• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Fda Claims Covid Vaccine Killed 10 Children

अमेरिकेत कोविड लसीने घेतला १० मुलांचा बळी? FDA च्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोठा दावा, देशभरात खळबळ

US FDA Report on Covid-19 Vaccine : अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) ने कोविड-१९ लसीबाबत मोठा दावा केला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. एफडीएने दावा केला आहे की, या लसीमुळे मुलांचा बळी गेला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 08:20 PM
america fda report on covid-19 vaccine

अमेरिकेत कोविड लसीने घेतला १० मुलांचा बळी? FDA च्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोठा दावा, देशभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकेत कोविड लसीने घेतला १० मुलांचा बळी?
  • FDA च्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोठा दावा
  • देशभरात उडाली खळबळ
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) सध्या कोविड-19 लसीवरुन मोठी खळबळ उडाली आहे. या लसीबाबद मोठा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध सुरक्षा विभागाने (FDA) दावा केला आहे आहे की, कोविड-१९ लसीकरणामुळे देशात १० मुलांचा बळी गेला आहे. या दाव्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये कोविड-१९ लसीबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या Minuteman-3 ला ‘Doomsday Missile’ का म्हणतात? जाणून घ्या तिची विनाशक क्षमता

९६ प्रकरणांमधील १० प्रकरणे कोविड लशीशी संबंधित

FAD ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, प्रमुख वैद्यकीय अधिकारी विनय प्रसाद यांनी म्हटले आहे की, तपासादरम्यान कोविड 19 लस घेतल्यानमंतर किमान 10 मुलांचा मृत्यू झाला आहे. एफडीएच्या अहवालात सांगण्यात आले आहे की, २०२१ ते २०२४ दरम्यान झालेल्या ९६ मृत्यूच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला होता. यातील १० प्रकरणांमध्ये कोविड लसीकरमामुळे निश्चित किंवा संभाव्यता लोकांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये ७ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप वयोगटाबाबत कोणतीही माहिती अहवालात जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान अमेरिकेचे अन्न आणि औषध सुरुक्षा विभागाचे कमिशनर मार्टी मकरी यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत 10 मुलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

अहवालातील दाव्यांची पुन्हा तपासणी केली जाणार

सध्या यावर पुन्हा एकदा निरीक्षण आणि अभ्यास केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या एफडीएचा हा अहवाला सध्या पीअर-रिव्ह्यू च्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेला नाही. यामुळे हा अहवाल कोविड लसींवरली सरकारी धोरणे बदलण्यासाठी अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवड्यात DCG कंट्रोल अँड प्रिव्हेशनच्या लस समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत कोविड लसीकरणाच्या या अहवालावर चर्चा होणार आहेत.

दरम्यान अमेरिकेचे आरोग्य मंत्री केनेडी ज्युनियर यांनी कोविड लसीकरण धोरणात मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, सध्या ही लस ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्यांना, तसेच इतर कोणताही गंभीर आजार असलेल्यांना दिली जाणार आहे. परंतु सध्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासन केनेडि यांच्या आरोग्य सुत्रांना स्वीकारण्यापूर्वी त्यावर चर्चा करत आहे. केनेडी हे सुरुवातीपासून कोविड-19 लसीकरणाच्या विरोधात होता.

काय आहे Autopen? ज्यामुळे अमेरिकन राजकारणात पेटला वाद; ‘या’ अध्यक्षांनी केला वापर, जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या FDA ने कोविड-19 लसीकरमाबाबत काय दावा केला आहे?

    Ans: अमेरिकेच्या FDA ने कोविड-१९ लसीकरणामुळे देशात १० मुलांचा बळी गेला असल्याचा दावा केला आहे.

  • Que: अमेरिकेच्या आरोग्य मंत्री केनेडी ज्युनियर यांनी कोणती घोषणा केली आहे?

    Ans: अमेरिकेचे आरोग्य मंत्री केनेडी ज्युनियर यांनी कोविड लसीकरण धोरणात मोठ्या बदलाची घोषणा केली आहे.

Web Title: Us fda claims covid vaccine killed 10 children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • covid -19
  • World news

संबंधित बातम्या

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या
1

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?
2

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?
3

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?

Canada-US: ‘आम्ही तुमच्या तुकड्यावर…’ पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा; शेजारी देशांमध्ये युद्ध तणाव वाढला
4

Canada-US: ‘आम्ही तुमच्या तुकड्यावर…’ पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा; शेजारी देशांमध्ये युद्ध तणाव वाढला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

Jan 23, 2026 | 08:42 PM
Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका

Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका

Jan 23, 2026 | 08:31 PM
वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

Jan 23, 2026 | 08:18 PM
‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’चा राज्यभरात क्रेझ! नवे गाणे भेटीला

‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’चा राज्यभरात क्रेझ! नवे गाणे भेटीला

Jan 23, 2026 | 08:16 PM
रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील ‘हे’ अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद

रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील ‘हे’ अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद

Jan 23, 2026 | 08:15 PM
Kolhapur News : कुठे स्वतंत्र, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत ; भाजपा झेडपीच्या 41 , पंचायत समितीच्या 72 जागा लढणार

Kolhapur News : कुठे स्वतंत्र, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत ; भाजपा झेडपीच्या 41 , पंचायत समितीच्या 72 जागा लढणार

Jan 23, 2026 | 08:13 PM
Kolhapur News : दहावी, बारावी परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द

Kolhapur News : दहावी, बारावी परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द

Jan 23, 2026 | 07:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.