Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Death : खामेनेईंच्या मृत्यूने हादरलं जग! ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर; आता इराणचं काय होणार?

Ayatollah Ali Khamenei Death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इतिहासातील क्रूर व्यक्ती मारली गेली असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 09:13 AM
Khamenei Deah

Khamenei Deah

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू
  • इराणमध्ये सार्वजनिक दुखवटा जाहीर
  • संपूर्ण देशभरात खळबळ
Ayatollah Ali Khamenei Death : तेहरान : सध्या पश्चिम आशियात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाई इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ली खामेनेई यांचा निधन झाल्याचे म्हटले आहे. इराणने देखील याची पुष्टी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणमध्ये ४०दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. खामेनेईंच्या निधनामुळे मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप आला आला आहे. आता इराणचे काय होणार याकडे सर्वांते लक्ष लागले आहे.

Iran’s New War Machine: खामेनींच्या हत्येनंतर इराणचा सर्वात ‘कट्टर’ जनरल मैदानात; अहमद वाहिदी बनले IRGC चे नवे प्रमुख

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायल-अमेरिकेने ऑपरेशन लायन रोअर सुरु करत इराणवर शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी भीषण हल्ला केला होता. सुरुवातील इराणच्या लष्करी आणि अणु केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. राजधानी तेहरानसह, कोम, इस्फाहान, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये इस्रायलने एकामागून एक स्फोट केले. या स्फोटांनी जगभरात खळबळ उडाली होती.

इराणचा विनाशकारी हल्ला

दरम्यान इराणने इस्रायली हल्ल्यांचा तीव्र निषेध केला होता. या हल्ल्यानंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने ऑपरेशन फतह-ए-खबैर सुरु केले आणि इस्रायलवर विनाशकारी हल्ला केला. इराणने इस्रायलच्या दिशेने ७० हून अधिक बॅलेस्टिक मिसाइल्स डागले होते. तसेच मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करही तळांवरही हल्ला केला होता. इराणने अमेरिकेच्या बहरीन, कतार, कुवेत, यूएईमधील, जॉर्डनमधील लष्करी तळांवरही हल्ला केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतक्रिया

दरम्यान दोन्ही देशांमध्ये रात्रभर भीषण युद्ध सुरु राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावरु दिली. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर म्हटले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली आहे, हा इराणसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मोठा न्याय असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

त्यांनी सांगितले की, इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणच्या सुप्रीम लीडरचा खात्मा झाला आहे. ट्रम्प यांनी इराणला शस्त्रे सोडण्याचे आणि अमेरिकेशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच इस्रायलचे भीषण हल्ले देखील सुरुच आहे. खामेनेईंच्या मृत्यूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

Web Title: Middle east iran confirms death of supreme leader ayatollah ali khamenei

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Khamenei Assassination: खामेनींच्या हत्येचा ‘खलनायक’ सौदी अरेबिया? ट्रम्प आणि MBS यांच्यातील ‘गुप्त’ फोन कॉलने चर्चेला उधाण
1

Khamenei Assassination: खामेनींच्या हत्येचा ‘खलनायक’ सौदी अरेबिया? ट्रम्प आणि MBS यांच्यातील ‘गुप्त’ फोन कॉलने चर्चेला उधाण

Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंना उडवली खळबळ
2

Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंना उडवली खळबळ

Iran-Israel War 2026: तेहरानमध्ये स्मशान शांतता! खामेनींचा मृतदेह सापडला; इस्रायली हल्ल्यात ‘हे’ मुख्य 7 सर्वोच्च अधिकारीही संपले
3

Iran-Israel War 2026: तेहरानमध्ये स्मशान शांतता! खामेनींचा मृतदेह सापडला; इस्रायली हल्ल्यात ‘हे’ मुख्य 7 सर्वोच्च अधिकारीही संपले

Middle East War: इराणने एकाच वेळी केला 8 देशांवर प्रहार! US लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; अबू धाबी, रियाधमध्ये भीषण स्फोट
4

Middle East War: इराणने एकाच वेळी केला 8 देशांवर प्रहार! US लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; अबू धाबी, रियाधमध्ये भीषण स्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.