Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

US Iran Ceasefire Update : ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धबंदीवर खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या मते, इराणसोबतची शस्त्रसंधी आता अशक्यच आहे. यामुळे पश्चिम आशियात पुन्हा युद्धाची चाहूल लागली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 12:43 PM
Trump on Iran Ceasefire

Trump on Iran Ceasefire

Follow Us
Follow Us:
  • इराणसोबत युद्धविराम अशक्यच – ट्रम्प
  • ट्रम्प यांची आक्रमक भूमिका
  • मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद?
US Iran Ceasefire News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी इराणचा युद्धबंदीचा सुधारित प्रस्ताव फेटाळला असून शस्त्रसंधीबाबात मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणसोबतची शस्त्रसंधी आता शेवटच्या घटका मोजत आहे. ट्रम्प यांच्या या नकारात्मक विधानामुळे आखाती देशातील राजकीय वातावरण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. तसेच परिणामी जागतिक तेल बाजारात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

US Iran Conflict : अमेरिकेने पुन्हा फेटाळला इराणचा प्रस्ताव; ‘या’ मुद्द्यावरुन चढला ट्रम्प यांचा पारा, महायुद्धाची ठिणगी उडणार?

नेमकं काय म्हणाले ट्रम्प?

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी खळबळजनक विधान केले. त्यांनी इराणसोबतच्या युद्धबंदीची तुलना व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णाशी केली. ते म्हणाले, इराणसोबतची युद्धबंदी अशा स्थितीत आहे, जिथे डॉक्टर रुग्णाच्या जगण्याची १% आशा उरल्याचे सांगतात. अशा अवस्था इराणसोबतच्या शस्त्रसंधीची असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

तसेच इराणच्या प्रस्तावावर ट्रम्प यांनी संतापही व्यक्त केला. इराणचा प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकण्याइतपही योग्य नव्हता आणि मी तो वाचण्याचे कष्टही घेतले नाहीत असे त्यांनी म्हटले.

वादाचे कारण

गेल्या दोन महिन्यापासून इराण (Iran) अमेरिकेत युद्धबंदीवर चर्चा सुरु आहे. मात्र आक्रमक अटींमुळे दोन्ही देश चर्चेच्या एका टेबलावर येऊ शकले नाहीत. काय आहेत या अटी जाणून घेऊयात.

अमेरिकेच्या दोन प्रमुख मागण्या 

  • इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा.
  • तसेच युरेनियम संवर्धन थांबवून उर्वरित अमेरिकेला सोपवावे.
ट्रम्प यांच्या मते, इराणने सुरुवतील या अटी मान्य केल्या होत्या. परंतु इराण शब्दापासून फिरला असून त्यांना कपटी म्हटले आहे.

इराणच्या प्रमुख अटी 

दुसरीकडे इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या मागण्या तर्कहीन आणि केवळ त्यांच्या हितसंबंधांच्या असल्याचे म्हटले आहे.

  • भविष्यात इराणवर कधीही अमेरिका-इस्रायलकडून हल्ला होणार नाही याची लेखी हमी
  • होर्मुझ (Hormuz)वर इराणचे नियंत्रण
  • इराण युरेनियम संवर्धन सुरुच ठेवणार आणि शांततापूर्ण अणु प्रकल्पांना पाठिंबा
  • इराणवरील सर्व निर्बंध हटवणे
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील इराणविरोधी प्रस्ताव रद्द करणे
  • युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई देणे
  • पश्चिम आशियाई देशांतील अमेरिकन सैन्य माघारी बोलावावे
  • हिजबुल्लाह आणि सर्व आघाडींवर लष्करी कारवाया थांबवणे आणि
  • परदेशात गोठवलेली इराणची मालमत्ता परत करणे
या प्रमुख अटी इराणने १० कलमी प्रस्तावात मांडल्या आहे. यानंतर इराण काही अटींवर तडजोड करण्यास तयार होता. मात्र, अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा करण्यास इराणने नकार दिला. ज्यामुळे हा वाद अधिक पेटत चालला आहे.

Kharg Island Oil Leak : इराणची अर्थव्यवस्था संकटात? खार्ग बेटावर तेल गळतीच्या रिपोर्टने जगभरात खळबळ, काय आहे सत्य?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धविरामावर नेमका काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, इराण अमेरिकेतील युद्धविराम सध्या १% शक्यतेवर आहे. इराणचा प्रस्ताव निकृष्ट दर्जाचे असल्याचा त्यांनी म्हटले.

  • Que: अमेरिका इराणमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद सुरु आहे?

    Ans: या वादाच्या केंद्रस्थानी इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आहे. इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा आणि युरेनियन साठा अमेरिकेच्या ताब्यात दावा असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र इराणने याला नकार दिला आहे. ज्यामुळे वाद पेटला आहे.

Web Title: Trump warns iran ceasefire on life support as oil prices suges high

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा
1

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत
2

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?
3

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?

India-Iran: इराणच्या सर्वोच्च नेत्याचा PM मोदींना खास संदेश; माजी नेत्याच्या अंत्यविधीला जाणार का Modi? भारताचा मोठा निर्णय समोर
4

India-Iran: इराणच्या सर्वोच्च नेत्याचा PM मोदींना खास संदेश; माजी नेत्याच्या अंत्यविधीला जाणार का Modi? भारताचा मोठा निर्णय समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.