Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peace Talks : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? चीन इराणला गुपचूप पुरवतोय घातक शस्त्र, शांतता बैठकीपूर्वी मोठा खुलासा

China Iran Ties : अमेरिका इराण शांतता चर्चांदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की चीन इराणला गुप्तपणे शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 02:13 PM
China secretly supplying weapons to Iran

China secretly supplying weapons to Iran

Follow Us
Follow Us:
  • युद्ध थांबवणार की भडकवणार?
  • इराणला चीनची मोठी लष्करी मदत
  • अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा खळबळजनक खुलासा
China secretly supplying weapons to Iran : बीजिंग/तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका इराणमधील तणाव (US Iran Conflict) सध्या निवळताना दिसत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांची शांतता बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीपूर्वी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की चीन इराणला गुपचूप घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे. या खुलास्यामुळे अमेरिकेला मोठा धोका निर्माण झाला असून यामुळे युद्धाचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज…; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर

गुप्तपने शस्त्र पुरवण्याचा कट?

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की, चीन इराणला (China) अत्याधुनिक हावई संरक्षण प्राणी पुरवण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत इराणला एक मोठी खेप मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणावा वेगळे स्वरुप मिळण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा चीनने इराणला वाटाघाटी चर्चेच्या टेबलावर आणल्याचा दावा केला जात होता.

मात्र आता इराण(Iran) ला तिसऱ्या देशामार्फत शस्त्रास्त्रे पुरवली जात आहेत. यामुळे चीनच्या दुटप्पी धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामुळे अमेरिकेचीही चिंता वाढली आहे. चीन इराणला मॅनपॅड्स म्हणजे खांद्यावरुन डागता येणारी क्षेपणास्त्रे देखील पुरवत असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. कमी उंचीवरुन उडणाऱ्या विमानांसाठी ही प्रणाली घातक ठरु शकते. अलीकडे इराणने अमेरिकेचे F-15 फाटर जेट अशा प्रकारच्या हीट-सीकिंग मिसाइलने पाडल्याचा दावा केला होता. चीनने इराणला प्रगत शस्त्रे पुरवली तर अमेरिकेच्या सैन्यासमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात.

चीनने फेटाळला दावा

परंतु वॉशिंग्टन येथील चीनच्या दूतावासाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. चीनने या संघर्षात कोणत्याही देशाला शस्त्र पुरवली नाहीत. अमेरिकेने कोणत्याही पुरव्याशिवाय अफाव पसरवणे थांबवावे असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

युद्ध भडकणार की थांबणार

सध्या या नव्या खुलाशामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. चीन इराणला शस्त्र पुरवत असल्यास अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे अमेरिका स्वसंरक्षणासाठी इराणवर लष्करी कारवाईचा पर्याय अवलंबू शकतो. हा शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धोका मानला जात आहे.

Iran युद्धावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न? मेलानिया ट्रम्प यांचा Epstein बाबत मोठा खुलासा, जगभरात खळबळ

Web Title: Peace talks china secretly supplying weapons to iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • China
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
1

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
2

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता

China News : तैवानच्या मित्रदेशातून नागरिकांना बाहेर पडण्याचा चीनचा सल्ला!
4

China News : तैवानच्या मित्रदेशातून नागरिकांना बाहेर पडण्याचा चीनचा सल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.