Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : आखाती देशांवरील हल्ल्यावरुन फ्रान्स आक्रमक; राष्ट्राध्यक्षांचा इराणला थेट इशारा, ‘हल्ले थांबवा अन्यथा…

Emmanuel Macron Iran warning : मध्यपूर्वेतील तणावात आखाती देशांचा बळी जात आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. तसेच होर्मुझ खाडीवरुनही मोठे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 10:46 AM
France Warns Iran over Attack on Arab Countries

France Warns Iran over Attack on Arab Countries

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा इराणला इशारा
  • तात्काळ युद्ध थांबवण्याची दिली चेतावणी
  • होर्मुझवरुनही गंभीर धमकी
Emmanuel Macron call Iranian President Masoud Pezeshkian : पॅरिस/तेहरान : मध्यपूर्वेतील वाढता तणावाने जगभरात गंभीर चिंतेचे वाातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात (US-Israel Iran War) आखाती देशांचा बळी जात आहे. इराण (Iran) सातत्याने आखाती देशांवर हल्ले करत आहे. नुकतेच इराणने दुबईवर दुसरा सर्वात मोठा हल्ला केला होता. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सने आक्रमक भूमिका घेत इराणला गंभीर इशारा दिला आहे.

Middle East War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका? ट्रम्प यांनी ‘या’ सात देशांसोबत केली गुप्त चर्चा

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची इराणला ताकीद

फ्रान्स(France) चे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी मॅक्रॉन यांनी पेझेश्यिकायान यांना कडक शब्दात आखाती देशांवरील हल्ले थांबण्यास सांगितले. मॅक्रॉन यांनी इराणला स्पष्ट शब्दात बजावले की, आखाती देशांवरील हल्ले कोणत्याही परिस्थिती स्वीकारले जाणार नाहीत. तसेच त्यांनी इराणला मध्यपूर्वेतील प्रॉक्सी संघटना हुथी, हिजबुल्लाह, आणि मिलिशियावरही नियंत्रण मिळवण्याचे आवाहन केले.

यामुळे प्रादेशिक तणाव वाढला असून याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील अशी ताकीद मॅक्रॉन यांनी दिली. मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चेची माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी सांगितले की, इराणने आखाती देशांवर हल्ले तात्काळ थांबवावेत, अन्याथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास संपूर्ण जग अराजकतेकडे जाईल.

होर्मुझवरुन इशारा

याशिवाय मॅक्रॉन यांनी इराणला  जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळा निर्माण न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास सांगितली. मॅक्रॉन यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, या मार्गावरील सर्व व्यापारी जहाजे तात्काळ सोडली जावीत.

अणु कार्यक्रमावरुनही गंभीर इशारा

याशिवाय मॅक्रॉन यांनी अमेरिकेनेप्रमाणेच इराणच्या अणु कार्यक्रमावर आक्रमक भूमिका घेतली. इराण अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न थांबवावा असे त्यांनी म्हटले. तसेच बॅलिस्टिक मिसाइल्सच्या उत्पादनावरही नियंत्रण ठेवण्यास सांगितले. तसेच प्रादेशिक स्थिरता कमी करण्यासाठी लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याचेही आदेश दिले.

I have just spoken with Iranian President Massoud Pezeshkian. I called on him to put an immediate end to the unacceptable attacks Iran is carrying out against countries in the region, whether directly or through proxies, including in Lebanon and Iraq. I reminded him that France… — Emmanuel Macron (@EmmanuelMacron) March 15, 2026


Middle East War : दुबई पुन्हा हादरलं! इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळ तातडीने बंद; थरकाप उडवणार VIDEO आला समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणला काय इशारा दिला?

    Ans: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराण राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी मध्यपूर्वेतील हल्ले तात्काळ थांबण्याचे आवाहन केले आहे. सतत वाढणारा तणाव संपूर्ण खाडी प्रदेशाला अस्थिरतेकडे ढकलू शकतो असे म्हटले आहे.

  • Que: मॅक्रॉन यांनी इराणच्या प्रॉक्सी संघटनांवरुन काय इशारा दिला?

    Ans: मॅक्रॉन यांनी इराणला त्यांच्या प्रॉक्सी संघटना, हिजबुल्लाह, हुथी आणि मिलिशिया यांसारख्या गटांवर नियंत्रण मिळवण्यास सांगिले आहे.

  • Que: होर्मुज खाडीवरुन फ्रान्सने इराणला काय इशारा दिला?

    Ans: फ्रान्सने होर्मुज खाडीतील जहाजांची स्वातंत्र वाहतूक पुन्हा सुरु करण्याची मागणी इराणकडे केली आहे. कारण या मार्गावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Middle east war emmanuel macron call iranian president masoud pezeshkian warns iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • France
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Middle East War : इराक हादरलं! बगदाद विमानतळानंतर आता गुप्तचर मुख्यालवर संशयित स्ट्राईक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू
1

Middle East War : इराक हादरलं! बगदाद विमानतळानंतर आता गुप्तचर मुख्यालवर संशयित स्ट्राईक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू

Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया?  युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; ‘या’ महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला
2

Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया? युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; ‘या’ महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला

Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार
3

Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार

अमेरिकेला मोठा झटका! स्वित्झर्लंडने फिरवली पाठ; कोट्यवधींचा शस्त्रास्त्र व्यवहार धोक्यात, आता काय करणार ट्रम्प?
4

अमेरिकेला मोठा झटका! स्वित्झर्लंडने फिरवली पाठ; कोट्यवधींचा शस्त्रास्त्र व्यवहार धोक्यात, आता काय करणार ट्रम्प?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.