Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

मिडल ईस्टमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या ठिकाणी भयावह स्थिती आहे. इराणमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 742 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 05:26 PM
Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश
Follow Us
Follow Us:

मिडल ईस्टमधील युद्धाची अनेक देशांना झळ 
इस्रायलचे लष्कराला लेबनॉन ताब्यात घेण्याचे आदेश 
इराणवर हल्ल्याचे प्रमाण वाढले

मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. त्यात इराणचे प्रमुख नेते ठार झाले.  इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिडल ईस्टच्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. आता या युद्धाचे परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. तर दुसरीकडे इस्त्रायलने लेबनॉनच्या सीमा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे.

यासंदर्भात पाकिस्तानचे संरक्षणमंत्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून इस्त्रायल आणि जाय =निस्ट विचारधारेवर जोरदार टीका केली आहे. आसिफ म्हणाले, ‘ मुस्लिम जगतात जितकी अस्थिरता आहे तेवढ्याचे कारण जायनिस्ट म्हणजेच इस्त्रायल आहे. इराणने चर्चा करून संघर्ष सोडवण्याची तयारी दाखवली होती मात्र इस्त्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केले.

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

युद्धात किती जणांचा मृत्यू

मिडल ईस्टमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या ठिकाणी भयावह स्थिती आहे. इराणमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 742 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात दु:खद म्हणजे यामध्ये 176 लहान मुलांचा समावेश आहे, 750 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

युद्धाचे सावट आता लेबनॉनपर्यंत पोहोचले आहे. लेबनॉनच्या सीमावर्ती भाग ताब्यात घेण्याचे आदेश इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. हे पाऊल हिजबुल्लाहकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. इस्त्रायलने लेबनॉनच्या मुसक्या मोठ्या प्रमाणात आवळल्या आहेत.

ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग

अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? 

इराणवर येणारी संकटे थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीयेत. आधीच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर भीषण हल्ले करत असतानाच आता इराणवर नैसर्गिक संकट असल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. इराणच्या गेराश भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. हा भूकंप नैसर्गिक नसून त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

इराणमध्ये झालेल्या भूकंपामुळे आधीच तणाव असलेल्या देशात राजकीय आणि लष्करी अनिश्चितता वाढली आहे. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याने तेथील नेतृत्वाला दिलासा मिळाला आहे. अचानक झालेल्या भूकंपामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. इराणमध्ये आलेला भूकंप हा त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील अफवा सोशल मिडियावर वेगाने पसरत आहेत. इराणच्या अणूकार्यक्रमाच्या ठिकाणी हल्ले होत असल्याचे समोर येत आहे. मात्र तज्ञांनी या गोष्टीचे खंडन केले आहे.

Web Title: Israel order to seal lebnon border china refinery closed america iran world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Dark Eagle : शत्रूच्या रडारलाही चकवा देणारे अद्भूत शस्त्र; जाणून घ्या काय आहे अमेरिकेचा ‘Dark Eagle’ हायपरसॉनिक प्लॅन
1

Dark Eagle : शत्रूच्या रडारलाही चकवा देणारे अद्भूत शस्त्र; जाणून घ्या काय आहे अमेरिकेचा ‘Dark Eagle’ हायपरसॉनिक प्लॅन

Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
2

Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ
3

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच
4

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.