Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: इराण आता तडजोडीसाठी तयार? ट्रम्प यांचा मोठा दावा!

अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक लष्करी कारवाईनंतर इराण आता बॅकफूटवर आला आहे. तेहरानच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेवर अमेरिका आणि इस्रायली सैन्य सतत हल्ले सुरु असतानाच, तडजोडीसाठी इराण आता संपर्क साधत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 06:07 PM
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • तडजोडीसाठी इराणचा अमेरिकेशी संपर्क
  • इराणची लष्करी ताकद खिळखिळी
  • ट्रम्पचा आता करारास नकार
Iran-US War : अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक लष्करी कारवाईनंतर इराण आता बॅकफूटवर आला आहे. तेहरानच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेवर अमेरिका आणि इस्रायली सैन्य सतत हल्ले सुरु असतानाच, तडजोडीसाठी इराण आता संपर्क साधत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इंटर मियामी सीएफच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या युद्धाच्या सद्यस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

इराणची लष्करी ताकद खिळखिळी

ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलच्या एकत्रित लष्करी मोहिमेमुळे इराणच्या लष्कराचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यांच्या पायाभूत सुविधांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, इराणच्या सुमारे 60 टक्के क्षेपणास्त्र प्रणाली आणि 64 टक्के प्रक्षेपण यंत्रणा नष्ट झाल्या आहेत. इराणने क्षेपणास्त्र डागल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत अमेरिकन सैन्य त्या मिसाईल लाँचरला शोधून नष्ट करत आहे. गेल्या काही दिवसांत इराणची 24 पेक्षा जास्त युद्धनौके नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे इराणच्या नौदलाचे प्रचंड नुकसान झालं आहे. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense) पूर्णपणे निकामी झाली असून, त्यांच्याकडे आता प्रभावी हवाई दल उरलेले नाही, इराणची हवाई शक्ती संपली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

ट्रम्पचा आता करारास नकार

ट्रम्प यांनी खुलासा केला की, इराणने आता चर्चेसाठी आणि करार करण्यासाठी संपर्क साधला आहे. मात्र, यावर आपली भूमिका स्पष्ट करताना ट्रम्प म्हणाले, “ते मला फोन करून करार कसा करायचा हे विचारत आहेत, पण मी त्यांना सांगितले की आता खूप उशीर झाला आहे.”

इराणी सैन्याला शस्त्रास्त्रे टाकण्याचे आवाहन

यावेळी ट्रम्प यांनी इराणी लष्कर, रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि तेथील राजदूतांना एक मोठा इशारा दिला. त्यांनी सर्वांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आणि सध्याच्या नेतृत्वाची साथ सोडण्याचे आवाहन केले. जे लोक सहकार्य करतील, त्यांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

याचे जागतिक परिणाम

या लष्करी कारवाईचा दीर्घकाळात मध्य-पूर्वेतील स्थिरतेवर चांगला परिणाम होईल, असे ट्रम्प यांना वाटते. यामुळे जागतिक तेलाच्या किमती आणि शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होऊन इंधन पुरवठ्यातील अडथळे दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेने इराणला लष्करीदृष्ट्या पूर्णपणे कोंडीत पकडले असून, आता इराणच्या नेतृत्वासमोर शरणागती किंवा वाटाघाटी असेच पर्याय उरल्याचे दिसते.

Iran-US War: भारताच्या दारापर्यंत युद्धाची ठिणगी; ट्रम्प प्रशासनाचा इराणी नौदलावर मोठा प्रहार, काय आहे अमेरिकेचं गुप्त प्लॅनिंग?

Web Title: Us israel iran strike donald trump says iran calling for ceasefire but its too late

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
3

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
4

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.