Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : आधी मुनीर आता शाहबाज शरीफ… सौदीमध्ये नेमकं शिजतंय काय? इराणविरोधात मैदानात उतरणार पाकिस्तान?

Pakistan Iran Saudi Tensions : मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान पाकिस्तान देखील यामध्ये उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाकचे पंतप्रधान सध्या सौदीच्या दौऱ्यावर असून मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 04:56 PM
Shehbaz Sharif Saudi Arabia visit 2026

Shehbaz Sharif Saudi Arabia visit 2026

Follow Us
Follow Us:
  • इराण सौदी वादात पाकिस्तानची कोंडी
  • प्रिन्स सलमानचा फोन अन् शाहबाज शरीफ रियाधमध्ये
  • इराणविरोधात मैदानात उतरणार पाकिस्तान?
Pakistan PM Meet Saudi Crown Prince : रियाध : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे इराण(Iran)-सौदी अरेबियातील तणाव एक धोकादायक वळणावर आला आहे. इराणने सौदी अरेबियावर केलेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यामध्ये पाकिस्तानची कोंडी होत आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सौदी अरेबियाला रवाना झाले आहे. मात्र यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इराणला मोठा झटका! रशिया-चीनने फिरवली पाठ? भारतानेही कंबर कसली, UNSC मध्ये नेमकं काय घडलं?

सौदी-इराणमध्ये पाकिस्तानची कोंडी

एकीकडे पाकिस्तान(Pakistan) ने सौदी अरेबियासोबत पाकिस्तानने स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट केले आहे. यानुसार, एका राष्ट्रावर हल्ला झाल्यास तो दुसऱ्या राष्ट्रावर हल्ला मानला जाईल. म्हणजे सौदीवर हल्ला झाल्यास तो पाकिस्तानवर हल्ला केल्यासारखे होईल. यामुळे इराणने केलेल्या सौदी अरेबियावरील हल्ल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

तर दुसरकीडे पाकिस्तानचे इराणसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच इराण मुस्लिम राष्ट्र देश आहे. यामुळे इराणशी पंगा घेणे पाकिस्तानला परवडणारे नाही, यामुळे त्यांच्या सीमा सुरक्षा आणि व्यापारी संबंध धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानची इकडे आड आणि तिकडे विहिर अशी स्थिती झाली आहे.

शरीफ अन् मुनीर सौदी दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, पाक पंतप्रधान शाहबाज सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या विशेष निमंत्रणावरून सौदीला रवाना झाले आहेत. या भेटीत प्रादेशिक सुरक्षा, मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्यावर चर्चा होणार आहे. याच्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी सौदीला भेट दिली होता. यावेळी संरक्षण मंत्र्यांशी लष्करी आणि राजकीय स्तरावर चर्चा झाली होती. यावरुन पाकिस्तान युद्धा उतरणार असल्याचे संकेत मानले जात आहेत.

पाकिस्तान युद्धात उतरणार का?

सध्या पाकिस्तान मोठ्या गंभीर आर्थिक संकटातूनही जात आहे. अशा परिस्थिती सौदी अरेबिया(Saudi Arabia) कडून त्याला आर्थिक मदत आणि गुंतवणूक अनिवार्य आहे. यामुळे इराणशी मैत्री असली तर सौदी अरेबियाला पाकिस्तान नाराज करणे अशक्य आहे. शिवाय सौदी सोबतच्या संरक्षण करारामुळे पाकिस्तानला लष्करी मदतीची मागणी आल्यास सैन्य पाठवावे लागू शकते. शिवाय इराणच्या हल्ल्यात दोन पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे पाकिस्तान इराणवर नाराजी असून संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत त्याने इराणविरोधात मतदान केले आहे. या परिस्थितीमुळे पाकिस्तान इराणमद्ये युद्ध सुरु होण्याची भिती आहे.

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सौदी अरेबियाला का गेले आहेत?

    Ans: प्रादेशिक तणाव आणि सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ सौदीचे क्राउन प्रिन्ससोबत बैठक घेण्यासाठी दौऱ्यावर गेले आहेत. या भेटीत दोन्ही देशांमधील संबंध आणि मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चर्चा होणार आहे.

  • Que: पाकिस्तान सौदी अरेबियाच्या समर्थनार्थ इराणविरोधी युद्धात उतरणार का?

    Ans: सध्या पाकिस्तानने अधिकृतपणे युद्धात उतरण्याची घोषणा केलेली नाही. पण सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण करारामुळे परिस्थिती गंभीर झाल्यास पाकिस्तानला सौदी अरेबियाला मदत करावी लागू शकते.

  • Que: सध्या पाकिस्तानची कोंडी का झाली आहे?

    Ans: पाकिस्तानचे सौदी अरेबियासोबत संरक्षण सहकार्य आहे, तर दुसरीकडे ईरान हा त्याचा शेजारी आणि इस्लामी देश असल्याने दोन्ही देशांशी संबंध आहेत. त्यामुळे कोणाच्या बाजूने उभे राहायचे याबाबत पाकिस्तानसमोर कूटनीतिक आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: Middle east conflict pakistan shehbaz sharif saudi arabia crowan prince mohmmad bin slaman iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Iran News
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • Shehbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
2

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
3

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
4

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.