• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Israel Strikes To Expand In Iran Say Pentagon

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका मोठ्या युद्धात बदलला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने सुरू केलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या मोहिमेने आता वेग घेतला असून, अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्कर उद्ध्वस्त करायचं ठरवलंय.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 05:44 PM
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक होणार
  • अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत
  • युद्ध कधीपर्यंत चालणार?
Iran-US War : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका मोठ्या युद्धात बदलला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) या मोहिमेने आता वेग घेतला असून, अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.

Iran-US War: इराणी ड्रोनचा अमेरिकेला मोठा दणका? सेना अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत सांगितलं सत्य…

इराणची ताकद संपवण्याचे अमेरिकेचे ध्येय

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रेड कूपर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा मुख्य उद्देश हे केवळ हल्ले करणं हे नाही. तर इराणची पुन्हा शस्त्रे बनवण्याची क्षमता कायमची नष्ट करणं हा आहे. अमेरिकेने इराणवर आजवर मोठे हल्ले केले आहे. गेल्या सहा दिवसांत अमेरिकन बॉम्बर्सनी इराणमधील सुमारे 200 हून अधिक ठिकाणी अचूक हल्ले केले आहेत. यामध्ये तेहरानजवळील महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश आहे. या
या हल्ल्यात इराणचं संपूर्ण नौदल उद्ध्वस्त करण्याचा विचार आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणची 30 पेक्षा जास्त युद्धनौका आणि ड्रोन कॅरिअर बुडवले आहेत. या हल्ल्यामुळे इराणची क्षमता घटली आहे. या हल्ल्यांमुळे इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल हल्ल्यांमध्ये 90 टक्क्यांनी आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये 83 टक्क्यांनी घट झाली आहे, असे अमेरिकेने सांगितले आहे.

इराणच्या मिसाइल फॅक्टरीवर प्रहार

अमेरिका आता केवळ इराणच्या शस्त्रास्त्रांनाच नाही, तर ज्या ठिकाणी ही शस्त्रे बनवली जातात, त्या ‘इंडस्ट्रियल बेस’लाही लक्ष्य करत आहे. यामुळे भविष्यात इराणला पुन्हा ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे बनवणे कठीण होणार आहे. अमेरिकेच्या ‘B-2’ स्टेल्थ बॉम्बर्सनी जमिनीत गाडलेल्या मिसाइल लॉन्चरवर 2000 पाउंडचे शक्तिशाली ‘पेनेट्रेटर’ बॉम्ब टाकून मोठे नुकसान केले आहे.

युद्ध लांबवण्याची तयारी

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेजवळ इतका शस्त्रास्त्र साठा आहे की ते हे युद्ध दीर्घकाळ चालवू शकतात. “ही लढाई आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इराणच्या समर्थनाबद्दल पसरणाऱ्या अफवा उदाहरणार्थ अमेरिकन विमान पाडल्याची बातमी अशा बातम्या अमेरिकेने पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

अमेरिका ही आक्रमक पावलं का?

इराणने आतापर्यंत १२ वेगवेगळ्या देशांवर हल्ले केले आहेत, त्यामुळे मध्य-पूर्वेतील अनेक देश अमेरिकेच्या या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या एकत्रित शक्तीमुळे इराणची कोंडी झाली आहे. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि मिसाइल विकासाची महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी अमेरिका ही आक्रमक पावले उचलत आहे.

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’च्या माध्यमातून अमेरिका इराणला लष्करीदृष्ट्या पांगळं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हे युद्ध आता एका निर्णायक वळणावर असून, इराणची शस्त्र निर्माण करण्याची क्षमता संपवण्यावर अमेरिकेचा पूर्ण भर आहे.

Iran-US War: भारताच्या दारापर्यंत युद्धाची ठिणगी; ट्रम्प प्रशासनाचा इराणी नौदलावर मोठा प्रहार, काय आहे अमेरिकेचं गुप्त प्लॅनिंग?

Web Title: Us israel strikes to expand in iran say pentagon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran-US War: इराणी ड्रोनचा अमेरिकेला मोठा दणका? सेना अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत सांगितलं सत्य…
1

Iran-US War: इराणी ड्रोनचा अमेरिकेला मोठा दणका? सेना अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत सांगितलं सत्य…

Iran-US War: भारताच्या दारापर्यंत युद्धाची ठिणगी; ट्रम्प प्रशासनाचा इराणी नौदलावर मोठा प्रहार, काय आहे अमेरिकेचं गुप्त प्लॅनिंग?
2

Iran-US War: भारताच्या दारापर्यंत युद्धाची ठिणगी; ट्रम्प प्रशासनाचा इराणी नौदलावर मोठा प्रहार, काय आहे अमेरिकेचं गुप्त प्लॅनिंग?

US-Iran War: ‘शेवटच्या गोळीपर्यंत लढू’ इराणचे अमेरिकेला आव्हान; 100 तासांत USचे 31,000 कोटी फस्त; 6 क्षेपणास्त्र लाँचर्स उद्ध्वस्त
3

US-Iran War: ‘शेवटच्या गोळीपर्यंत लढू’ इराणचे अमेरिकेला आव्हान; 100 तासांत USचे 31,000 कोटी फस्त; 6 क्षेपणास्त्र लाँचर्स उद्ध्वस्त

Raisina Dialogue 2026: ‘दिल्लीत खलबतं, ट्रम्पच्या काळजाचा ठोका चुकला!’ 24 तासांत 3 वेळा भारत-इराणमध्ये गुप्त चर्चा
4

Raisina Dialogue 2026: ‘दिल्लीत खलबतं, ट्रम्पच्या काळजाचा ठोका चुकला!’ 24 तासांत 3 वेळा भारत-इराणमध्ये गुप्त चर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

Mar 06, 2026 | 05:44 PM
Bihar Politics : बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त! मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर

Bihar Politics : बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त! मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर

Mar 06, 2026 | 05:40 PM
केवळ मोठे आकडे अन् पोकळ घोषणा, प्रत्यक्षात मात्र…; अर्थसंकल्पावरुन काँग्रेसची टीका

केवळ मोठे आकडे अन् पोकळ घोषणा, प्रत्यक्षात मात्र…; अर्थसंकल्पावरुन काँग्रेसची टीका

Mar 06, 2026 | 05:36 PM
Restrictions on social media : बजेटमध्ये कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

Restrictions on social media : बजेटमध्ये कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

Mar 06, 2026 | 05:21 PM
महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय! शाळा, महाविद्यालये व बसस्थानक परिसरात निर्भय व पिंक पथकाची गस्त वाढणार

महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय! शाळा, महाविद्यालये व बसस्थानक परिसरात निर्भय व पिंक पथकाची गस्त वाढणार

Mar 06, 2026 | 05:20 PM
T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा

T20 World Cup 2026 चा अंतिम सोहळा होणार रंगतदार! ‘हा’ विदेशी कलाकार स्टेजवर थिरकणार; ICC ने केली घोषणा

Mar 06, 2026 | 05:17 PM
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा; प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत तब्बल ‘इतका’ निधी झाला प्राप्त

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा; प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत तब्बल ‘इतका’ निधी झाला प्राप्त

Mar 06, 2026 | 05:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.