Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Golden Dome : इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षाही खतरनाक! अमेरिका आता अंतराळात तैनात करणार घातक शस्त्र, रशिया-चीनचा उडाला थरकाप

Trump Golden Dome Project : अमेरिकेच्या गोल्डन डोम प्रणालीला रशिया-चीनने संयुक्तपणे विरोध केला आहे. यामुळे जागतिक संतुलन बिघडू शकते असे म्हटले आहे. अमेरिका आता थेट अंतराळातून हे शस्त्र तैनात करणार असून जगावर नियंत्रण ठेवणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 11:22 AM
Trump Golden Dome Missile Project

Trump Golden Dome Missile Project

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा गोल्डन डोम प्रोजेक्टने वाढवली रशिया-चीनची चिंता
  •  अमेरिका अंतराळात उभारणार पहिली सुरक्षा बीम
  • काय आहे गोल्डन डोम प्रोजेक्ट?
Trump Golden Dome Missile Project : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कधी त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत खळबळ माजवतात. सध्या ट्रम्प यांच्या एका महत्त्वाकांक्षी घोषणेने संपूर्ण जगभरात खळबळ उजाली आहे. अमेरिका आता गोल्डन डोम नावाची अत्याधुनिक आणि प्रगत मिसाइल डिफेन्स शील्ड तयार करत आहे. ही डिफेन्स शील्ड अंतराळात तैनात केली जाणार असून  याची क्षमता शत्रूचे हल्ले हवेतच नष्ट करण्याची आहे. मात्र, या घोषणेमुळे रशिया-चीनची झोप उडाली आहे.

Trump Iran Uranium : इराण उद्ध्वस्त होणार? युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा; होर्मुझवरही आक्रमक भूमिका

रशिया-चीनचा गोल्डन डोमला संयुक्त विरोध

या तंत्रज्ञानामुळे रशिया आणि चीनची झोप उडाली आहे. दोन्ही देशांनी यामुळे जागतिक संतुलन बिघडू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. एका संयुक्त निवेदनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या या गोल्डन डोम प्रणालीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. यामुळे महातसत्तांमधील अण्वस्त्रांचा समोतल ढासळून आंतरराष्ट्रीय तणाव वाझू शकतो असे रशिया-चीनचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या या कारवाईला भडकाऊ म्हणून संबोधले आहे.

काय आहे गोल्डन डोम प्रणाली ?

अमेरिकेने परदेशी क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्याची घोषणा केली आहे. ही प्रणाली  अत्यंत प्रगत, बहु-स्तरीय हवाई आणि अंतराळ-आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे.

कशी कार्य करते ही प्रणाली?

या प्रणालीमध्ये अंतराळात हजारो उपग्रह आणि सेन्सर्स नेटवर्क तैनात केले जातील. यामुळे शत्रू देशाने हल्ला करताच त्याचा शोध घेत धोक्याची तीव्रता तपासेल. याचा अंदाज येता अचूकपणे जमिनीवरुन, समुद्रातून किंवा अंतराळातून इंटरसेप्टर मिसाइल्स किंवा लेझर वेपन्स फायर करेल. ज्यामुळे शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होईल.

अवाढव्य खर्च

ट्रम्प सपकारने या प्रकल्पासाठी सुरुवातील १७५ अब्ज डॉलर इतका खर्च सांगतिला होता. परंतु अमेरिकन कॉंग्रेस बजेट ऑफसने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २० वर्षात १६१ अब्ज ते थेट ५४२ अब्ज डॉलरपर्यंत खर्च होण्याची शक्यता आहे. येत्या ती वर्षाती ही प्रणाली उभी करण्याचे उद्दिष्ट अमेरिकेने ठेवले आहे. मात्र, यामुळे रशिया-चीनला मोठा धोका निर्माण झाल्याचे तत्ज्ञांचे म्हणणे आहे.

Pulwama हल्ल्याचा बदला? मास्टरमाइंड हमजा बुर्हान ठार; हत्येमागे भारताच्या ‘या’ कुख्यात गँगचा हात?

Web Title: Trump golden dome missile project russia china concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
3

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
4

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.