Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप

US Saudi Nuclear Deal : सध्या अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये संभाव्य अणु कारार होणार असल्याची चर्चा सुरु आहे. हा करार झाल्यास अमेरिका इराणच्या युरेनियम संवर्धनाची जबाबदारी सौदीकडे सोपवण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 08:20 PM
America Saudi Nuclear Deal

America Saudi Nuclear Deal

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-सौदी न्यूक्लियर डील
  • इराणची उडाली झोप
  • अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा होणार सुरु
America Saudi Arabia Deal : वॉशिंग्टन/रियाध : सध्या मध्यपूर्वेत राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होत आहे. इराण (Iran) अमेरिकेत अणु कारारावरुन तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती असून अमेरिकेने सौदीशी मोठा करारावर चर्चा सुरु केली आहे.वॉशिंग्टन स्थित आर्म्स कंट्रोल असोसिएशन आणि अमेरिकन कॉंग्रसच्या अहवालानुसार, अमेरिका (America) भविष्यात सौदी अरेबियाला अणू तंत्रज्ञान देण्याची शक्यता आहे. यामुळे मध्यपूर्वेत अण्वस्त्रांची नवी शर्यत सुरु होऊ शकते. यामुळे जागतिक स्तरावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

US Iran War Alert : इराणचा नकाशा बदलणार? ट्रम्प यांचा ‘Kill List’ प्लॅन तयार; खामेनेई निशाण्यावर

अहलावानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सौदी अरेबियाला (Saudi Arabia) भविष्यात युरेनियम संवर्धानाची परवानगी देऊ शकतात. मात्र यामुळे मध्यपूर्वेत प्रादेशिक अस्थिरता पसरण्याची शक्यता आहे. आखाती देशांमध्ये अण्वस्त्रांची स्पर्धा सुरु होऊ अणु युद्धाचा धोका वाढू शकतो. युरेनियम संवर्धन ही अणु बॉम्ब, शस्त्र बनवण्यातील महत्वाची प्रक्रिया आहे. याच्या मदतीने सौदी अरेबिया अण्वस्त्रे निर्मित करु शकतो. अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सौदी अरेबियाचा इशारा

शिवाय यापूर्वी सौदी अरेबियाने इराणला अण्वस्त्रे बनवणे थांबवण्याचा इशारा दिला होता, असे न केल्यास सौदी देखील अणुबॉम्ब बनवण्यास मागे राहणार नाही असे सौदी अरेबियाने स्पष्ट केले होते. सध्या इराणचा युरेनियमचा साठा ६०% पर्यंत वाढला आहे. यामध्ये ९०% पर्यंत वाढ झाल्यास अण्वस्त्रनिर्मिती सहज शक्य आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे सौदीला युरेनियम संवर्धानाची परवानगी मिळल्यास दोन्ही देशात अण्वस्त्र स्पर्धा सुरु होऊ शकते. शिवाय मध्यपूर्वेतील इतर देश देखील यामध्ये मागे राहणार नाहीत.

इस्रायलही चिंतेत

दरम्यान सौदीशी अमेरिकेने करार केल्यास इस्रायलला (Israel) मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायल देखील मध्यपूर्वेतील अण्वस्त्रधारी देश मानला जातो. तथापि अमेरिका हा इस्रायलचा शस्त्र पुरवठा दार आहे, परंतु इस्रायलची संरक्षण क्षमता देखील तितकीच जास्त आहे. पॅलेस्टिनी आणि गाझावरील हल्ल्यासाठी सौदी आधीच इस्रायलचा विरोधी आहे.

पाकिस्तानला कनेक्शन

दुसरीकडे याचा संबंध पाकिस्तानशीही जोडला जात आहे. सप्टेंबर २०२५ पाकिस्तान (Pakistan) आणि सौदीत संरक्षण करार झाला आहे. या करारांतर्गत अण्वस्त्रधारी पाकिस्तान सौदीला अणु तंत्रज्ञानाची मदत करु शकतो. यामुळे सौदीला अण्वस्त्र बनवण्यास मोठी मदत मिळेल. मात्र यामुळे मध्यपूर्वेत भयंकर अण्वस्त्रनिर्मितींची स्पर्था सुरु होण्याची किंवा भविष्यात संभाव्य अणु युद्धाची शक्यता देखील आहे.

काय आहे अमेरिकेचा नेमका प्लॅन?

अहवालानुसार, ट्रम्प प्रशासन सध्या २० देशांसोबत अब्जावधी डॉलर्सचा अणु करार करण्याची शक्यता आहे. यामध्ये सौदी अग्रस्थानी आहे. परंतु या करारांवर आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था (IAEA) चे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. ही संस्था देशाच्या अणु निर्मितीवर नियंत्रण ठेवते.

पाकिस्तानला मोठा झटका! सौदी अरेबिया JF-17 लढाऊ विमानाचा करार केला रद्द; अमेरिकेच्या दबावामुळे माघार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका-सौदी अरेबिया कोणत्या संभाव्य कराराची चर्चा सुरु आहे?

    Ans: अमेरिका-सौदी अरेबियात संभाव्य अणु कराराची चर्चा सुरु आहे. याअंतर्गत सौदी अरेबियाला युरेनियम संवर्धनाची परवानगी मिळू शकते.

  • Que: अमेरिका-सौदीच्या संभाव्य अणु करारामुळे मध्यपूर्वेत काय धोका आहे?

    Ans: अमेरिका-सौदीच्या संभाव्य अणु करारामुळे मध्यपूर्वेत अण्वस्त्रशस्त्रास्त्रांची स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे प्रादेशिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.

  • Que: अमेरिका-सौदीच्या संभाव्य अणु करारात IAEA ची काय भूमिका असले?

    Ans: IAEA द्वारे अमेरिका-सौदीच्या कराराची अंमलबजावणी पाहिली जाईल. संवेदनशील तंत्रज्ञान, इंधन निर्मिती आणि पुनर्प्रक्रिया यांवर देखरेखीचे काम IAEA करेल.

Web Title: Middle east unrest us saudi nuclear deal big blow to iran nuclear war alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • Nuclear missiles
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
2

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

FCRA Bill 2026: ‘एफसीआरए कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही!’; भारतीय राजदूतांनी पुराव्यांसह केले अमेरिकेच्या प्रचाराचे खंडन
3

FCRA Bill 2026: ‘एफसीआरए कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही!’; भारतीय राजदूतांनी पुराव्यांसह केले अमेरिकेच्या प्रचाराचे खंडन

EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट
4

EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.