Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

Pak-Afghan War : पाकिस्तान-अफगाणिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये खुले युद्ध सुरु असून जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांना संयम बाळगून शांततेने समस्या सोडवण्याचे आवाहन केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 09:44 AM
Trump Intervention in Pakistan Afghanistan War

Trump Intervention in Pakistan Afghanistan War

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला
  • सीमेवर मिसाईल अन् ड्रोन हल्ला
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा
Trump Intervention in Pakistan Afghanistan War : वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवर मिलाईल आणि ड्रोन हल्ले सुरु आहेत. यामुळे दक्षिण आशियात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पाक-अफगाणला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.  याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने देखील यामध्ये हस्तक्षेप केला आहे.

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाक-अफगाण वादात उडी घेतली असून मोठे विधान केले आहे. त्यांनी गरज पडल्यास दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा संदेश

पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धामुळे दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये गोळीबार सुरु असून सीमेवरील नागरिकांचा जीव धोक्यात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडत म्हटले आहे की, पाकिस्तान-अफगाणिस्तानला (Afghanistan) शांतता प्रस्थापित करण्यासाठी  माझी गरज असेल, तर मी हस्तक्षेप करेल. ट्रम्प यांच्या या विधानानुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. पाक-अफगाण युद्धात अमेरिका नेमकी काय भूमिका बजावेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानची लष्करी मोहिम

पाकिस्तानी लष्कराने तालिबानी सैनिकांविरुद्ध ऑपरेशन गजब-लिल-हक मोहिम सुरु केली आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, तालिबान सरकार ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) च्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीवर आश्रय देत आहे. यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ही मोहिम सुरु केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या मोहिमेअंतर्गत पाकिस्ताने आतापर्यंत २४७ तालिबानी सैनिकांना मारले आहे, तसेच २२ लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहेत. मात्र या कारवाईमुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागांमध्ये अस्थिरता पसरली असून सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.

अफगाणिस्तानचे प्रत्युत्तर

दरम्यान याच वेळी अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या सीमावर्ती चौक्यांवर हल्ले केले आहेत. तसेच पाकिस्तानी विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

वादाचे मुळ कारण काय ?

पाकिस्तान अफगाणिस्तान वाद (Pak-Afghan Conflict) काही नवीन नाही. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी देखील सीमेवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.  या वादाचे मुख्य कारण म्हणजे १३२ वर्षे जुनी ड्युरंड सीमारेषा आहे. अफगाणिस्तान या सीमेला अधिकृतपणे स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे या सीमेवरुन सतत वाद होत असतो. सध्या या वादाचे भयंकर युद्धात रुपांतर झाले आहे.

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये संघर्ष का सुरु झाला आहे?

    Ans: पाकिस्तान अफगाणिस्तानमधील वाद १३२ वर्षे जुना ड्युरंड सीमा रेषेवरुन सुरु आहे. ही सीमारेषा अफगाणिस्तानला स्वीकार नसल्याने सतत दोन्ही देशांत सीमेवर चकामक होत असते.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धावर काय वक्तव्य केले आहे?

    Ans: पाकिस्तान-अफगाणिस्तानला शांतता प्रस्थापित करायची असेल तर मी हस्तक्षेप करायला तयार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Web Title: Pakistan afghanistan border war 2026 donald trump intervention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • Donald Trump
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Protest : पाकिस्तान पेटणार! PoK आणि बलुचिस्ताननंतर इम्रान खान यांच्या पक्षाची मोठी घोषणा; 5 ऑगस्टपासून महासंग्राम
1

Pakistan Protest : पाकिस्तान पेटणार! PoK आणि बलुचिस्ताननंतर इम्रान खान यांच्या पक्षाची मोठी घोषणा; 5 ऑगस्टपासून महासंग्राम

Gaza War Update: गाझामध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला! हमासचा स्नायपर कमांडर ‘अबू कासिम’ ठार; गाझात 24 तासांत 16 बळी
2

Gaza War Update: गाझामध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला! हमासचा स्नायपर कमांडर ‘अबू कासिम’ ठार; गाझात 24 तासांत 16 बळी

US-Iran War: दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण
3

US-Iran War: दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण

US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा
4

US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.