Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुर्कीतील विमानतळावर रशियन विमानाला भीषण आग; घटनेचा VIDEO व्हायरल

तुर्कीच्या दक्षिण भागातील अंतल्या विमानतळावर एक मोठा अपघात टळला. विमानतळावर एका रशियन विमानतळाला भीषण आग लागली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2024 | 04:43 PM
प्लाय बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

प्लाय बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

Follow Us
Close
Follow Us:

अंकारा: तुर्कीच्या दक्षिण भागातील अंतल्या विमानतळावर एक मोठा अपघात टळला. विमानतळावर एका रशियन विमानतळाला भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने लॅंडिंग केल्यानंतर त्याच्या इंजिनला आग लागली. या विमानामद्ये एकूण 95 लोक होते. त्यापैकी 89 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांचा समावेश होता. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तुर्कीच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

तात्काळ आग विझवण्यात आली

घटना रविवारी रात्री 9:34 वाजता घडली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एक रशियन एव्हिएशन कंपनीचे ‘अझिमुथ एअरलाईन्स’ द्वारे चालवलेले जाणारे ‘सुखोई सुपरजेट 100’ विमान अंतल्या विमानतळावर उतरले. विमान सोची, रशिया येथून उड्डाण घेत होते.

विमानाच्या इंजिनला आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग लवकर विझवण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या विमानाला आग का लागली या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून यामागचे कारण अद्याप स्षष्ट करण्यात आलेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Hezbollah War: इस्त्रायलाचा लेबनॉनच्या बेरुत भागात विध्वंस; हवाई हल्ल्यात 29 जण ठार

घटनेचा व्हिडिओ

विमानात असलेल्या प्रवाशांचे एक व्हिडिओ समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. काही प्रवासी त्यांच्या सामानासह विमानातून बाहेर पडताना दिसले. एव्हिएशन न्यूज वेबसाइट ‘एअरपोर्ट हेबर’ ने या व्हिडिओची पोस्ट केली आहे. यामध्ये विमानाच्या डाव्या बाजूने आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Eus şirket Azimuth’a ait Sukhoi Superjet 100 tipi yolcu uçağının Antalya Havalimanı’nda motorunun yandığı anlar bir yolcu tarafından kaydedildi. Olayda herhangi bir yaralanma bildirilmedi. pic.twitter.com/umoa6KdVL8 — AirportHaber (@AirportHaber) November 24, 2024

हवाई वाहतुकीवर परिणाम

या घटनेमुळे विमानतळावर हवाई वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. विमानतळाच्या बचाव आणि नियंत्रण यंत्रणांनी घटनास्थळी तातडीने कार्यवाही केली. विमानाची धावपट्टीवरून काढून नेण्याचे काम सुरू आहे, आणि विमानतळावर अन्य विमानांची आगमनाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. लष्करी धावपट्टीवरून विमाने निर्गमन करत आहेत. सध्या आगीचे कारण कळू शकलेले नाही, आणि या घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कुर्स्क भागांतील युक्रेनच्या हल्ल्यात उत्तर कोरियाचे 100 हून अधिक सैनिक ठार; रशियाचे कीववर ड्रोन हल्ले

Web Title: Russian plane catches fire at turkish airport video of incident goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • Russia
  • Turkey

संबंधित बातम्या

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
1

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
2

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर
3

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
4

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.