Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Power Shift : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमेरिका-इराण युद्धात रशियाची चांदीच चांदी; पुतिन ठरले खरे विजयी?

Russia Oil Export : पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत मोठा बदल होत आहे. या संघर्षाचा सर्वाधिक फायदा रशियाला होत आहे. रशियाच्या तेलाची निर्यात वाढली असून पुतिन यांची चांदी झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 12:34 PM
Russia Oil Exports: रशियाला युद्धातून झाला अब्जावधीचा नफा; तेल बाजारपेठ विस्तारली

Russia Oil Exports: रशियाला युद्धातून झाला अब्जावधीचा नफा; तेल बाजारपेठ विस्तारली

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण युद्ध रशियासाठी ठरले गेमचेंजर
  • होर्मुझ सामुद्रधुनी बंद अन् रशियन तेल खरेदीत वाढ
  • पुतिन यांचा खिसा गरम
Iran VS US-Israel conflict Profits Russia : मॉस्को : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel Iran War) जागतिक राजकारणाच्या समीकरणात आणि अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोडी इराणविरोधी लष्करी मोहिम अमेरिका-इस्रायलने सुरु केली होती. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. यामुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली असून होर्मुझ खाडी बंद झाल्याने जागतिक तेल बाजाराला आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटला बसला आहे. मात्र या युद्धाच्या आगीत सर्वात जास्त लाभ हो रशियाचा झाला आहे.

World War : आता पाकिस्तान-इराणमध्ये युद्ध पेटणार? लष्करप्रमुख मुनीर यांची शिया धर्मगुरूंना ‘ती’ धमकी अन्…, जगभरात खळबळ

मध्यपूर्वत संघर्षामुळे रशियाला जॅकपॉट

पश्चिम आशियातील(Middle East) तणावामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधील तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर होताना दिसत आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत परंतु ही परिस्थिती रशिया(Russia) साठी नफादायक ठरली आहे. पाश्चात्य देशांच्या रशियावरील निर्बंधांना न जुमानता रशियाने महागड्या दरात केल विकले आहे. ज्यामुळे अब्जावधीच डॉलर्स रशियाच्या तिजोरीत पडत आहे. भारतासह अनेक आशियाई देशांना पर्यायी पुरवठा म्हणून रशियाकडे मोर्चा वळवला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वत:रशियावरील निर्बंध कमी केले आहे. ज्यामुळे मोठा फायदा व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना होत आहे.

युक्रेनची कोंडी

दुसरीकडे या संघर्षाचा सर्वाधिक फटका मात्र युक्रेनला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणच्या हल्ल्यांकडून बचावासाठी अचूक मारा करणारी शस्त्रे, पॅट्रियट इंटरसेप्टर मध्यपूर्वेच्या दिशेने वळवली आहेत. तसेच युक्रेनला दिल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांचा पुरवठाही थांबला आहे. ज्याचा रशियाविरुद्धच्या युद्धात वापर होणार होता. परंतु अमेरिका इराणकडे वळली असल्याचे युक्रेनची संरक्षण क्षमता कमकुवत झाली आहे. यामुळे भविष्यात रशियाच्या हल्ल्यांना रोखणे युक्रेनला कठीण जाऊ शकते असे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

रशिया इराण मैत्री

या युद्धामुळे रशिया आणि इराणची लष्करी आणि गुप्तचर सहकार्याला अधिक बळकटी मिळाली आहे. इराण सध्या शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहेत. यापूर्वी रशियाला इराणकडून ड्रोन मिळत होते आता याबदल्यात रशिया त्याला अमेरिकन तळांची गुप्तचर माहिती पुरवत आहे.

धोक्याची घंटा

पण सध्या रशियाला फायदा होत असला तरी यामध्ये मोठी जोखीम आहे. इराणची सत्ता कोलमडल्यास किंवा इराणने अमेरिकेशी तडजोड केल्यास रशियाला सर्वात मोठा मित्र गमावून बसेल. तसेच इराणच्या ड्रोन कारख्यान्यांचे नुकसान झाल्यास युक्रेन युद्धात रशियाचा शस्त्रपुरवठा खंडित होऊ शकतो. यामुळे सध्या मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Israel Iran War : इस्रायलला मोठा दणका! ‘Iron Dome’ चा रक्षकच निघाला इराणी जासूस, जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाचा रशियाला कसा होत आहे फायदा?

    Ans: मध्यपूर्वेतील या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ज्याचा थेट फायदा रशियाच्या तेल निर्यातील होत आहे. अनेक आशियाई देशांनी रशियाकडून तेल खरेदी सुरु केली आहे.

  • Que: रशियाला होणाऱ्या फायद्यामुळे युक्रेनवर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकाने देशाची लष्करी साधने इराणच्या दिशेने वळवली आहे. तसेच रशिया युद्धात मदत म्हणून मिळणारा शस्त्र पुरवठाही थांबला आहे. ज्यामुळे युक्रेनची संरक्षण क्षमता कमकुवत झाली असून याचा फायदा रशिया घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Middle east war global power shift russia profits as us iran conflict rages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Russia
  • US-Israel Iran War
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.