Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US China Relations : अमेरिकन शास्त्रज्ञ चीनच्या ताब्यात! ६०० दिवसांपासून हेरगिरीच्या आरोपाखाली कोठडीत, काय आहे प्रकरण?

China Detained US Scientist : अमेरिकन नागरिक आणि प्रसिद्ध भूकंपशास्त्रज्ञ यूलिन चेन यांना चीनने अटक केली आहे. त्यांना गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ ताब्यात ठेवले आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 02:58 PM
China Detained US Scientist

China Detained US Scientist

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन शास्त्रज्ञ चीनमध्ये ६०० दिवसांपासून अटकेत
  • हेरगिरीचे गंभीर आरोप
  • अमेरिकेकडून सुटकेची मागणी
China Detained US Scientist : बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनने अमेरिकन नागरिक आणि प्रसिद्ध भूकंपशास्त्रज्ञ, यूलिन चेन यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून ते चीनच्या ताब्यात असून त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर खटला सुरु असून त्यांना जन्मठेप किंवा फाशी होण्याची शक्यता आहे.

Hormuz Toll : ट्रम्प यांचा मोठा यु-टर्न! होर्मुझमध्ये टोल वसुली रद्द; आखाती देशांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय

काय आहे प्रकरण?

यूलिन चेन यांचा जन्म चीनमध्ये झाला असून २०११ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व त्यांना मिळाले होते. त्यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी चीनमधील दोन विद्यापीठांमध्ये व्याख्यान दिले होते. यानंतर ते घरी परण्यास निघाले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. १ मे २०२५ रोजी त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठोठावण्यात आले. चीनच्या गुप्त अणुचाचण्यांवर पाळत ठेवल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.

त्यांची आतापर्यंत १०० वेळा चौकशी करण्यात आली असून त्यांना खासगी वकिलांशी संपर्क करुन देण्यात आलेला नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी देखील कोणताही संपर्क झालेला नाही. चेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलची समस्या आहे.

अमेरिकेचे आरोप

चेन यांनी अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अनेक मोठ्या वैज्ञानिक प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी आशियतील अणुचाचण्यांचा शोध घेण्याचे मुख्य काम केले. विशेष करुन उत्तर कोरियाच्या अणुचाचण्यांवर व्यापक आणि महत्त्वपूर्ण संशोधने केले आहे. यामुळेच चीनने अमेरिकेच्या अणुचाचण्यांविषयी त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांना ताब्यात ठेवल्याचा आरोप केला जात आहे. तसेच त्यांच्या मदतीने स्वत:च्या अणुचाचण्या कशा लपवता येतील याचे तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न चीन  करत  आहे.

चीनची प्रतिक्रिया

यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने, त्यांची न्यायसंस्था कायद्यानुसारच काम करेत. चुकीच्या पद्धतीने कोणालाही ताब्यात ठेवण्यात आलेले नाबी. तसेच हेरगिरीच्या गुन्ह्यांसाठी चीनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेकडून चेन यांच्या सुटकेची मागणी

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी यूलिन चेन यांच्या सुटकेची चीनकडे मागणी केली आहे. याशिवाय इतर १२ नागरिकांनाही चीनने ताब्यात घेतले असून त्यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे सध्या अमेरिका आणि चीनमधील तणाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत

Web Title: Us china relations american scientist yulin chen detained in china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.