Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या

Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स आणि न्यू इंग्लंड परिसरात एक अद्भुत खगोलीय घटना घडली आहे. परिसरात पाठपाठो दोन उल्कापिंड पडल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 02:13 PM
Massachusetts Meteor

Massachusetts Meteor

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात?
  • जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Massachusetts Meteor : वॉशिंग्टन : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स आणि न्यू इंग्लंड परिसरात शनिवारी (३० मे) अचानक दोन मोठे स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटांनी परिसरातील सर्व इमारती हादल्या होत्या. अमेरिकन मेटिओर सोसायटीने एक मोठा उल्कापिंडाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केलाचा दावा केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

नेमकं काय घडलं?

शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास मॅसॅच्युसेट्समध्ये आकाशातून एक तीव्र प्रकाश पृथ्वीच्या दिशेने येताना दिसला. एका पाठोपाठ दोन मोठे स्फोट घडले. हा आवाज ऐकून नागरिकांना मोठा भूंकप झाल्याचा भास झाला. यामुळे या घटनेची माहिती तातडीने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली.

उल्कापिंड असल्याचा दावा कशावरुन?

अमेरिकन मेटिओर सोसायटीच्या तपासानुसार, हा आवाज कोणत्याही मानवनिर्मित स्फोटाचा नव्हता, तर एका मोठ्या उल्कापिंडाचा होता. हा खडक बोस्टनच्या उत्तरेला मॅसॅच्युसेट्स आणि न्यू हॅम्पशायरच्या जवळ पडला आहे. हा उल्कापिंड  आगीच्या गोळ्याप्रमाणे अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने येताना गाड्यांच्या कॅमेरात कैद झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, उल्कापिंडचा आकार साधारण ३ फूट रुंद होता. अमेरिकन मेटिओर सोसायटीचे अधिकारी रॉबर्ट लन्सफोर्ज यांनी सांगितले की, हा उल्कापिंड आकाशात सामान्यपणे दिसणाऱ्या आगीच्या गोळ्यापेक्षाही अत्यंत वेगवान आणि मोठा होता. नासाच्या माहितीनुसार, अशा आकाराचे खडक मोठ्या प्रमाणात उर्जा उत्सर्जित करतात.

या खगोलीय घटनेचा डेलावेरपासून थेट मॉन्ट्रियलपर्यंतच्या हजारो लोकांनी अनुभव घेतला. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, एखादा मोठा खडक आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त गतीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो. यावेळी हवेच्या दाबामुळे प्रचंड मोठा आवाज होतो. यामुळे भूकंपासारखा भास होतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्कापिंड थेट जमिनीवर धडकण्याची शक्यता अत्यंत कमी असते. वातावरणातील घर्षणामुळे आणि स्फोटामुळे तो हवेतच नष्ट झाला असेल. किंवा याचा भाग शिल्लक राहिल्यास तो अटलांटिक महासागरात पडला असता.  दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून तज्ज्ञांकडून उल्कापिंडाची अचूक दिशा आणि त्याच्या गतीच्या वेगाचा अभ्यास केला जात आहे.

WATCH: 3-foot wide meteor enters atmosphere near Massachusetts and New Hampshire border causing loud boom over Boston pic.twitter.com/rP1uJHIKTj — Rapid Report (@RapidReport2025) May 31, 2026

China Missile City : चीन इराणच्या पावलावर? सॅटेलाइट्स चित्रांमधून भूमिगत लष्करी तळांचा खुलासा

Web Title: Massachusetts meteor explosion shakes buildings video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • America
  • science news
  • World news

संबंधित बातम्या

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय
1

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

Chicago Mayor: अमेरिकेत शिकागोच्या महापौरांनी ट्रम्प यांना म्हटले ‘हुकूमशहा’; ट्रम्प यांनीही ‘मूर्ख’ म्हणत काढली लायकी
2

Chicago Mayor: अमेरिकेत शिकागोच्या महापौरांनी ट्रम्प यांना म्हटले ‘हुकूमशहा’; ट्रम्प यांनीही ‘मूर्ख’ म्हणत काढली लायकी

China Missile City : चीन इराणच्या पावलावर? सॅटेलाइट्स चित्रांमधून भूमिगत लष्करी तळांचा खुलासा
3

China Missile City : चीन इराणच्या पावलावर? सॅटेलाइट्स चित्रांमधून भूमिगत लष्करी तळांचा खुलासा

UCL Final 2026: विजयाचा जल्लोष की मस्ती? PSGच्या ऐतिहासिक विजयानंतर पॅरिस शहराला आग; 20,000 चाहत्यांचा राडा, पोलीस ठाण्यावर हल्ला
4

UCL Final 2026: विजयाचा जल्लोष की मस्ती? PSGच्या ऐतिहासिक विजयानंतर पॅरिस शहराला आग; 20,000 चाहत्यांचा राडा, पोलीस ठाण्यावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.