Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lindsey Graham Death : ट्रम्प यांच्या मित्राची रशियाने केली हत्या? युक्रेनवरुन परतल्यावर काही तासांतच मृत्यूमुळे विष दिल्याचा संशय

Lindsey Graham Death Update : सोशल मीडियावर ट्रम्प यांचे निकटवर्ती आणि अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. रशियाने त्यांना घातक विष देऊन त्यांची हत्या केली असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 11:52 AM
Lindsey Graham Death

Lindsey Graham Death

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या मित्राची रशियाने केली हत्या?
  • युक्रेनवरुन परतल्यावर काही तासांतच मृत्यूमुळे विष दिल्याचा संशय
  • सोशल मीडियावर चर्चांणा उधाण
Lindsey Graham Death News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली आहे. युक्रेनच्या दौऱ्यावरुन परतल्यावर काही तासांताच त्यांचा मृत्यू झाल्याने रशियाने विष दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर ग्रॅहम यांची रशियाने हत्या केल्याचा दावा केला जात आहे. नेमकं काय आहे प्रकरण समजून घेऊ.

Vietnam Boat Accident : बोट अपघातात प्राण गमावलेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत पोहोचले; बोट कॅप्टन अटकेत

नेमकं काय घडलं?

लिंडेस ग्रॅहम हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. ११ जुलै २०२६ रोजी त्यांचे अचानक निधन झाले. या दिवशी ते युक्रेनच्या दौऱ्यावरुन वॉशिंग्टनला परतले होते. यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आणि झोपी गेल्या.

याच्या काही तासानंतरच त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला.  एका अहवालानुसार, रशियाने त्यांना विष दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र या दाव्याबाबत अद्याप अधिकृत पुरवा समोर आलेला नाही. प्रथामिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू एओर्टिक डिसेक्शनमुळे झाला आहे.

हत्येचा संशय का व्यक्त केला जात आहे?

अहवालानुसार, ग्रॅहम यांची युक्रेन दौऱ्यापूर्वी प्रकृती उत्तम होती. यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युक्रेन दौऱ्यादरम्यान त्यांनी पोलंड ते कीव्ह असा रेल्वेने प्रवास केला होता.  यावेळी रशियानेत्यांना विष दिले असावे असे तज्ज्ञांनी म्हलटले आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, ग्रॅहम हे रशिया आणि इराणचे कट्टर विरोधक होते. रशियावर कठोर निर्बंध लादण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही ५००% शुल्क लावण्याचा प्रस्ताव त्यांना मांडला होता.

ग्रॅहम यांना विष दिले का?

युक्रेन दौऱ्यानंतर त्यांच्या अकस्मात मृत्यूने सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहे. परंतु अद्याप अमेरिकन तपास यंत्रणा किंवा सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यांच्या रशियाविरोधी भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली असल्याची शक्यता आहे.

यापूर्वी शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने विरोधकांना मारण्यासाठी विषयप्रयोग केल्याची अनेक उदाहरणे आहे. सध्याच्या परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे टीकाकार अॅलेक्सी नवलनी यांच्यावर २०२० मध्ये विषप्रयोग झाल्याचे प्रकरणही समोर आले आहे.

या प्रकरणाची जागतिक स्तरावर जोरदार चर्चा झाली होती. यावेळी नोव्हिचोक नावाचे विष त्यांना देण्यात आले असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अशा परिस्थितीत ग्रॅहम यांच्या युक्रेन दौऱ्यावरुन परतातच मृत्यूमुळे संशय अधिक गडद होत आहे.

काय आहे हे नोव्हिचोक विष?

हे एक अत्यंत घातक विषारी औषध असून व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. याचे अगदी अत्यल्प सेवनही जीवघेणे ठरु शकते. तसेच याचा सामान्य तपासात शोध लागणे कठीण असते.

Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी पुन्हा रशियाच्या निशाण्यावर; बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरले कीव्ह

Web Title: Lindsey graham death after ukraine visit poisoning speculation russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
1

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
2

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
3

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
4

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.