Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणला मोठा धक्का! ट्रम्प यांचा पाठिंबा मिळताच सीरियाने पॅलेस्टिनी गटांविरोधात सुरु केली मोठी कारवाई

एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. सीरियाच्या अल-जुलानी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अल-जुलानी यांनी सीरियाचील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2025 | 06:53 PM
Syria's new government cracks down on Palestinian terror groups

Syria's new government cracks down on Palestinian terror groups

Follow Us
Follow Us:

दमास्कस: एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. सीरियाच्या अल-जुलानी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अल-जुलानी यांनी सीरियाचील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यास सुरुSवात केली आहे. तसेच लवकरच अब्राहम करार होऊन इस्रायलला मान्यता देणार असल्याचे म्हटले जात आहे.

सीरियाने ही कारवाई अशा वेळी केली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प यांनी सीरियाला अमेरिकन छावण्यांमध्ये सामील करुन घेतेल आहे. ही परिस्थिती इराणसाठी धोक्याची मानली जात आहे. कारण असदच्या काळात सीरियामध्ये इराण समर्थित गट हमासला सीरियामध्ये आश्रय मिळाला होता. पंरुत असद सरकारच्या सत्तापालट होऊन हयात-तहरीरच्या अल-जुलानी यांचा विद्रोही गट सीरियात सत्तेत आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ऑस्ट्रेलियाच्या संसदेत धक्कादायक घटना; बुटात बिअर टाकून प्यायले खासदार, VIDEO VIRAL

दहशतवादी संघटनांविरोधात सीरियाच्या नवीन सरकारची कारवाई

दरम्यान सीरियाच्या अल-जुलानी सरकारने इस्रायलविरोधी लढणाऱ्या पॅलेस्टिनींविरोधात कारवाई सुरु केली आहे. या संघटनांना इराणकडून पाठिंबा मिळत होते. यामध्ये पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद, पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन जनरल कमांड अशा संघटनांचा समावेश होता. परंतु सीरियाच्या नव्या सरकाने या संघटनांविरोधात कारवाई सुरु केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पीएफएलपी-जीसी या पॅलेस्टिनी संघटनेचा प्रमुख तलाल नाजी याला नव्या सरकारने ताब्यात घेतले आहे. तसेच अनेक इस्लामिक जिहादच्या सदस्यांना अटत करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.

इराणचे सीरियातील वर्चस्व

सीरियातील जुन्या बशर अल-असदच्या राजवटीला इराणने वर्षानुवर्षे पाठिंबा दिला होता. यामुळे इराणन समर्थित गटांचे सीरियात वर्चस्व सुरु होते. सीरियात इस्रायलविरोधी हिसांचार होता. परंतु हयात-तहरीर अल-श्याम या गटाने असदला सत्तेवरुन उतरवले आणि आपली सत्ता स्थापन केली. दरम्यान या नव्या सरकारने इराण समर्थित दहशतवादी गटांविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. यामुळे सीरियातील इराणचे वर्चस्व हळूहळू संपुष्टात येत आहे.

अल-जुलानी यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पर्व देशांच्या दौऱ्यादरम्यना सौदी अरेबियात सीरियाच्या नवीन सरकारचे प्रमुख अल-जुलानी  यांची भेट घेतली. अल-जुलानी पूर्वी दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर अमेरिकेने १० लाखांचे बक्षिस देखील ठेवले होते. परंतु आता अमेरिकेन अल-जुलानी ला दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकले असून बक्षिसही रद्द केले आहे.

तसेच सौदीतील भेटीनंतर ट्रम्प यांनी सीरियाला अमेरिकन छावण्यात सामील केले आहे. तसेच सीरियावरील इतर निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. तसेच सीरियाच्या पुनर्बांधणीसाठी देखील ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शवला आहे. परंतु हयात-तहरीर अल-श्याम (HTS) हा पूर्वी दहशतवादी गट होता. यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाने संपूर्ण जग हादरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- संयुक्त राष्ट्रात PAK च्या ४० वर्षाच्या राजवटीचा पर्दाफाश; पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतींना भारताचे उत्तर

Web Title: Syrias new government cracks down on palestinian terror groups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • iran
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

Nepal flood: नेपाळमध्ये पुरामुळे 1,127 जणांचा दुर्दैवी अंत, हजारो बेपत्ता; भारत आणि अमेरिकेकडून आपत्कालीन मदत सामग्री दाखल
1

Nepal flood: नेपाळमध्ये पुरामुळे 1,127 जणांचा दुर्दैवी अंत, हजारो बेपत्ता; भारत आणि अमेरिकेकडून आपत्कालीन मदत सामग्री दाखल

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
2

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
3

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
4

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.