Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

Pak-Afghan Conflict Update : पाकिस्तान-अफगाण तालिबान संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले आहेत. तालिबानने ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 09:46 AM
Pak-Afghan Conflict

Pak-Afghan Conflict

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये हल्ला-प्रतिहल्ल्यांची मालिका
  • तालिबानचा सीमापार ड्रोन हल्ल्याचा दावा
  • ISIS च्या ठिकाणांनाही केले लक्ष्य?
Pak-Afghan Conflict News in Marathi : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव अधिक वाढला आहे. दोन्ही देशांत सीमेवर हल्ले सुरुच असून नुकत्याच पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला तालिबानने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pak-Afghan War : कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पलटवार; अफगाण सीमेवर मध्यरात्री मोठी लष्करी कारवाई, २० हून अधिक ठार

तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तान नागरिकांवर हल्ल्याचा कट रचला जात अशल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यांत अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याचे तालिबानने म्हटले. तसेच नागरिकांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचेही तालिबानने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील सरान परिसरात दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यात आल्याचा दावाही तालिबानने केला आहे.

पाकिस्तानचा कराची हल्ल्यानंतर पलटवार

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने हा हल्ला कराचीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले. रविवारी (२९ जून) च्या मध्यरात्री तालिबानच्या दहशतवादी संघटनेविरोधात ही मोहिम राबवण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले.

संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्यात किमान २८ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले तर, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने ३८ जणांचा बळी गेल्याचे दावा केला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आह.

एकमेकांवर दहशतवाद पसरवल्याचा आरोप

पाकिस्ताने आरोप केला आहे की, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार काही दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. परंतु तालिबानने हे आरोप फेटाळत दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्दत समस्या असल्याचे म्हटले आहे. परंतु हा वाद नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांत ड्युरंड रेषेवरुनही वाद सुरु आहे. सध्या नुकत्याच झालेल्या हल्लयानंतर हा तणाव आणखी वाढू शकतो ज्याचा सीमावर्ती भागातील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो.

भारताचा तीव्र आक्षेप

भारताने अफगाण-पाकिस्तान हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानवरील पाकिस्तानच्या हल्लयांचा निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, कोणत्याही सार्वभौम देशाच्या सीमेत घुसून केलेली कारवाई प्रादेशित स्थिरतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले.

India Indonesia Relations : चीनला झटका! इंडोनिशायाची भारताच्या डिजिटल मॉडेलला पसंती; PM मोदींच्या दौऱ्यात होणार ऐतिहासिक करार?

Web Title: Pak afghan conflict taliban airstrike isis bases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Conflict
  • Pakistan News
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.