Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejas पायलट नमांश स्याल यांच्या स्मृतींना उजाळा; रशियाच्या ‘नाइट्स’ टीमकडून भावपूर्ण निरोप

Russia's Knights Tribute to Namansh Syal : दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान तेजस पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर रशियाच्या नाईट्स एरोबॅटिक्स टीमने भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2025 | 12:58 PM
russian knights aerobatic tribute to pilot killed in tejas crash

russian knights aerobatic tribute to pilot killed in tejas crash

Follow Us
Close
Follow Us:
  • नमांश स्याल यांच्या मृत्यूवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शोक व्यक्त
  • रशियाच्या नाइट्स टीमने दिला भावपूर्ण निरोप
  • अमेरिकेने देखील हवाई प्रदर्शन रद्द केले
Russian Knights Aerobatic Tribute to Namansh Syal : दुबई एअर शोमध्ये भारताच्या हवाई दलाचे (Indian Air Force) मोठे नुकसान झाले आहे. या हवाई शो दरम्यान भारताचे स्वदेशी विमान तेजस फाटर जेटचा भीषण अपघात झाला. तसेच तेजस पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने भारतावर आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान कमांडरच्या मृत्यूवर आतंतरराष्ट्रीय स्तरावर देखील शोक व्यक्त केला जात आगे. रशियाच्या नाईट्स एरोबॅटिक्स टीमने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

बायकोच्या डोळ्यात पाणी अन् मुलीचा थरथरता हात; कमांडर नमांश स्लाय यांना अखेरचा भावनिक निरोप, हृदयद्रावक VIDEO VIRAL

रशियाच्या नाइट्स टीमचा नमांश स्याल यांना भावपूर्ण निरोप

दुबई एअर शोमध्ये रशियन ‘नाइट्स’ एरोबॅटिक टीमने भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर नमंश स्याल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुबई एअरशोमध्ये रशियाच्या नाईट्स एरोबॅटिक्स टीमने भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली. IAF तेजस विमानाच्या एअरिअल डिसप्ले दरम्यान शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) हा अपघात झाला होता. हवेत कसरती दाखवताना विमान अचानक कोसळले आणि मोठा स्फोट होऊन आग लागली.

याच पार्श्वभूमीवर रशियाच्या फॉर्मेशन टीमने आपले प्रदर्शन शहीद पायलट नमांश स्याय यांना समर्पित केले. टीमने नमांश स्याल यांना “Brother in the Skies” असे म्हणत त्यांच्या शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठेला सलमा केला. नाइट्स टीमने म्हटले की, अपघातानंतरचे क्षण शब्दा मांडणे कठीण आहे, पण आमची एक परंपरा आहे, पायलट परंपरा. जो अंतिम उड्डाणातून परत येत नाही, त्यांच्या सन्मानार्थ उड्डाण सुरु ठेवायचे. यामुळे रशियाच्या नाइट्स एरोबॅटिक्सने दु:खाने आणि गोंधळलेल्या वातावरणात नमांश स्याल यांना भावपूर्ण निरोप दिला.

⚡ Russian Aerobatic Team Pays Tribute to Wg Cdr Namansh Syal at Dubai Airshow 2025: The Russian Knights aerobatic team has honoured Wing Commander Namansh Syal, the Indian Air Force pilot who tragically lost his life after the Tejas crashed during its display at the Dubai… pic.twitter.com/62INZRohXD — OSINT Updates (@OsintUpdates) November 23, 2025

अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमने देखील दिला निरोप

अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमने २१ नोव्हेंबर रोजी होणारे हवाई प्रदर्शन तातडीने रद्द केले.  F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमचे कमांजर मेजर टेलर फामा हेस्टर यांनी म्हटले की, एखाद्या पायलटचे जीवन संपल्यावर काही क्षणातच रॉक अँड रोल म्युझिक आणि आनंदी घोषणा हे धक्कादायक आहे. त्यांनी म्हटले की, आयोजकांनी शो न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, पण काही क्षण असे असतात की आपण थांबलेच पाहिजे.

Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

💡

Frequently Asked Questions

  • Que: तेजस पायलट नमांश स्याल यांच्या मृत्यूवर रशियाच्या नाइट्सने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: दुबई एअर शोमध्ये रशियन ‘नाइट्स’ एरोबॅटिक टीमने भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर नमंश स्याल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. टीमने म्हटले की, अपघातानंतरचे क्षण शब्दा मांडणे कठीण आहे, पण आमची एक परंपरा आहे, पायलट परंपरा. जो अंतिम उड्डाणातून परत येत नाही, त्यांच्या सन्मानार्थ उड्डाण सुरु ठेवायचे.

  • Que: अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीम नमांश स्याल यांच्या मृत्यूवर काय म्हटले?

    Ans: अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमने २१ नोव्हेंबर रोजी होणारे हवाई प्रदर्शन तातडीने रद्द केले. टीमने म्हटले की, एखाद्या पायटचा मृत्यू झाल्यावर रॉक अँड रोल म्युझिक आणि आनंदी घोषणा सुरु ठेवणे कठीण असते. अशा क्षणी आपण थांबणे योग्य असते.

Web Title: Russian knights aerobatic tribute to pilot namansh syal killed in tejas crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • Plane Crash
  • Russia
  • Tejas Mark-1A

संबंधित बातम्या

बायकोच्या डोळ्यात पाणी अन् मुलीचा थरथरता हात; कमांडर नमांश स्लाय यांना अखेरचा भावनिक निरोप, हृदयद्रावक VIDEO VIRAL
1

बायकोच्या डोळ्यात पाणी अन् मुलीचा थरथरता हात; कमांडर नमांश स्लाय यांना अखेरचा भावनिक निरोप, हृदयद्रावक VIDEO VIRAL

IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर ‘Namansh Syal’ यांच्या सन्मानार्थ US ‘F-16’ टीमने रद्द केले डेमो उड्डाण
2

IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर ‘Namansh Syal’ यांच्या सन्मानार्थ US ‘F-16’ टीमने रद्द केले डेमो उड्डाण

चेहऱ्यावर हास्य अन् आत्मविश्वास; Tejas पायलट नमांश स्याल यांचा मृत्यूपूर्वीचा VIDEO आला समोर
3

चेहऱ्यावर हास्य अन् आत्मविश्वास; Tejas पायलट नमांश स्याल यांचा मृत्यूपूर्वीचा VIDEO आला समोर

Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
4

Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.