Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

India Petrol Export To Russia : जगात कच्च्या तेलाची मोठी निर्यात करणाऱ्या रशियावर आता भारताकडून पेट्रोल आयात करण्याची वेळ आली आहे. रशियाने भारताकडे १० लाख बॅरल इंधनाची मागणी नोंदवली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 30, 2026 | 07:01 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रशियावर का आली अशी वेळ?
  • भारताकडे मागतोय पेट्रोल!
  • काय नेमकं कारण?
India Petrol Export To Russia : पश्चिम पूर्व देशातील तणावजन्य परिस्थिती आणि त्यामुळे वाढलेला तणाव यामुळे जगभरावर परिणाम झाला आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या निर्यातदारांपैकी एक देश आहे. पण युक्रेनकडून होत असलेल्या सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे त्याच्या देशांतर्गत इंधन पुरवठ्यात गंभीर व्यत्यय निर्माण झाला आहे. आपली गरज भागवण्यासाठी रशियाला इतर देशांवर अवलंबून रहावं लागत आहे. पेट्रोलचा बादशाहा असलेल्याला इतर देशांकडून आयात करण्यास भाग पडले आहे. दरम्यान, भारत रशियाच्या पेट्रोलच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक बनला आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? ( India Petrol Export To Russia )

Corporate Loan : वाह रे सरकार… उद्योजकांवर कोट्यवधीची उधळपट्टी, अनेक उद्योजकांच्या कर्जमाफीत भरडला सामान्य माणूस

वृत्तानुसार, भारतीय रिफायनरींनी गेल्या दोन महिन्यांत रशियाला अंदाजे १० लाख बॅरल पेट्रोलचा पुरवठा केला गेला आहे. असे मानले जाते की, हे इंधन रशियाकडून आयात केलेल्या कच्च्या तेलापासून तयार केले गेलं आहे.

युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियाचे वाढतेय पेट्रोलची गरज

खरं तर, युक्रेनने अनेक रशियन तेल डेपो, टर्मिनल आणि रिफायनरींना लक्ष्य करून वारंवार ड्रोन हल्ले केले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये हल्ल्यांमुळे रशियाच्या देशांतर्गत इंधन उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे ाणि त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम त्यांच्याकडून आयात करणाऱ्या देशांवरही झाला आहे. पेट्रोलचा तीव्र तुटवडा मोठ्याप्रमाणावर निर्माण झाला आहे. देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधण्यासाठी रशियाला पेट्रोल आयात करावे लागले आहे. त्यामुळे स्वतः बादशाह असलेल्या क्षेत्रासाठीच रशियाला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत आहे.

भारत रशियासाठी बनला प्रमुख पुरवठादार

रशियावर उभी राहिलेली ही परिस्थिती पाहता. एक मित्र राष्ट्र म्हणून भारताला त्याच्यासाठी उभं राहणं सहाजिकच आहे. ऊर्जा विश्लेषक व्होर्टेक्साच्या मते, रशियाची सागरी पेट्रोल आयात ऑगस्टमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचली, जी दररोज अंदाजे १,२५,००० बॅरल इतकी होती. व्यापार सूत्रांच्या मते, भारतीय रिफायनरींनी जुलै आणि ऑगस्ट दरम्यान रशियाला अंदाजे १० लाख बॅरल पेट्रोल पाठवले आहे. हा पुरवठा प्रामुख्याने गुजरातमधील वडीनार रिफायनरीमधून झाला आहे. पण ही रिफायनरी नायरा एनर्जीकडून चालवली जात आहे ज्यामध्ये रशियन कंपनी रोसनेफ्टची भागीदारी आहे.

पण रशिया मदतीसाठी भारताकडे का वळला?

रशियाकडे कच्च्या तेलाचे मोठे साठे आहेत, पण त्याच्या शुद्धीकरण क्षमतेवरील हल्ल्यांमुळे यासगळ्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नुकसान झालेल्या रिफायनरींची दुरुस्ती करण्यास वेळ लागत आहे, कारण अनेकांना विशेष उपकरणांची आवश्यकता असते. हल्ल्यांच्या सततच्या धोक्यामुळे काही रिफायनरींना पूर्ण क्षमतेने काम करणे कठीण होत आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून रशियाला पर्याय शोधणं गरजेचं होतं. त्यामुळे रशियाला आपल्या देशांतर्गत इंधनाची गरज भागवण्यासाठी भारतातून पेट्रोल आयात करण्यास भाग पडत आहे.

BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना

Web Title: India petrol export to russia facing fuel shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • crude oil
  • india
  • Petrol and diesel
  • Russia

संबंधित बातम्या

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ
1

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश
2

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर
3

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला
4

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.