Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा; आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर, कधीही होऊ शकतो हल्ला

US Iran War Update : मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी इराणच्या आणखी एका ठिकाणावर लक्ष्य केले असून कधीही हल्ला होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 01:18 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा
  • आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर
  • कधीही होऊ शकतो हल्ला
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावरुन त्यांनी मोठे संकेत दिले आहे. इराणच्या पिकॅक्स माउंटन या महत्त्वाच्या अणुस्थळावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे. यावर आज रात्री हल्ला केला जाऊ शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते.

Lindsey Graham Death : ट्रम्प यांच्या मित्राची रशियाने केली हत्या? युक्रेनवरुन परतल्यावर काही तासांतच मृत्यूमुळे विष दिल्याचा संशय

…तर तातडीने कारवाई होईल – ट्रम्प

एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी म्हटले, पिकॅक्स माउंटन आमच्या हिट लिस्टवर आहे. इराणकडून कोणत्याही संशयास्पद हालचालींचे संकेत मिळाले, तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा या अणुस्थळावर बारकाईने नजर ठेवून असून गरज पडल्यास हल्ल्याचा पर्याय अवलंबला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

इराणवर शांतता करार मोडल्याचा आरोप

ट्रम्प यांनी ६० दिवसांच्या युद्धबंदीचा सामंजस्य करार इराणने मोडला असल्याचाही आरोप केला. त्यांनी म्हटले की, इराणच्या अणुकाराराबात चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मात्र, इराणने अचानत माघार घेतली. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. ते कराराचे पालन करत नाहीत असा आरोपही ट्रम्प यांनी केला.

#WATCH | US President Donald Trump says, “We’re doing another very major attack tonight (on Iran). They want to make a deal. They came back. We made a deal 2 days ago… They’ve been negotiating for 47 years, but nobody’s ever hit them militarily. We’re hitting them very hard.”… pic.twitter.com/OSYuKNFQ8h — ANI (@ANI) July 13, 2026

होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका

ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली रहिल आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका स्वीकारेल असे म्हटले. पण यासाठी या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांना २०% शुल्क भराव लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले. तर इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची जहाजे मात्र अडवली जातील अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

पिकॅक्स माउंटन का महत्त्वाचे?

पिकॅक्स हे इराणच्या नतान्झ येथील युरेनियन संवर्धन केंद्राजवळी सुरक्षित ठिकाण आहे. या ठिकाणी खोल भूमिगत बोगदे असून याचा इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंध असल्याचा दावा केला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे बोगदे इतके खोल आहेत की, अमेरिकेच्या अत्याधुनिक बंकर-बस्टर बॉम्बनेही नष्ट होणार नाहीत.

Vietnam Boat Accident : बोट अपघातात प्राण गमावलेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत पोहोचले; बोट कॅप्टन अटकेत

Web Title: Us iran war trump warns of strike on pickaxe mountain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.