• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Zohran Mamdani Warning To Trump On Us Iran Conflict

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

NYC Mayor Zohran Mamdani on Iran War : अमेरिकेच्या न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी इराणवर एक खळबळजनक विधान केले आहे. तसेच त्यांनी ट्रम्प सरकारलाही सल्ला दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 12:21 PM
zohran mamdani and Donald Trump

'पुन्हा तीच चूक करु...' ; न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी US Iran वादावर मोठे विधान; ट्रम्प यांना केले सावध

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • न्यू यॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी इराणवर मोठे विधान
  • सरकारला दिला शांततेने समसस्या सोडवण्याचा सल्ला
  • जाणून घ्या काय म्हणाले ममदानी ?
New York Mayor Donald Trump : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्धाने (US Israel Iran War) तीव्र पेट घेतला आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायत या दोन्ही बाजूंना युद्ध सोडून, शांततेने समस्या सोडवण्याचा सल्ला देत आहे. परंतु अद्याप युद्ध थांबलले नाही. याच वेळी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी देखील इराणवर एक खळबळजनक विधान केले आहे. तसेच ट्रम्प सरकारला मोठा इशाराही दिला आहे.

US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी इराणमधील राजवटीवर कडाडून टीका केली आहे. तसेच त्यांनी अमेरिकन प्रशासनाला इतिहासातील चुकांपासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.

ममदानींचा इराणवर हल्लाबोल

ममदानी यांनी इराणवर टीका करताना म्हटले आहे की, इराणचे खामेनेई शासन अत्यंत क्रूर आहे. त्यांचे सरकार आपल्याच देशातील निरापराध नागरिकांना मारत आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे. नुकत्या इराणमध्ये झालेल्या सराकरविरोधी निदर्शनांचा उल्लेख करत यामध्ये इराणच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे अनेक नागरिकांची हत्या झाली असल्याचे म्हटले आहे. सध्या त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ माजली आहे.

ट्रम्प प्रशासानाला सल्ला

याच वेळी ममदानी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे इराणमध्ये सत्ता बदलाचे धोरणामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाला सावध करत, इराक आणि अफगाणिस्तानसोबतच्या विनाशकारी युद्धातील चुकांमधून छडा शिकण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्या देशात सत्ता परिवर्तनासीठ लष्करी पर्यायाऐवजी संवादाचा मार्ग वापरावा असे त्यांनी  म्हटले आहे.

आणकी काय म्हणाले ममदानी ?

ममदानी यांच्या मते, अमेरिकेची जनता कोणत्याही नवी युद्धाचा भाग होण्यापेक्षा शांतात आणि आर्थिक स्थैर्याची मागणी करत असल्याचे त्यांनी ट्रम्प सरकारला म्हटले. वाढत्या महागाईपासून दिलाससा आणि आर्थिक सुधारणा ट्रम्प प्रशासानाच्या प्राधान्यावर असावे असेल त्यांनी म्हटले.

ममदानी यांनी न्यूयॉर्कमधील जनतेला हाय अर्लट राहण्यासही  सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांशी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या इराणी नागरिकांना दिलासा देत त्यांच्या सुरक्षेचेही आश्वासन दिले आहे.  त्यांनी इराण-अमेरिका वाद आणि जगातील इतर कोणताही वाद शांततेने सोडवता गेला पाहिजे असे म्हटले आहे.

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी ट्रम्प यांना कोणता इशारा दिला आहे?

    Ans: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी ट्रम्प इराक आणि अफगाणिस्तान युद्धात केलेल्या चुका न करण्याचा सल्ला दिला आहे.

  • Que: ममदानी यांनी इराणवर काय टीका केली आहे?

    Ans: ममदानी यांनी इराण शासन सर्वात क्रूर असून आपल्याच देशातील निरापराध नागरिकांना मारत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Zohran mamdani warning to trump on us iran conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • new york
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी
1

Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता
2

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

Donald Trump: इराणचा बदला अन् पाकिस्तानी मोहरा! हॉटेलच्या खोलीत ‘असा’ ठरला ट्रम्पच्या हत्येचा मास्टरप्लॅन; बनले युद्धाचे कारण
3

Donald Trump: इराणचा बदला अन् पाकिस्तानी मोहरा! हॉटेलच्या खोलीत ‘असा’ ठरला ट्रम्पच्या हत्येचा मास्टरप्लॅन; बनले युद्धाचे कारण

US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव
4

US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं;  राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

Mar 05, 2026 | 12:21 PM
US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

Mar 05, 2026 | 12:15 PM
Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन

Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन

Mar 05, 2026 | 12:13 PM
महाराष्ट्रातील नागरिक लवकरच परतणार मायदेशी; गिरीश महाजनांकडे सरकारने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

महाराष्ट्रातील नागरिक लवकरच परतणार मायदेशी; गिरीश महाजनांकडे सरकारने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Mar 05, 2026 | 12:13 PM
“दक्षिण आफ्रिकेला थेरपीची गरज…” एका पराभवाने जग बदललं! आफ्रिकन क्रिकेटच्या सर्वात मोठ्या चाहत्याने केले सत्य उघड

“दक्षिण आफ्रिकेला थेरपीची गरज…” एका पराभवाने जग बदललं! आफ्रिकन क्रिकेटच्या सर्वात मोठ्या चाहत्याने केले सत्य उघड

Mar 05, 2026 | 12:10 PM
Mumbai Real Estate: मुंबईत मोठ्या घरांची मागणी वाढली; ५ कोटींपेक्षा महागड्या घरांकडे खरेदीदारांचा कल

Mumbai Real Estate: मुंबईत मोठ्या घरांची मागणी वाढली; ५ कोटींपेक्षा महागड्या घरांकडे खरेदीदारांचा कल

Mar 05, 2026 | 11:57 AM
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

Mar 05, 2026 | 11:56 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.