Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

POK News : JAAC चा नवा एल्गार; विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करण्याची मागणी

POK News : पाकव्याप्त काश्मीरमध्ये JAAC ने आता आर्थिक प्रश्नांसोबत राजकीय मुद्द्यांवरही आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेतील पाकिस्तानात स्थायिक काश्मिरी निर्वासितांसाठीच्या १२ राखीव जागा रद्द करण्याची मागणी JAAC कडून करण्यात आली आहे. या जागांमुळे इस्लामाबादचा स्थानिक राजकारणावर प्रभाव वाढतो, असा समितीचा दावा आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 25, 2026 | 05:04 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बारा जागा रद्द करण्याची मागणी
  • आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न
  • पाकिस्तान सरकार विरुद्ध तीव्र संघर्ष
POK News : गेल्या काही महिन्यांपासून JAAC ( जॉईंट आवामी ऍक्शन कमिटी ) या POK मधील संघटनेने पाकिस्तान सरकार विरोधात एक मोठे आंदोलन उभे केले आहे . बरीच वर्ष चाललेली पिळवणूक आणि आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक , स्थरावर झालेली POK ची पीछेहाट या सारख्या असंख्य गोष्टींमुळे हा उद्रेक झाला आहे .

पाकिस्तानने जबरदस्ती POK तर आपल्या ताब्यात ठेवला पण तोच POK आता पाकिस्तानच्या सरकारला नाकी नऊ आणत आहे . आणि का म्हणून आणू नये . फक्त धर्म धर्म आणि भारता विरोधी राग आवळल्याने तुम्ही एकदा दोनदा जनतेला मूर्ख बनवू शकाल पण तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा तुमच्या कामाला येणार नाहीत . सरते शेवटी माणसाला लागणाऱ्या मूलभूत गरजाही लोकांना मिळाल्या नाहीत जीवन अवघड झालं तर बंड हे होणारच .

बारा जागा रद्द करण्याची मागणी

POK मधील विधान सभेत १२ जागा या राखीव आहेत . या जागा पाकिस्तानमधील स्थायिक झालेल्या निर्वासित काश्मिरींसाठी राखीव आहेत . JAAC यांचा असा आरोप आहे कि या जागांचा वापर हा इस्लामाबादकडून POK मध्ये सरकारवर वर्चस्व ठेवण्यासाठी केला जातोय . त्यामुळे आंदोलन आता राजकीय स्वायत्तता ,स्थानिक प्रतिनिधित्व , आणि पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला विरोध या मुद्द्यांवर गेले आहे .

पाकिस्तान कडून प्रत्येक मार्गाने होणारी गळचेपी आता POK मधील नागरिकांनी ओळखली असून ते आता त्याला कडाडून विरोध करत आहेत . त्यासाठी त्यांनी राखीव १२ जागा रद्द करण्याची मागणी केली आहे .

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न

पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनाच्या दिवशी POK मध्ये आंदोलन सुरूच होते . त्या दिवसानिमित्त तरी जगभरात JAAC च्या आंदोलनाची दखल घेतली जाईल असा त्यांचा हेतू होता . त्यासाठी त्यांनी जगभरात राहणाऱ्या काश्मिरी लोकांना आवाहन करून जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करायला सांगितले होते . त्याप्रमाणे जगभरात छोट्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली सुद्धा , पण त्याची चर्चा मात्र जागतिक पटलावर तीव्रतेने झाली नाही . असे राजकीय जाणकार सांगतात . पण या निमित्ताने आंदोलन आंतरराष्ट्रीय करण्यासाठीचा प्रयत्न झाला हे नाकारता येत नाही .

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

पाकिस्तान सरकार विरुद्ध तीव्र संघर्ष

पाकिस्तान सरकारला आपल्या जनतेची काळजी घेणे व्यवस्थित जमत नसताना POK ताब्यात घेऊन तेथील लोकांची सुद्धा ससेहोलपट केली . किंबहुना सुरु आहे . पाकिस्तानवर वाढते कर्ज , गरिबी , बेरोजगारी , महागाई , अधून मधून होणारे बॉम्बस्फोट यावर सरकार त्रस्त असताना POK मधील आंदोलने , संघर्ष चिंतेचा विषय बनले आहेत .

या संघर्षात बऱ्याचदा हिंसा देखील घडली आहे . अमानुष असा सैन्याचा वापर सुद्धा केला गेला आहे . पण आता POK मधील नागरिक पाकिस्तानपासून वेगळे झाल्याशिवाय हा संघर्ष थांबेल असे सध्या तरी राजकीय विश्लेषकांना वाटत असल्याचे बोलले जात आहे .

Web Title: Pok news jaacs fresh offensive demand to scrap 12 reserved seats in the legislative assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Pakistan News
  • POK
  • PoK Elections

संबंधित बातम्या

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त
1

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

Asim Munir: पाकिस्तानचे होणार 15 तुकडे? लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या प्रस्तावाने राजकीय वादळ
2

Asim Munir: पाकिस्तानचे होणार 15 तुकडे? लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या प्रस्तावाने राजकीय वादळ

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
3

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
4

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.