Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळले! राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण प्रहार, देशभरात हाय अलर्ट

Russia Ukraine War Update : रशियाचे युक्रेनवरील हल्ले काही थांबण्याचे नाव घेईनात. गुरुवारी (१६ जुलै) पहाटे पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अन् ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कीव्हला लक्ष्य करण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 09:57 AM
अमेरिका, इस्रायल पुन्हा करणार इराणवर हल्ला; इराणचे वीज, तेल शुद्धीकरण प्रकल्प 'टार्गेट'वर

अमेरिका, इस्रायल पुन्हा करणार इराणवर हल्ला; इराणचे वीज, तेल शुद्धीकरण प्रकल्प 'टार्गेट'वर

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनची राजधानी पुन्हा रशियाच्या निशाण्यावर
  • कीव्हवर भीषण ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ले
  • नारिकांमध्ये भीतीचे वातावरण
Russia Ukraine War News in Marathi : कीव्ह/मॉस्को : रशिया युक्रेन युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून रशियाचे राजधानी कीव्हवर हल्ले सुरु आहे. नुकतेच गुरुवारी(१६ जुलै) पहाटे रशियाने पुन्हा कीव्हवर निशाणा साधला. क्षेपणास्त्र आणि ड्रोन कीव्हसह अनेक शहरांवर डागण्यात आली. या हल्ल्यामुळ युक्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला असून देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Modi-Putin Friendship : मोदींसाठी काहीपण! भारताच्या सांगण्यावरुन पुतिन यांनी टळला युक्रेनवरील अणुहल्ला; पोलंडचा मोठा दावा

कीव्हसह आणखी दोन शहरांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यानंतर तातडीने युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या असून क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, कीव्हसह खारकीव्ह आणि विनित्सिया शहरांवरही शाहेद ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीने सुरक्षित बंकरमध्ये हलवण्याचे कार्य सुरु आहे.

कीव्हचे महापौर विताली क्लिट्सो यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बाहेरच्या बाजूला एका फॅक्टरीला याचा फटका बसला आहे. तर काही क्षेपणास्त्र हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडली, परंतु त्यांचे तुकडे रहिवाशी भागात कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात २ नागरिकांचा मृत्यू झाला असून  जण जखमी झाले आहेत.

युक्रेनही पलटवार करणार

या हल्ल्यानंतरर युक्रेननेही रशियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. एका रशियन नौदल जहाजावर कारवाई केल्याचा दावाही करण्यात येत आहे. परंतु याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. ०२ जुलैपासून सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

रशियाच्या आतापर्यंत हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. शाळा, औद्योगिक इमारती आणि रहिवासी भागांचे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या हल्ल्यांमुळे युक्रेनसमोर मोठे आव्हान

रशियाकडून सतत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा हल्ला करण्यात येत आहे. यामुळे युक्रेनच्या हवाई संरक्षण दलासमोर या हल्ल्यांना रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या संपूर्ण देशात हवाई संरक्षण यंत्रणा हाय अलर्टवर असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवले जात आहे. मात्र, सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

⚡️Update: 2 killed, 6 injured in Kyiv following Russian ballistic missile attack. Kyiv Mayor Vitali Klitschko reported that two Kyiv residents were killed and six others injured in Russia’s overnight attack on the capital on July 16.https://t.co/TSpbDc1A4Q — The Kyiv Independent (@KyivIndependent) July 16, 2026


Iran-US War : युद्धाचा भडका आणखी उडणार? अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांना केले लक्ष्य; एक जहाज नष्ट

Web Title: Russia ukraine war missile drone attack on kyiv high alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : डोनेत्स्क आणि सुमीमध्ये रशियाचा मोठा दावा; तीन गावांवर ताबा मिळवल्याचे म्हणणे
1

Russia-Ukraine War : डोनेत्स्क आणि सुमीमध्ये रशियाचा मोठा दावा; तीन गावांवर ताबा मिळवल्याचे म्हणणे

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध
2

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
3

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा
4

US-Venezuela: जागतिक इतिहासातील सर्वात मोठा करार! व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण; ट्रम्प यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.