Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?

Iran VS US and Israel : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक होत आपल्या सुरक्षा रणनीतीत मोठा बदल केला आहे. इराणने मोजॅक रणनीतीचा वापर करत दोन्ही देशांना सळो की पळा करुन सोडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 03:20 PM
Iran Mosaic Defence Strategy

Iran Mosaic Defence Strategy

Follow Us
Close
Follow Us:
  • काय आहे इराणची मोजॅक रणनीती?
  • ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम
  • ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?
Iran Mosaic Defence Strategy : मध्यपूर्वेत अमेरिका (America) – इस्रायल (Israel) ने केलेल्या हल्ल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने सूडाचा वार सुरु केला असून मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायलला चारी बाजूंनी घेरले आहे. गेल्या चार दिवसांपासून इराण सतत अरब देशातील अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांवर प्रहार करत आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानध्ये तालिबानने २० वर्षे लढा देत अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाजले होते. आता इराणनही त्याच रणनीचा वापर अमेरिकेविरोधात करत आङहे. याला मोजॅक डिफेन्स (Mosaic Defence) रणनीत म्हटले जात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या कारवाईला उत्तर देण्यासाठी इराणने नवीन संरक्षण धोरण आखले आहे. ज्यामुळे चार दिवसांतच इस्रायल-अमेरिका सैन्य हाफसू लागले आहे. अमेरिका इस्रायलची परिस्थिती अफगाणिस्तान आणि व्हिएतनामसारख्या होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

काय आहे ‘मोजॅक डिफेन्स’ रणनीती?

अमेरिका-इस्रायली हल्ल्यानंतर इराणने आपल्या संरक्षण धोरणात मोठा बदल केले आहे. इराणने डिसेंट्रलायझेशनचा अवलंब केला असून या अंतर्गत इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ३१ वेगवेगळ्या युनिट्समध्ये विभागले आहे. एक युनिट इराणची राजधानी तेहरानमध्ये तैनात करण्यात आले असून इतर ३० युनिट्स इराणच्या वेगवेळ्या प्रांतात आहेत. या प्रांतातील कमांडर्सना सर्व अधिकार देण्यात आले अलून हल्ल्यासाठी किंवा लष्करी कारवाईसाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. हे युनिट्स त्यांच्या मर्जीने ड्रोन, क्षेपणास्त्रांचा वापर करु शकतात.

का करण्यात आला आहे बदल?

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या केंद्रीय कमांड सिस्टम, कम्युनिकेशन लाईन्स आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकामागून एक हल्ले केले आहेत. ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’च्या माध्यमातून इराणची संपर्क यंत्रणा जाम करण्याचा प्रयत्न इस्रायल-अमेरिकेने केला आहे. ज्यामुळे इराणच्या प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र्य सैन्य तैनात करण्यात आले आहे.

इराण भू-राजकीय दृष्ट्या डोंगराळ आणि वाळवंटी भागात आहे. याला इराणी लष्कर डिफेन्स इन डेप्थ म्हणतात. या डोंगराळ भागांमध्ये जमिनीखाली इराणने आपली लष्करी तळे उभी केली आहेत. तालिबाननेही अमेरिकेशी युद्धादरम्यान ही रणनीती अवलंबवली होती. या रणनीती अंर्तगत शत्रूला थकवणे, त्यांच्यावर वारंवार आणि अचानक हल्ले करणे, युद्ध लांबवून त्यांची आर्थिक व लष्करी शक्ती कमकुवत करणे, हे इराणचे मुख्य उद्दिष्ट आहे.

गेल्या चार दिवसांपासून इराण याच रणनीतीच्या मदतीने मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अमेरिकन दूतावासा आणि लष्करी तळांवर हल्ले करत आहे. ज्यामुळे अमेरिकेला सळो की पळो झाले आहे.

ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग

Web Title: Middle east conflict irans mosaic strategy us and israel under pressure within four days shia power becoming a trap for trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

US-Israel Iran War: “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”; लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती
1

US-Israel Iran War: “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”; लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली
2

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित
3

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

Iran Israel War : टेक्सासमध्ये रक्ताचा सडा! इराण समर्थकाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार
4

Iran Israel War : टेक्सासमध्ये रक्ताचा सडा! इराण समर्थकाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.