Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; 29 मिसाईल्सने युरोपियन…; 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

War Updates: अनेक वर्षे रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशिया असेल किंवा युक्रेन यांपैकी कोणताही देश माघार घेण्यासाठी तयार नाहीये.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2025 | 05:15 PM
Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; 29 मिसाईल्सने युरोपियन...; 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; 29 मिसाईल्सने युरोपियन...; 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

World War Marathi News: अनेक वर्षे रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशिया असेल किंवा युक्रेन यांपैकी कोणताही देश माघार घेण्यासाठी तयार नाहीये. दरम्यान आता रशियाने युक्रेनवरील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. जगभरातील अनेक देशांचे प्रमुख हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनवर भीषण हल्ले केले आहेत.

रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये असणाऱ्या युरोपियन युनियनचे शिष्टमंडळाच्या इमारतीवरच थेट हल्ला केला आहे. हा हल्ला भीषण स्वरूपाचा होता. या हल्ल्यात रशियाने 629 मिसाईल्स आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे. रशियाने कीवमध्ये भयानक हल्ले केल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.

रशियाने केलेल्या या भीषण हल्ल्यात जवळपास 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या हल्ल्यात युरोपीय संघ मिशनच्या इमारतीला नुकसान झाल्याचे युक्रेनचे विदेश मंत्री आंद्रेई सिबीहा यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितले.

Following the barbaric Russian strike on the Ukrainian capital, it was important to visit, together with heads of 55 foreign diplomatic missions, the site of one of the strikes, a ruined residential building in the Darnytskyi district.

This is a site of a horrible war crime. At… pic.twitter.com/UEAx6atz7g

— Andrii Sybiha 🇺🇦 (@andrii_sybiha) August 28, 2025

इतके वर्ष सुरू असलेल्या युद्धात रशियाने आतापर्यंत केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. यामध्ये 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन मुलांचा देखील समावेश आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होणे गरजेचे आहे.

युक्रेनवर 629 मिसाईल्सने भीषण हल्ला 

युक्रेनवर एकाच रात्रीत 629 मिसाईल्स आणि ड्रोन्सने हल्ले करण्यात आले. रशियाने शांततेचा भंग केला आहे. दहशत आणि नुकसान. या हल्ल्यात लहान मुलांसह 14 पेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. फ्रांस या हल्ल्याचा निषेध करतो, अशी पोस्ट फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष यांनी केळी आहे.

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनच्या पुढील बैठकीबाबत सस्पेन्स कायम; पुतिनच्या खास माणसाने दिली मोठी खबर

रशिया-युक्रेनच्या पुढील बैठकीबाबत सस्पेन्स कायम

रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी त्याचा शेवट अजूनही दूरच दिसतो आहे. मात्र, नुकतीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जगभरातील नजरा पुन्हा एकदा या संघर्षाच्या संभाव्य समाप्तीकडे वळल्या आहेत.

ही भेट महत्त्वाची का?

कारण रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा, अन्नधान्य बाजारपेठ आणि भू-राजकीय समीकरणे हादरली आहेत. अशा वेळी, रशिया आणि अमेरिकेच्या उच्चस्तरीय चर्चेचा सूर बदलल्यास, शांततेची नवीन शक्यता निर्माण होऊ शकते. युक्रेनमधील संघर्षाला अधिक गुंतागुंतीचे स्वरूप देणारा एक मुद्दा म्हणजे नाटोची भूमिका. युरोपियन सैन्याची युक्रेनमध्ये संभाव्य तैनाती आणि नाटोचा वाढता विस्तार याविषयी पेस्कोव्ह यांनी कडवट भूमिका मांडली आहे.

Web Title: Russia big attack on ukraine with 629 missiles 14 people death latest war update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Russia
  • Russia Ukraine War
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

जमिनीवर कोसळताच आगीच्या गोळ्यात रुपांतिरत झाले विमान; अमेरिकेच्या F-35 फायटर जेटचा अपघात, Video Viral
1

जमिनीवर कोसळताच आगीच्या गोळ्यात रुपांतिरत झाले विमान; अमेरिकेच्या F-35 फायटर जेटचा अपघात, Video Viral

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती
2

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती

US Russia: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध तरीही ट्रम्प यांचा हिऱ्यांच्या कराराला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कारण
3

US Russia: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध तरीही ट्रम्प यांचा हिऱ्यांच्या कराराला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कारण

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! आता अर्जेंटिनाचा प्रवास झाला सोपा; विना व्हिसा मिळणार प्रवेश, पण…
4

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! आता अर्जेंटिनाचा प्रवास झाला सोपा; विना व्हिसा मिळणार प्रवेश, पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.