Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण

Jamaica Demand Reparations on Britain:ब्रिटिश राजकारणी सुएला ब्रेव्हरमन यांनी भारत आणि जमैकाकडून नुकसानभरपाईची मागणी केल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. ४५ ट्रिलियन डॉलर्सच्या या लुटीमागील संपूर्ण सत्य जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 08, 2026 | 05:04 PM
suella braverman demands reparations from india jamaica british colonial loot controversy

suella braverman demands reparations from india jamaica british colonial loot controversy

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनच्या माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी वसाहतवादी देशांनीच ब्रिटनला नुकसानभरपाई द्यावी, असा अजब युक्तिवाद केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा वाद निर्माण झाला आहे.
  • कॅरिबियन देश जमैकाने गुलामगिरीच्या काळातील शोषणासाठी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याकडे अधिकृत नुकसानभरपाई मागण्याची घोषणा केल्यानंतर ब्रेव्हरमन यांनी ही प्रतिक्रिया दिली.
  • ब्रिटनने एकट्या भारतातून सुमारे ४५ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटल्याचे ऐतिहासिक दाखले असताना, ब्रिटननेच या देशांना रेल्वे आणि लोकशाही दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Suella Braverman India Reparations : १८व्या आणि १९व्या शतकात ब्रिटनने (britain) भारतासह जगभरातील सुमारे ५० हून अधिक देशांवर वसाहतवादी राजवट प्रस्थापित केली होती. या काळात ब्रिटनने या देशांमधील नैसर्गिक आणि मानवी साधनसंपत्तीची अथांग लूट करून आपली तिजोरी भरली. परंतु, आता ब्रिटनच्या माजी गृहमंत्री आणि भारतीय वंशाच्या नेत्या सुएला ब्रेव्हरमन यांनी या माजी वसाहतवादी देशांनीच ब्रिटनला नुकसानभरपाई द्यावी, असा धक्कादायक युक्तिवाद केल्यामुळे एक नवा वाद पेटला आहे. ब्रिटिश साम्राज्याने या देशांच्या विकास प्रकल्पांवर आणि रेल्वेवर खर्च केलेले पैसे त्यांनी ब्रिटनला परत करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जमैकाच्या मागणीनंतर पेटले राजकारण

या वादाची तात्कालिक सुरुवात कॅरिबियन देश जमैकामुळे झाली आहे. जमैकाने वसाहतवादी काळातील गुलामगिरी आणि अमानुष शोषणाविरोधात ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याकडे अधिकृतपणे नुकसानभरपाई मागण्याचे जाहीर केले आहे. यासाठी ६ सप्टेंबर रोजी जमैकाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ इंग्लंडला भेट देणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse 2026: दिवसा होईल संपूर्ण अंधार, रात्री चमकेल आकाश; जाणून घ्या कधी घडणार ‘ही’ दुर्मिळ खगोलीय घटना?

याला तीव्र विरोध करताना सुएला ब्रेव्हरमन म्हणाल्या की, शतकांपूर्वी घडलेल्या घटनांसाठी आजच्या सामान्य ब्रिटिश नागरिकांना आर्थिकदृष्ट्या वेठीस धरू नये. उलट ब्रिटननेच भारत आणि जमैकासारख्या देशांमध्ये रेल्वेचे जाळे पसरवले आणि त्यांचा विकास केला, त्यामुळे या देशांनीच ब्रिटनला पैसे दिले पाहिजेत.

British politician of Indian origin @SuellaBraverman says former British colonies like India should pay Britain reparations for being plundered rather than Britain pay for plundering. She & @reformparty_uk boss @Nigel_Farage should listen to this masterclass by @ShashiTharoor👇 https://t.co/y1BawUVnaz — Minhaz Merchant (@MinhazMerchant) July 7, 2026

credit – social media and Twitter

ऐतिहासिक सत्य आणि ४५ ट्रिलियन डॉलर्सची लूट

ब्रेव्हरमन यांच्या या दाव्यानंतर जगभरातील इतिहासकार आणि अर्थतज्ज्ञांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटनने भारतावर जवळपास दोनशे वर्षे राज्य करून भारताची अंदाजे ४५ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ४५ लाख कोटी डॉलर्स) संपत्ती लुटली. ही रक्कम ब्रिटनच्या सध्याच्या एकूण जीडीपीच्या (GDP) ११ पट अधिक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse 2026: दिवसा होईल संपूर्ण अंधार, रात्री चमकेल आकाश; जाणून घ्या कधी घडणार ‘ही’ दुर्मिळ खगोलीय घटना?

इतिहासकारांच्या मते, ब्रिटनने भारतात किंवा जमैकामध्ये उभारलेली रेल्वे यंत्रणा स्थानिक लोकांच्या कल्याणासाठी नव्हती, तर येथील कच्चा माल बंदरांपर्यंत सहज पोहोचवून स्वतःचा व्यापार वाढवण्यासाठी होती. तसेच, भारतातील लोकशाही ही ब्रिटनची देणगी नसून, लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि भारतीय संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झाली आहे. १८३३ मध्ये ब्रिटनने गुलामगिरी नष्ट केली खरी, परंतु त्याचा आर्थिक मोबदला पीडित गुलामांना मिळण्याऐवजी, गुलाम गमावलेल्या श्वेतवर्णीय इंग्रज मालकांना देण्यात आला होता. हाच ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी जमैका आता आक्रमक झाला आहे.

Web Title: Suella braverman demands reparations from india jamaica british colonial loot controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • britain
  • India news
  • World news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
2

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
3

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
4

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.