Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : युद्धविराम धोक्यात? होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले सुरुच; इराण युद्ध भडकवत असल्याचा अमेरिकेचा आरोप

US Iran Ceasefire : अमेरिका इराणमधील शस्त्रसंधी केवळ नावापुरची होती का असा प्रश्न तज्ज्ञांनी केली आहे. होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे तीव्र संघर्ष भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 09:40 AM
US Secretary of War Pete Hegseth

US Secretary of War Pete Hegseth

Follow Us
Close
Follow Us:
  • होर्मुझमध्ये युद्धाचा थरार
  • इराण जहाजांवर हल्ले करत असल्याचा अमेरिकेचा आरोप
  • अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडमला धक्का
US Iran Ceasefire News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. दोन्ही देशांतील युद्धविराम केवळ नावापुरता राहिला असून इराणने होर्मुझमध्ये हल्ले सुरु केले आहेत. यामुळे या भागात व्यापारी जहाजांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. इराणमुळे परिस्थिती स्फोट होत चालली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका! इराणचा UAE च्या तेल बंदरावर हल्ल्याने खळबळ; ३ भारतीय जखमी

अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडममध्ये

नुकतेच अमेरिकेने होर्मुझ(Hormuz) मध्ये अडकलेल्या जहाजांना वाचवण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहिम सुरु केली आहे. यो मोहिमेअंतर्गत अमेरिकन नौदलाच्या संरक्षणेच होर्मुझमधील जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे. या जहाजांना इराण समुद्री सीमेत शिरण्याची गरज नाही असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच इराणी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी अमेरिकेने या मार्गांवर डेस्ट्रॉयर आणि लढाऊ विमाने तैनात केली असून २४ तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

इराणची धोकादायक खेळी

इराणने अमेरिकेच्या या प्रोजेक्ट फ्रीडम मोहिमेला तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या कारवायांचा पाढा वाचला आहे. अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, इराणने आतापर्यंत ९ वेळा व्यापारी जहाजांवर गोळीबार केला आहे. दोन कंटेनर बेकायदेशीरपणे जप्त केली आहेत. तसचे अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले सुरुच आहेत.

अमेरिकेने आरोप केला आहे की, इराण जागतिक पुरवठा साखळीला शस्त्र बनवून जगाची अर्थव्यवस्था ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या आरोपांमुळे जगगभरात खळबळ उडाली आहे.

युद्धबंदी अपयशी?

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले की, इराण सतत हल्ले करत आहे, परंतु युद्ध पातळीवर त्यांची लढण्याची क्षमता नाही. यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) संयम बाळगून आहे. इराणने जर व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवले नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

सध्या होर्मुझमध्ये दोन्ही देशांच्या नौदलात तीव्र गोळीबार झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षणाखाली दोन जहाजेर यशस्वीरित्या होर्मुझमधून बाहेर पडली असून अमेरिका याला मोठा विजय मानत आहे. परंतु इराणचे हल्ले सुरुच राहिल्यास होर्मुझमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Naval Escalation : होर्मुझची खाडी पेटली! इराणचा अमेरिकन युद्धनौकावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा, युद्धाचा भडका उडणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे प्रोजेक्ट फ्रीडम?

    Ans: प्रोजेक्ट फ्रीडम ही अमेरिकेची विशेष मोहिमे आहे. याचा उद्देश होर्मुझच्या खाडीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षिच मार्ग देणे आहे. या जहाजांना इराणच्या समुद्री आणि हवाई हद्दीतून जाण्याची गरज नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • Que: अमेरिका इराणमधील शस्त्रसंधी धोक्यात आहे का?

    Ans: सध्या अधिकृतपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही, परंतु अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धविराम अद्याप पूर्णत: लागू झालेला नाही. परंतु इराणकडून व्यापारी जहाजांवर आणि अमेरिकन नौदलावर सतत हल्ल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Us iran ceasefire fails hormuz ship attacks continue us accuses iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
4

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.