Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ

US Iran War : इराणशी तणावादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. इराणने ट्रम्प यांना सुप्रीम लीडर बनण्याची ऑफर दिली होती असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 12:37 PM
Trump says Iran proposed making him Supreme Leader

Trump says Iran proposed making him Supreme Leader

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांना मिळाली होती इराणचा सुप्रीम लीडर बनण्याची ऑफर?
  • अमेरिकेचा खळबळजनक दावा
  • युद्धबंदी होणार?
Trump Says He Rejects Iran’s Supreme Leader Offer : वॉशिंग्टन/तेहरान : इराणशी सुरु असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठे विधान केले आहे. यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. गुरुवारी(२६ मार्च २०२६) एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणच्या जनतेने त्यांना अनऔपचारिकपणे त्यांचे पुढीव सर्वोच्च नेते बनण्याची ऑफर दिली आहे. परंतु त्यांना हा प्रस्तावर नाकरल्याचे म्हटले. सध्या ट्रम्प यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले ट्रम्प

ट्रम्प यांनी अमेरिका-इराण युद्ध (US Iran War) संपवण्यासाठी पडद्यामागू चर्चा करत असल्याचा दावा केला आहे, जो इराणने फेटाळला असून ट्रम्प खोट्या अफवा पसरवत असल्याचे म्हटले आहे. या दरम्यान त्यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, काही इराणी लोक मला, तुम्हीच आमचे पुढील सर्वोच्च नेते व्हा असे म्हणत होते. पण त्यांना स्पष्टपमे नकार दिला आहे. त्यांना कोणत्याही दुसऱ्या देशाचा नेता बनण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या मते इराण सध्या अत्यंत कमकुवत परिस्थिती असून त्यांना लवकरात लवकर युद्धबंदी करायची आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराणच्या सत्तेत पोकळी निर्माण झाल्याचा दावा ट्रम्प करत आहेत. तसेच नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) मृत असल्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही देशांतील सद्य परिस्थिती

सध्या अमेरिकेने इराणसमोर १५ अटींचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये इराणला अणु कार्यक्रम बंद करण्याचा, हिजबुल्लाह आणि इतर दहशतवादी गटांना मिळणारा पाठिंबा थांबवाण्याचा, आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा सागरी मार्ग व्यापारासाठी पुन्हा खुला कराव्यात या प्रमुख अटी आहेत. परंतु इराणने याला नकार दिला आहे. इराणने या बदल्यात ५ अटींचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये त्यांनी युद्धाच्या नुकसानीची भरपाईची आणि अमेरिकन सैन्याने आखाती देशांतून माघार घेण्याची मागणी केली आहे. युद्ध त्यांच्या अटींवरच संपेल असे इराणने ठणकावले आहे.

Iran War Impcat : मध्यपूर्वेतील संघर्षाचा फिलिपिन्सला मोठा तडाखा; देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

🚨 BREAKING: President Trump just confirmed Iran is on its KNEES, crying for a deal, but they can’t say anything PUBLICLY out of fear they’ll be killed “We’d like to make you the next Supreme Leader! NO THANK YOU, I don’t want it!” 😭 “They are negotiating, by the way, and they… pic.twitter.com/zbNvGyjspy — Eric Daugherty (@EricLDaugh) March 25, 2026


India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणबाबत काय दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणी जनतेने त्यांना त्यांचे सुप्रीम लीडर बनण्याची ऑफर दिली होती, ज्याला त्यांना स्पष्टपणे नकार दिला असल्याचे म्हटले आहे.

  • Que: अमेरिका-इराणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, सध्या दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक शांतता चर्चा सुरु आहे. युद्ध थांबवण्याचा इराण प्रयत्न करत आहे. परंतु इराणने हे दावे फेटाळत अशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Middle east war trump says iran proposed making him supreme leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके
1

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
2

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?
3

World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?

India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी
4

India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.