Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US China Tension : इराणशी मैत्री चीनला भोवणार? इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ट्रम्प यांचा ‘तो’ मास्टरप्लॅन अन् ड्रॅगनची उडाली झोप

US China Tension : चीन आणि अमेरिकेत मोठ्या वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने इराणला केलेल्या मदतीमुळे ट्रम्प नाराज असून त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठा डाव खेळला आहे. यामुळे ड्रॅगनची झोप उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 07:20 PM
Indonesia allows Airspace to US China in Tension

Indonesia allows Airspace to US China in Tension

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडोनेशियात अमेरिकेला देणार साथ
  • आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची अमेरिकेला दिली परवानगी
  • चीनची उडाली झोप
US China Conflict : वॉशिंग्टन/जकार्ता :  इराण संघर्षादरम्यान एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानागी अमेरिकेला दिली आहे. यामुळे चीनची झोप उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाने अमेरिकेला लष्करी कारवायांसाठी आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी अशा वेळी देण्यात आली आहे. जेव्हा अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) शिगेला पोहोचला आहे. तसेच ट्रम्प यांनी चीनने इराणला मदत केल्यास गंभीर परिणामांना सोमरे जावे लागेल अशी धमकी दिली आहे. सध्या इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Strait of Hormuz : जगावर महागाईचे सावट! ट्रम्प यांच्या होर्मुझ नाकेबंदीला ऑस्ट्रेलियाचा ठाम नकार, संघर्षात एकटी पडली अमेरिका?

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची वॉशिंग्टन येथे झालेल्या बोर्ड ऑफ पीसमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत अमेरिका इराणमध्ये गुप्त करार करण्यात आला होता.

  • या करारानुसार इंडोनेशियाने अमेरिकेला आपल्या हवाई क्षेत्रातून लष्करी विमानांच्या उड्डाणांसाठी परवानगी देण्याचे मान्य केल होते.
  • करारानुसार अमेरिका इराणला केवळ सूचना देऊन इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्राचा वापर करु शकतो.
  • याअंतर्गत आणीबाणीच्या मोहिमा, संकट आणि संयुक्त लष्करी सरावासाठी हवाई क्षेत्र खुले राहिल असे करारत नमूद करण्यात आले आहे.
  •  इंडोनेशियाची ही मदत अमेरिकेसाठी हिंद महासागरात लष्करी तैनातीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक आहे.

चीनची चिंता वाढली

इंडो-पॅलिफिक क्षेत्रात ऑस्ट्रेलिया, जपान, फिलीपिन्स हे अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहेत. तसेच आता इंडोनेशियाने देखील अमेरिकेला साथ दिल्याने त्यांची लष्करी ताकद मजबुत झाली आहे. ही बाब दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वर्चस्वासाठी धोकादायक मानली जात आहे. ही तटबंदी चीनसाठी धोकादायक ठरु शकते.

शिवाय ही तटबंदी अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा चीन (China) इराणला अमेरिका संघर्षात गुप्तपणे शस्त्र पुरवत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनला गंभीर परिणामांची धमकही दिली आहे. यामुळे तज्ज्ञांच्या मते, अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका चीनविरोधातही लष्करी कारवाईच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Indonesia approved U.S. military aircraft transit through Indonesian airspace for contingency ops, crisis response, and joint exercises.
It replaces case-by-case approval with a notification-based system, easing procedural constraints on U.S. mobility.🇮🇩🇺🇸 https://t.co/DUTplvsKO4 pic.twitter.com/56Jg38Slz7
— AzibraniArchive (@Arani1610377) April 12, 2026


India China Tension : चीनने पुन्हा डिवचंल! अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची बदलली नावे; भारताने ‘असं’ सुनावलं की ड्रॅगनची बोलतीच बंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडोनेशियाने अमेरिकेला आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी का दिली?

    Ans: इंडोनेशिया आणि अमेरिकेत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षा आणि सहकार्य वाढवण्याठी फेब्रुवारी २०२६ मध्ये करार करण्यात आला आहे.

  • Que: अमेरिका इंडोनेशियाच्या करारामुळे चीनवर काय परिणाम होईल?

    Ans: या करारामुळे दक्षिण चीन समु्द्रात चीनच्या वर्चस्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हा चीनसाठी मोठा धोरणात्मक धोका आहे.

  • Que: इराण युद्धाशी याचा काय संबंध आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, अमेरिका इराण संघर्षात चीनच्या इराणला लष्करी मदतीमुळे ट्रम्पने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ड्रॅगनविरोधात चाल खेळली आहे.

Web Title: Middle east conflict indonesia allows us to us airspace china in tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग
1

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग

Hormuz Blockade : ‘जर अमेरिका आमच्या मार्गात आली तर…’ होर्मुझवरून महासत्तांमध्ये ठिणगी; चीनने ट्रम्पना दिला ‘रेड अलर्ट’
2

Hormuz Blockade : ‘जर अमेरिका आमच्या मार्गात आली तर…’ होर्मुझवरून महासत्तांमध्ये ठिणगी; चीनने ट्रम्पना दिला ‘रेड अलर्ट’

Turkey Uganda: ‘एक अब्ज डॉलर्स आणि लग्नासाठी सर्वात सुंदर स्त्री’, युगांडाच्या लष्करप्रमुखांची तुर्कस्तानकडे ‘ही’ विचित्र मागणी
3

Turkey Uganda: ‘एक अब्ज डॉलर्स आणि लग्नासाठी सर्वात सुंदर स्त्री’, युगांडाच्या लष्करप्रमुखांची तुर्कस्तानकडे ‘ही’ विचित्र मागणी

India UAE Ties : ‘भारत हा एक खरा आणि शूर मित्र, इस्लामी जिहादी दहशतवाद्यांना…’; पाकिस्तानवर UAEचा मोठा आरोप
4

India UAE Ties : ‘भारत हा एक खरा आणि शूर मित्र, इस्लामी जिहादी दहशतवाद्यांना…’; पाकिस्तानवर UAEचा मोठा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.