Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणच्या भात्यात चीनचं ब्रम्ह्मास्त्र! असं तंत्रज्ञान दिलं की अमेरिकेचे रडार निकामी, रशियाही गुप्तपणे करतोय मदत?

Middle East War : सध्या मध्यपूर्वेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध युद्धात आता चीनही सामील झाला आहे. चीन पडद्यामागून इराणची मदत करत असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 09:16 AM
China Secretly helping Iran Against US

China Secretly helping Iran Against US

Follow Us
Follow Us:
  • चीनची पडद्यामागून इराणला लष्करी मदत
  • प्रगत क्षेपणास्त्र, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान अन्…
  • रशियाही गुप्तपण करतोय मदत?
China Iran Military Partnership Against US : तेहरान : मध्य पूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष (US-Israel Iran War) काही थांबण्याचे नाव घेईना. सध्या या संघर्षात इराण आघाडीवर असून त्याला चीनची पडद्यामागून मोठी लष्करी तांत्रिकर मदत मिळत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, चीन थेट युद्धात उतरला नसला तरी त्याचे प्रगत तंत्रज्ञान इराणला युद्धात ताकद देत आहेत.

Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद

चीन(China) च्या लष्करी तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने  इराणची मारक क्षमता दुप्पट झाली आहे. अमेरिका-इस्रायलसारख्या महासत्ता देशांना आव्हान देण्यासाठी चीन-इराण (Iran) भागीदारी प्रत्यक्षात युद्धभूमीवर दिसल्याने खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनने इराणला प्रगत संरक्षण तंत्रज्ञान, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि घातक ड्रोन विकसित करण्यासाठी मदत पुरवली आहे. इराणने वापरलेल्या चीनी तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रांनी अमेरिकन सैन्यालाही संरक्षण प्रणालीवर त्रुटींवर विचार करण्यास भाग पाडले आहे.

चीनने आणखी कोणते प्रगत तंत्रज्ञान दिले

सध्या चीनने इराणला आधुनिक सॅटेलाइट नेटवर्क आणि रिमोट सेंसिंग इमेजरीची प्रणालीही दिली आहे. ज्याच्या मदतीने इराण अमेरिकेच्या बारिक हालचालींवर नजर ठेवून अचूकपणे हल्ले करत आहे. इराणने हाय-डेफिनिशन डेटाच्या मदतीने मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना आणि कमांड सेंटर्गला उद्ध्वस्त करुन टाकले असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय इराणने चीनच्या मदतीने अंतराळ कार्यक्रम आणि रिमोट सेंसिंग सॅटेलाइट्सही अत्याधुनिक बनवले आहेत.

तसेच इराणमधील अनेक चिनी कंपन्या सुरक्षित फायबर-ऑप्टिक नेटवर्क आणि 5g सारख्या डिजिटल डिजिटल तंत्रज्ञानाचा विकासासाठी सध्या संयुक्तपणे कार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. जून २०२५ नंतर चीनने इराणला आधुनिक रजार यंत्रणा आणि  सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. यामुळे इराणची ताकद अत्यंत वाढली अल्यासचे तज्ज्ञांचे मत आहे.

रशिया-चीन-इराणची संयुक्त भागीदारी

याशिवाय हिंद महासागरात रशिया(Russia)-चीन-इराणने अनेक वेळा संयुक्त नौदल सरावही केला आहे. तसेच ओमानच्या आखातातही तिन्ही देशांनी सराव केला आहे. या सरावामुळे इराणला आधनुिक युद्धनीती आणि तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या मध्यपूर्वेतील युद्धाला एक वेगळेच वळण आले आहे. या युद्धात महासत्ता देशांचा वाढता सहभाग हा जागतिक स्थिरतेसाठी धोकादायक मानला जात आहे.

US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीन इराणला अमेरिकेशी युद्धात कोणत्या प्रकारे मदत करत आहे

    Ans: चीनने इराणला लष्कर तंत्रज्ञानाची मदत पुरवली आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, तसेच सॅटेलाइट डेटा आणि सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

  • Que: सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळे इराणला काय फायदा झाला?

    Ans: चीनच्या सॅटेलाइट नेटवर्क आणि रिमोट सेन्सिंग डेटामुळे इराणच्या शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे आणि अचूकपणे हल्ले करणे सोपे जात आहे.

  • Que: चीन-इराण-रशिया संयुक्तपणे सराव का करत आहेत?

    Ans: चीन-इराण-रशियामधील संयुक्त नौदल सरावामुळे लष्करी समन्वय वाढत आहे. यामुळे तिन्ही देशांना एकमेकांच्या आधुनिक तंत्रज्ञा अनुभव मिळतो आणि जागतिक स्तरावर या देशांच्या भागीदारीचा संदेश पोहोचतो. यामुळे हे तिन्ही देश संयुक्तपण सराव करतात.

Web Title: Middle east war china secret technology helps iran disable us radars middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • China
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran America War :अखेर शांतता! १३ दिवसांच्या युद्धानंतर इराणमध्ये पहिली शांत रात्र..
1

Iran America War :अखेर शांतता! १३ दिवसांच्या युद्धानंतर इराणमध्ये पहिली शांत रात्र..

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला
2

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
3

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
4

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.