Israeli Airstrikes Lebanon: १७ एप्रिल रोजी लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी सुरू झाली असली तरी, इस्रायलचे हल्ले अव्याहतपणे सुरूच आहेत. शुक्रवारी दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सात जण ठार झाले.
Israel-Lebanon War: ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इस्रायल आणि हिजबुल्लाह पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. रॉकेट हल्ल्यांमुळे शांतता प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Donald Trump इस्रायल आणि लेबनॉन ३४ वर्षांत प्रथमच थेट शांतता चर्चा करणार असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीमुळे मध्य-पूर्वेतील युद्ध संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
Direct Talks : लेबनॉन आणि इस्रायल यांनी वॉशिंग्टनमध्ये दशकांनंतर आपली पहिली राजनैतिक चर्चा आयोजित केली. मार्को रुबियो यांनी याला एक ऐतिहासिक क्षण म्हटले. याबाबत जाणून घ्या सविस्तर अपडेट.
Lebanon Rocket Strike: इस्रायलने लेबनॉनमध्ये एक तयार रॉकेट लाँचर नष्ट केले असून, त्यात पाच जण ठार झाले आहेत. तसेच, त्यांनी तुलकारेममध्ये एक मोठा बॉम्ब कारखानाही उघडकीस आणला आहे.
Israel Iran War: इस्रायलने इस्फहानमधील इराणच्या मुख्य पाणबुडी-उत्पादन केंद्रावर आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहचा आर्थिक तळ असलेल्या 'अल-अमाना' इंधन केंद्रांवर मोठे हवाई हल्ले केले आहेत.
आयडीएफने दावा केला आहे की सीरियाच्या सीमेवरून लेबनॉनमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याशिवाय हिजबुल्ला या भागात लष्करी पायाभूत सुविधाही तयार करत आहे, जे विद्यमान युद्धविरामाचे उल्लंघन आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनला चेतावणी दिली की जर त्यांनी हिजबुल्लाहला त्याच्या सीमेत काम करण्यास परवानगी दिली तर लेबनॉनचेही गाझासारखेच हाल होऊ शकतात. जाणून घ्या याबाबत सविस्तर तपशील.
बेरूतमध्ये केलेल्या अचूक हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख कमांडर मुहम्मद हुसेन सरूर मारला गेला. सरूर हा हिजबुल्लाहच्या हवाई दलाच्या कमांडचा प्रमुख होता. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनवर इस्रायलच्या हल्ल्यात जवळपास 700 लोक…