Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींनी केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा; युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढवण्यावर भर

PM Modi Talks With France's Macron : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि फ्रान्समध्ये संबंध वाढवण्यावर भर दिला.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 21, 2025 | 08:30 PM
PM Modi holds talks with French president Emmanuel Macron

PM Modi holds talks with French president Emmanuel Macron

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी फोनवरुन केली चर्चा
  • रशिया युक्रेन युद्धासह आंतरराष्ट्रीय संघर्षावर चर्चा
  • भारत युरोपीय संघातील मुक्त व्यापार कराराला पाठिंबा
PM Modi Talks With France’s Macron : नवी दिल्ली/ पॅरिस : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यात नुकतीच फोनवरुन चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन यांची माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि युरोपीय संघातील मुक्त व्यापार करार, भारत आणि फ्रान्समधील व्यापार, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. याशिवाय रशिया आणि युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) तोडगा काढवण्यावरही चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाल्याचे आणि अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या संवाद साधला. चर्चा अत्यंत फलदायी ठरली. युक्रेन आणि पश्चिम आशियामधील संघर्षावर शांततेने निराकरण करण्याच्या प्रयत्नांवरही विचारांचे आदान-प्रदान झाले. भारत आणि फ्रान्स धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावरही वचनबद्धता स्पष्ट केली.”

दोन्ही नेत्यांमध्ये अशी वेळी चर्चा झाली आहे. जेव्हा रशिया युक्रेन युद्ध तीव्र होत आहे. तसेच गाझा पट्टीतही इस्रायलच्या कारवाया सुरु आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सध्या जागतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदींना यावर भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत सुरुवातीपासूनच युद्धाच्या विरोधात असून केवळ शांततेच्या मार्गाने आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यावर भर देत आला आहे आणि राहणार असे मोदींनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. यापूर्वी देखील भारताना जागितक शांततेसाठी सहकार्याची तयारी दाखवली आहे.

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप

भारत फ्रान्स संबंधावर चर्चा

  • याशिवाय दोन्ही नेत्यांनी भारत आणि फ्रान्समधील विविध क्षेत्रातील संबंध वाढवण्यावरही चर्चा केली.
  • व्यापार, संरक्षण, धोणात्मक भागीदारी, अणुउर्जा, तंत्रज्ञान तसेच उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
  • तसेच २०२६ मध्ये भारत आणि फ्रान्समधील संबंध अधिक मजबूत होतील अशीही आशा व्यक्त केली.
  • या चर्चेमध्ये विशेष करुन संशोधन, स्टार्टअप्स, हरित तंत्रज्ञान आणि औद्यागिक सहार्याला चालना देण्यावर भर देण्यात आला.
Had a very good conversation with my friend President Macron. Exchanged views on efforts for peaceful resolution of conflicts in Ukraine and in West Asia. Reaffirmed our commitment to further strengthen the India-France strategic partnership.@EmmanuelMacron— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2025

भारत – युरोपीय संघ मुक्त व्यापार करार

याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत आणि युरोपीय संघातील मुक्त व्यापार करारवरही भर दिला. हा करार लवकर पूर्ण होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांचा पाठिंबाही दर्शवला. यामुळे भारत आणि युरोपीय देशातील व्यापारी अडथले दूर होतील आणि आर्थिक सहकार्याला नवी दिशा मिळेल.

मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियन युद्धनौका

Web Title: Pm modi holds talks with french president emmanuel macron

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • French President Emmanuel Macron
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?
1

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
3

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
4

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.