Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tension : इराणसोबत डील करण्यासाठी तडफडत आहेत ट्रम्प? IRGC च्या ‘त्या’ दाव्याने खळबळ, नेमकं काय आहे कारण?

US Iran Tension : इराणच्या रिव्लोहल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने खळबळजनक दावा केला आहे. IRGC ने, ट्रम्प शांतता करार करण्यासाठी इराणसमोर गयावया करत असल्याचा दावा केला आहे. तर अमेरिकेचे हल्ले असेच सुरु राहिले तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकीही दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 05:30 PM
US Iran Tension

US Iran Tension

Follow Us
Follow Us:
  • इराणसोबत डील करण्यासाठी तडफडत आहेत ट्रम्प?
  • IRGC च्या त्या दाव्याने खळबळ
  • नेमकं काय आहे कारण?
US Iran Tension : होर्मुझ आणि अब्बास बंदरावर अमेरिकी हल्ल्यानंतर अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) शिगेला पोहोचला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या पड्यामागे सुरु असलेल्या शांतता चर्चेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असतानाच इराणच्या रिव्लोहल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला चढवला आहे. IRGC ट्रम्प शांतता करारासाठी इराणकडे गयावया करत असल्याचा दावा केला आहे. IRGC च्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे वाद आणखी पेटण्याची शक्यात आहे.

US Iran Conflict : अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतप्त; थेट इस्रायलला संपवण्याचा इशारा, मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

IRGC ने दावा केला आहे की, सध्या संघर्षामुळे पाश्चात्य देशांमधील उर्जा संकट आणि तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या कारणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या इराणसोबत डील करण्यासाठी भीक मागण्याच्या मनस्थितीत आहेत. IRGC चे कमांडर मोहम्मद अकबरजाहेद यांनी हा दावा केला आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अकबरजादेह यांनी मंगळवारी (२६ मे) एका जाहीर सभेत पाश्चात्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा फायदा इराणला होत असून आता अमेरिका लष्करी संघर्षाऐवजी इराणच्या अटींवर करार करण्यास तयार आहेत.

अकबरजादेह यांनी इराण युद्धासाठी सज्ज असल्याचीही धमकीही दिली. त्यांनी स्पष्ट केले की, स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा सागरी मार्ग इराणच्याच नियंत्रणाखाली राहिल. यावर हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असेही त्यांनी म्हटले. आमची क्षेपणास्त्रे कोणत्याही हल्लाला रोखण्यासाठी तयार असून युद्धा हाच शेवटचा पर्याय असू शकतो असे अकबरजादेह यांनी म्हटले.

इराणना हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा अमेरिकन सैन्याने होर्मुझ(Homruz) मध्ये दोन इराणी जहाजांना माइन्स पेरताना पकडले होते. यानंतर त्यांच्यावर थेट लष्करी कारवाई देखील करण्यात आली. तसेच अब्बास बंदरावरील काही इराणी लष्करी तळांवरही हल्ले झाले.

अमेरिकेने हे हल्ले आपल्या स्वसंरक्षणासाठी केल्याचा दावा केला आहे. यामुळे इराणमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून इराणचे सर्वाच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी इस्रायलला संपवणयाची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले सुरुच आहे. या सर्व बिकट परिस्थितीमुळे युद्धा पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Abraham Accord : काय आहे अब्राहम करार? ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी; इस्रायलला मान्यता द्यावी लागणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या IRGC ने ट्रम्पबाबात काय दावा केला आहे?

    Ans: इराणच्या IRGC चे उप कमांडर, मोहम्मद अकबरजाहेद यांनी दावा केला आहे की, सध्या संघर्षामुळे पाश्चात्य देशांमध्ये उर्जा संकट आणि इंधन दर गगनाला भिडले आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत डील करण्यासाठी भीक मागण्याच्या मनस्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • Que: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने काय धमकी दिली?

    Ans: अमेरिकेच्या होर्मुझ सामुद्रधुनी आणि अब्बास बंदरावरील हल्ल्यानंतर इराणने तीव्र संतपा व्यक्त केला आहे. अमेरिकेला त्याचा मित्रदेश इस्रायलला संपवण्याची धमकी दिली आहे.

Web Title: Us iran tension is trump desperate for deal says irgc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने  केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी
1

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
2

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
3

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
4

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.