Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump-Xi Summit: G2 युगाचा उदय! ट्रम्प-जिनपिंग भेटीचं गूढ; अमेरिकेची चीनपुढे शरणागती की इराणच्या मित्रालाच गुंडाळायची नीती?

Trump-Xi Summit : अमेरिकेने चीनपुढे शरणागती पत्करली, की ट्रम्प यांनी आज भारताला तिसरा ध्रुव बनवून जी-२ चा पाया घातला? क्वाड व्हेंटिलेटरवर आहे का? वाचा याबबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 14, 2026 | 01:12 PM
trump xi jinping meeting g2 era impact on india quad future 2026

trump xi jinping meeting g2 era impact on india quad future 2026

Follow Us
Follow Us:
  • जी-२ (G2) युगाची सुरुवात
  • क्वाड (QUAD) व्हेंटिलेटरवर
  • भारतासाठी आव्हान आणि संधी

Trump-Xi Jinping Meeting 2026 : जागतिक राजकारणात सध्या एका मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आणि या भेटीने १९७२ मधील निक्सन-माओ भेटीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. मात्र, आजचे जग खूप वेगळे आहे. ट्रम्प यांच्यासोबत इलॉन मस्क, टिम कुक आणि जेन्सन हुआंग यांसारख्या बलाढ्य उद्योजकांचा ताफा बीजिंगमध्ये उतरणे, हे सूचित करते की अमेरिका आता चीनशी संघर्ष करण्याऐवजी ‘व्यवहार’ करण्याच्या मूडमध्ये आहे. या भेटीमुळे “जी-२” (G2) या संकल्पनेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे, ज्यामुळे भारतासह जगातील अनेक मित्र राष्ट्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काय आहे हे ‘जी-२’ मॉडेल?

‘जी-२’ चा साधा अर्थ असा की, आता जगातील महत्त्वाचे निर्णय हे संयुक्त राष्ट्र (UN) किंवा जी-२० (G20) सारख्या मोठ्या संस्थांमध्ये न घेता, केवळ अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये घेतले जातील. व्यापार, एआय (AI), सेमीकंडक्टर, हवामान बदल आणि जागतिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांत हे दोन देश आपापसात समन्वय साधून जगाची दिशा ठरवतील. माजी राजदूत अनिल त्रिगुणायत यांच्या मते, शेकडो धमक्या देऊनही ट्रम्प यांचे बीजिंगच्या भूमीवर उतरणे हीच चीनच्या महासत्ता असण्याची कबुली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: वादळ येत आहे, पण भारत सज्ज! मोदींनी UAEमध्ये गाडलं ‘ऊर्जा संकटाचं’ भूत, भारत होईल चिंतामुक्त; पाहा नेमकं काय घडलं?

‘क्वाड’ आणि ‘चायना प्लस वन’चे अस्तित्व धोक्यात?

गेल्या दोन दशकांपासून अमेरिकेने भारताला चीनचा पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला. ‘चायना प्लस वन’ या धोरणांतर्गत भारताला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या भूमिकेमुळे ‘क्वाड’ (भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया) ही आघाडी आता केवळ नावालाच उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर अमेरिका आणि चीन एकमेकांच्या मार्गात न येण्याचा करार करत असतील, तर इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनला रोखण्यासाठी बनवलेल्या आघाड्यांचा अर्थ काय? तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा ‘अमेरिका फर्स्ट’ अजेंडा त्यांच्या मित्र राष्ट्रांना केवळ ‘प्यादी’ म्हणून वापरत आहे.

India, whose significance to the U.S. foreign policy has been shaped by frictions between Washington and Beijing, will be keeping a close eye on the meeting between President Donald Trump and his Chinese counterpart, Xi Jinping. ➡️ Consecutive U.S. administrations have seen… pic.twitter.com/CB0UWfh1Fb — CNBC International (@CNBCi) May 14, 2026

credit – social media and Twitter

चीनचा ‘घेराव’ आणि भारताची रणनीती

चीनने आधीच पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि बांगलादेशच्या माध्यमातून भारताला चहुबाजूंनी घेरण्याचे प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने चीनशी हातमिळवणी करणे भारतासाठी धोक्याचे ठरू शकते. मात्र, भारत आता जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून, एक ‘तिसरा ध्रुव’ म्हणून उदयास येत आहे. भारताला आता केवळ अमेरिकेवर विसंबून न राहता, स्वतःची स्वतंत्र जागतिक ओळख आणि संरक्षण क्षमता अधिक मजबूत करावी लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi Government: आधी आमची जनता, मग जग! केंद्र सरकारने साखरेची निर्यात केली ‘बॅन’; 15 लाख टन निर्यातीचा परवाना रद्द?

बहुपक्षीय व्यवस्थेचा अंत?

माजी लष्करी अधिकारी जे. एस. सोधी यांच्या मते, जर ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात मोठा आर्थिक करार झाला, तर तो जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांसाठी मृत्यूघंटा ठरू शकतो. जग पुन्हा एकदा दोन शक्तींच्या ध्रुवीकरणात अडकण्याची भीती आहे. युरोपलाही आता स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली आहे, कारण अमेरिका आता जागतिक हितापेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्याला अधिक महत्त्व देत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'जी-२' संकल्पना भारतासाठी नुकसानकारक आहे का?

    Ans: होय, कारण यामुळे जगाचे नियंत्रण केवळ दोन देशांच्या हातात जाईल आणि भारतासारख्या उदयोन्मुख शक्तीचा प्रभाव कमी होऊ शकतो.

  • Que: 'क्वाड' (QUAD) संघटना खरोखरच संपणार आहे का?

    Ans: ट्रम्प यांच्या चीनशी वाढत्या जवळीकीमुळे 'क्वाड'चे महत्त्व कमी झाले असून, ती आता व्हेंटिलेटरवर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • Que: भारताला आता कोणता मार्ग स्वीकारावा लागेल?

    Ans: भारताला कोणत्याही एका गटात सामील न होता 'तिसरा ध्रुव' म्हणून स्वतःची लष्करी आणि आर्थिक ताकद वाढवावी लागेल.

Web Title: Trump xi jinping meeting g2 era impact on india quad future 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
2

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
3

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
4

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.