Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Conflict : इराणचा यु-टर्न? अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत; होर्मुझबाबत मोठे विधान

US-Iran Conflict : अमेरिका इराणकडून वाढत्या तणावादरम्यान एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. इराणने अमेरिकेसोबत चर्चेचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 04:06 PM
Iranian Foreign Ministry Spokesperson Ismail Baghai

Iranian Foreign Ministry Spokesperson Ismail Baghai

Follow Us
Follow Us:
  • ‘अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुलेच’
  • करार मोडण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे कोणतेही कारण नसल्याचा इराणचा दावा
  • जाणून घ्या काय म्हणाले इस्माईल बघाई
US-Iran Conflict : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव अद्याप निव्वळलेला नाही. यावेळी अमेरिकेकडून वारंवर हल्ले होत असतानाचा इराणकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने अमेरिकेसोबतचे चर्चेचे दरवाजे बंद केले नसल्याचा दावा केला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा स्थिर होण्याची आशा निर्माण झाली आहे. नेमकं काय म्हटले इराणने जाणून घेऊयात.

US-Iran Conflict : होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांचा मोठा दावा; इराणबाबत खळबळजनक विधान

काय म्हणाले इस्माइल बघाई?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी (२० जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, इराण आपल्या राष्ट्रीय हिंताचे रक्षण करण्यासाठी राजनैतिक आणि संरक्षणात्मक अशा दोन्ही मार्गांचा वापर करेल. युद्ध आणि कुटनीती दोन्ही पर्याय आम्ही वापरत आहोत असे इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले.

बघाई यांनी अमेरिकेसोबतच्या १४ कलमी सामंजस्य कराराबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी म्हटले की, या करारत कोणतीही संदिग्ध अट नव्हती, सर्व बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या होत्या. यामुळे हा करार मोडण्यासाठी अमेरिकेकडो कोणतेही योग्य कारण नाही.

त्यांच्या मते, सामंजस्य करारातील अटी दोन्ही देशांना मान्य होत्या. आम्ही सुरुवातीलाच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा राहिल हे स्पष्ट केले होते. यावर ओमान आणि प्रादेशिक देशांशी चर्चा सुरु ठेवली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते, असे बघाई यांनी नमूद केले.

दोन्ही देशांतील करार मोडकळीस

मात्र, दोन्ही देशांत ६० दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर करार मोडकळीस आला. होर्मुझमध्ये जहाजांवर इराणच्या हल्ल्याविरोधात अमेरिकेने लष्करी कारवाई सुरु केली. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे इराण आणखी पेटून उठला आणि मध्यपूर्वेतील अमेरिकी लष्करी तळांवर लक्ष्य करण्यास सुरुवात केली. सध्या आखाती देशांमध्ये तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

अशा परिस्थितीत संवादाचे मार्ग खुल ठेवण्याची इराणने भूमिका घेतल्याने राजनैतिक चर्चा पुन्हा सुरु होऊन तणाव निवळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. परंतु अमेरिकेकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे संपूर्ण जग अमेरिकेकेड नजर टिकवून आहे.

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला! डझनभर बॅलेस्टिक मिसाइल्स अन् क्षेपणास्त्रांचा मारा

Web Title: Us iran conflict iran signals willingness for talks with us statement hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Iran News
  • Iran-US War
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Utah Flash Flood: अमेरिकेत निसर्गाचा हाहाःकार! युटामध्ये अचानक आलेल्या पुरात अग्निशमन दलाच्या कॅप्टनसह 5 जणांचे कुटुंब वाहून गेले
1

Utah Flash Flood: अमेरिकेत निसर्गाचा हाहाःकार! युटामध्ये अचानक आलेल्या पुरात अग्निशमन दलाच्या कॅप्टनसह 5 जणांचे कुटुंब वाहून गेले

US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
2

US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Crude Oil च्या दरात मोठी वाढ! ब्रेंट क्रूड 90 डॉलर्सच्या पार पोहोचलं; आता भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागणार?
3

Crude Oil च्या दरात मोठी वाढ! ब्रेंट क्रूड 90 डॉलर्सच्या पार पोहोचलं; आता भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागणार?

US-Iran Conflict : होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांचा मोठा दावा; इराणबाबत खळबळजनक विधान
4

US-Iran Conflict : होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांचा मोठा दावा; इराणबाबत खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.