Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Putin Secret Sons : पुतिन यांच्या कथित मुलांबाबत आंतरराष्ट्रीय मीडियात मोठे दावे; ‘त्या’ गुप्त रिपोर्टमुळे खळबळ

Putin Secret Sons : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या खासगी आयुष्याबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये त्यांच्या मुलांबाबत काही दावे करण्यात आले आहेत. नेमकं काय दावे आहेत जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 04:11 PM
Putin Secret Sons

Putin Secret Sons

Follow Us
Follow Us:
  • व्लादिमिर पुतिन यांच्या खासगी आयुष्याची आंतरराष्ट्रीय मीडियात चर्चा
  • सीक्रेट मुलांबाबत काही दावे समोर
  • जाणून घ्या काय आहे नेमके दावे?
Putin Secret Sons : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच गोपनीयता ठेवली आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका आंतरराष्ट्रीय अहवालात पुतिन यांच्या कथित मुलांबाबत धक्कादायक दावे समोर आले आहेत. रशियन विरोधी गटाशी संबंधित असलेल्या दॉशियर सेंटरने याबाबत खुलाला केला आहे.

Putin-Jinping Meet : Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची चीनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय?

काय आहे नेमका दावा?

या अहवालानुसार, व्लादिमिर पुतिन आणि माजी ऑलिम्पिक जिम्नॅस्ट एलिना काबाएवा यांना दोन मुले आहेत. यातील एकाचे नाव इव्हान आणि दुसऱ्याचे व्होव्हा असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, पुतिन यांची दोन्ही मुलांची नावे रशियन सरकारच्या अधिकृत नोंदणीमध्ये किंवा जाहीर माहितीमध्ये कुठेही समाविष्ट नाहीत. त्यांचे आयुष्य अत्यंत गोपनीय आणि बाहेरच्या जगापासून अलिप्त ठेवण्यात आले आहे.

शिक्षण आणि संगोपन कसे केले जाते?

रिपोर्टनुसार, पुतिन यांच्या कथित मुलांचे शिक्षण-संगोपन सामान्य मुलांसारखे नाही. पुतिन यांनी त्यांच्यासाठी राष्ट्रपती निवास्थानातच होम स्कूलिंगची व्यवस्था केली आहे. त्यांना जर्मन, आणि इंग्रजी भाषणा शिकवण्यासाठी परदेशी शिक्षकांची निवड केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे युरोपीय देशांसोबत तणाव असूनही पाश्चात्य देशांमधूनच शिक्षक बोलावले जातात.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था?

अहवालानुसार, पुतिन यांच्या मुलांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे. त्यांच्या राहत्या निवासस्थानाभोवती २४ तास विशेष सैनिकांची तुकडी तैनात असते. कोणत्याही हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी निवासस्थानाच्या परिसरात सुरक्षा हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

अहवालात नमूद केल्यानुसार, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्य शहरात जाण्याची किंवा कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. बाह्य जगाशी असलेले संपर्कावर नियंत्रण ठेवले जाते. एका विशिष्ट परिसरातच वावरण्याची त्यांना मुभा असते.

मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते?

मुलांच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेतली जाते. निवास्थानात येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि शिक्षकाची कठोर वैद्यकीय तपासणी केली जाते. कोणला किरकोळ आजार किंवा संसर्ग असेल तरी त्यांना तातडीने कामावरुन काढून टाकले जाते, असे अहवालात सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण

पुतिन यांच्या या खासगी आयुष्याची सध्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, या दाव्यांची कोणतीही अधिकृत पुष्टी नसल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जातात.

Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?

Web Title: Putin secret sons report sparks global debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
1

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली
2

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली

Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर
3

Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर

Russia Earthquake: रशियातील कामचत्का येथे भूकंपाचे जोरदार धक्के; 152 किमी खोल केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Russia Earthquake: रशियातील कामचत्का येथे भूकंपाचे जोरदार धक्के; 152 किमी खोल केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.