.