Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शपथ घेण्यापूर्वी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन व्हिक्ट्री रॅली’त ट्रम्प यांचा जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल

अमेरिकेच्या 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारी रोजी शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी "मेक अमेरिका ग्रेट अगेन विक्ट्री रॅली" मध्ये मंचावर डान्स केला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 20, 2025 | 11:05 AM
Trump's amazing dance at Make America Great Again Victory Rally Video goes viral

Trump's amazing dance at Make America Great Again Victory Rally Video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: संयुक्त राज्य अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारी रोजी शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खास ठरलेला क्षण घडवला. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन व्हिक्ट्री रॅली’ मध्ये ट्रम्प यांनी  मंचावर मोठा जल्लोष केला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम ट्रम्पच्या समर्थकांसाठी एक मोठा उत्सव बनला. या कार्यक्रमात ट्रम्पचे कुटुंबीय, सहकारी आणि देशभरातल्या अनेक दिग्गजांचा समावेश होता.

या रॅलीला “मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली” असे नाव देण्यात आले होतेय या रॅलीदरम्यान ट्रम्पच्या समर्थकांमध्ये भरभरुन उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीचे आयोजन कॅपिटॉल वन एरीना मध्ये करण्यात आले होते. यावेळी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदी परत येण्याचा जल्लोष पाहायला मिळाला. कार्यक्रमात ठंड हवामान असूनही ट्रम्प यांनी हा क्षण डान्स करुन खास बनवला. जेव्हा बॅंडने “Y.M.C.A.” हे गाणं वाजवायला सुरुवात केली, तेव्हा ट्रम्प स्टेजवर जाऊन नाचले. त्यांचा डान्स त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत उत्साहजनक होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प घेणार शपथ; 20 जानेवारीच अमेरिकेसाठी का आहे खास?

This is the wildest end to a political rally I’ve ever seen.
Trump ends with his rallying cry and then is joined on stage by The Village People and he dances with them. pic.twitter.com/tXFOsjCVhs

— Brian Lilley (@brianlilley) January 19, 2025

“मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली” मध्ये किड रॉक आणि ली ग्रीनवुड यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांनी आपली कला सादर केली. यामध्ये टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनात सरकारी दक्षता विभागाच्या प्रमुख म्हणून आपल्या नवीन भूमिकेविषयी भाषण दिले. त्यांचे भाषण आणि त्यांच्या मुलाच्या उपस्थितीमुळे ते उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनले.

शपथ घेतल्यावर ट्रम्प कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार

ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याची योजना जाहीर केली आहे. या आदेशांमध्ये सीमा सुरक्षा, ऊर्जा धोरणे आणि DEI कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. ट्रम्पने त्याच्या नितींचे पालन करण्याची ठाम योजना तयार केली आहे. शपथ ग्रहण समारंभाच्या ठिकाणी ऐतिहासिक क्षण घडणार आहे. या समारंभाचे आयोजन रोटुंडा मध्ये करण्यात आले आहे. 1985 नंतर पहिल्यांदाच ट्रम्प यांचा शपथविधी इनडोअर होणार आहे. हे समारंभ ट्रम्पच्या 2.0 युगाची सुरुवात दर्शवणारे असणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या पुनरागमनापूर्वी कसे होते भारत-अमेरिका संबंध; जाणून घ्या पूर्वीच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे धोरण

Web Title: Trumps amazing dance at make america great again victory rally video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
1

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
2

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
4

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.