Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच मायदेशी परतणार आहे. त्यांनी एका विशेष मुलाखतीत याची घोषणा केली. तसेच त्यांनी अंतिरम सरकार आणि सध्याच्या सरकारवरही निशाणा साधला. जाणून घेऊयात नेमक्या काय म्हणाल्या?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 04:39 PM
Sheikh Hasina

Sheikh Hasina

Follow Us
Follow Us:
  • हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा
  • बांगलादेशच्या Ex-PM लवकरच मायदेशी परतणार?
  • जाणून घ्या काय म्हणाल्या पंतप्रधान?
Sheikh Hasina News in Marathi : नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच मायदेशी परतणार आहेत. त्यांमी एका विशेष ई-मेल मुलाखतीत याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, मी याच वर्षी बांगलादेशात परतणार आहे. तसेच त्यांनी आपली परतफेड कोणत्याही वैयक्तिक महत्त्वकांक्षेसाठी नसून बांगलादेशात लोकशाही, कायद्याचे राज्य आणि नागरिकांचे राजकीय अधिकार पुन्हा मिळवून देण्यासाठी त्या परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या त्यांच्या या घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Venezuela Earthquake : मलब्यात अडकले जीव, सरकारी अधिकारी मात्र सेल्फी काढण्यात मग्न? धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

शेख हसीना यांनी त्यांच्या विरोधात मृत्यूदंडाच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की,  हा निर्णय न्यायपूर्ण नसून राजकीय हेतूने घेण्यात आला आहे. त्यांनी म्हटले की, मला मृत्यूची भीती नाही. १९७५ मध्ये मी माझ्या आई-वडील, भाऊ आणि जवळपास संपूर्ण कुटुंब गमावले. माझ्यावर ग्रेनेड हल्लाही झाला होता. पण तरीही मी  प्रत्येक संकटावर मात करुन जनतेसोबत उभी राहिल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी याच वर्षी सर्व अडथळे दूर करुन मी बांगलादेशात परतेन असे म्हटले. तसेच त्यांनी , मी भारतात राहत असले, तरी माझे मन बांगलादेशातच आहे. माझे संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी समर्पित केले आहे. यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाहीसाठी संघर्ष ककरेल असे त्यांनी म्हटले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका

याच वेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर टीका करताना अंतरिम सरकार आणि बीएनपीच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, कायद्याचे राज्य आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचाही आरोप केला. त्यांनी अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचे सांगितले. तसेच अंतरिम सरकारमुळे देशात कट्टरतावाद वाढला आणि अजूनही वाढत असल्याचा दावा केला.

४अवामी लीगवर लावलेल्या निर्बंधांना विरोध

हसीना यांनी आपला पक्ष अवामी लीगवर लावलेल्या निर्बंधावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, अवामी  लीग हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर नागरिकांच्या मनातील एक चळवळ आहे. सरकार आमची कार्यलये बंद करु शकते, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालू शकते. पण लोकांच्या मनातून अवामी लीगला हटवू शकत नाही असे त्यांनी म्हटले.

तसचे त्यांनी बांगलादेशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड आणि धार्मिक कार्यक्रमांमधील अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले.

France Heatwave : फ्रान्समध्ये विक्रमी तापमानाचा कहर! हीटवेव्हमुळे हजारो नागरिकांचा बळी, जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका

Web Title: Sheikh hasina will soon return to bangladesh latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
1

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO
2

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता
3

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार
4

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.