Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या मुर्खाला थांबवा, नाहीतर….’ ; IAEA चे माजी अधिकारी UN च्या मौनावर संतप्त; ट्रम्प यांच्यावर सडकून टीका

US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग आता अधिक गडद झाले आहेत. या युद्धाने जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर IAEAचे माजी अधिकाऱ्यांनी तीव्र टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 01:20 PM
Former IAEA Chief Warns UN on Trump

Former IAEA Chief Warns UN on Trump

Follow Us
Follow Us:
  • IAEA च्या माजी अधिकाऱ्याचे UN कडे कळकळीचे आवाहन
  • ट्रम्प यांना रोखण्याचे आवाहन
  • जाणून घ्या काय म्हणाले ?
Former IAEA Chief Warns UN on Trump : पश्चिम आशियातील तणाव काही थांबण्याचे नाव घेईना. अमेरिका इराण युद्ध (US Iran War) गेल्या पाच आठवड्यांपासून सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला करारसाठी अंतिम इशारा दिला आहे. यानंतर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहे. यामुळे जागतिक बाजारात इंधन दरवाढ गगनाला भिडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेचे माजी महासंचालक आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद अल-बरदेई यांनी जागतिक समुदायाला गंभीर इशारा आहे.

US Iran War : फक्त ४८ तास…! ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; जगाची धाकधूक वाढली, आता युद्ध अटळ?

अल-बरदेई यांनी ट्रम्प यांच्या इराणविषयक धोरणांवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी जागतिक समुदायाला ट्रम्प यांना रोखण्यास सांगीतले आहे. अन्यथा संपूर्ण मध्युपूर्वेत विनाश प्रारंभ होईल अशे त्यांनी म्हटले आहे. अल-बरदेई यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आखाती देशांच्या सरकारांना आणि संयुक्त राष्ट्राला युद्धात हस्तक्षेपाची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी आखाती देशांना आवाहन करतो. कृपया ट्रम्प यांना थांबवा. त्यांचा वेडपणा थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र काहीच करु शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

४८ तासांचा अल्टीमेटम

ट्रम्प यांनी इराणला नुकतेच ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. या काळात इराणने अमेरिकेशी वाटाघाटी न केल्यास किंवा होर्मुझचा मार्ग खुला न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. परंतु इराणने याला धुडकावून लावले असून अणु हल्ल्याचे संकेत दिले आहे. यामुळे जागतिक स्तरावर प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.

कोण आहेत मोहम्मद अल-बरदेई?

अल-बरदेई यांनी १९९७ ते २००९ या काळात IAEA चे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांना २००५ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा अमेरिकेच्या युद्ध धोरणांवरुन खेलपमाने टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या धोरणांना वेळीच लगाम लावला नाही, तर केवळ मध्यपूर्वच नाही तर संपूर्ण जगाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामुळे अरब देश आणि संयुक्त राष्ट्राने याकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे.

US Politics : इराणशी युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंगलट? लोकप्रियतेचा आलेख घरसला, खुर्ची धोक्यात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोहम्मद अल-बरदेई संयुक्त राष्ट्रांना काय आवाहन केले?

    Ans: मोहम्मद अल-बरदेई संयुक्त राष्ट्रांना आणि आखाती देशांना ट्रम्प यांच्या इराणविरोधी धोरणांना रोखण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: मोहम्मद अल-बरदेई यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर काय टीका केली

    Ans: मोहम्मद अल-बरदेई यांच्या मते, ट्रम्प यांची धोरणे केवळ मध्यपूर्वच नाही तर संपूर्ण जगात युद्धाचा धोका वाढवू शकतात.

Web Title: Middle eas us iran war former iaea chief warns un on trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.