Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Politics : इराणशी युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंगलट? लोकप्रियतेचा आलेख घरसला, खुर्ची धोक्यात? 

Donald Trump Rating : ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या युद्धनीतीला देशांतर्गत मोठा विरोध केला जात आहे. जनतेसह प्रशासनातील काही लोकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 12:44 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात
  • इराणला नडणं पडलं महागात
  • लोकप्रियतेत घट
Iran Conflict Backfiring on Donald Trump : वॉशिंग्टन : सध्या मध्यपूर्वेतील तणाव वाढतच चालला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US Israel Iran War) जागतिक बाजारपेठेत तदेल आणि उर्जा संकट निर्माण केले आहे. यामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या तणावाचा फटका अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाला आणि ट्रम्प यांच्या लोकप्रियतेलाही बसला आहे. यामुळे सध्या अमेरिकेच्या राजकाराणात मोठा गोंधळ सुरु आहे.

US Iran War : ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचा पलटवार; Nuclear Attack ची धमकी, खाडी देश धोक्यात?

इराणसोबकतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अत्यंत अंतर्गत राजकाराणात वाईट अडकले आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून अमेरिकेत युद्धामुळे प्रचंड उलथा-पालथ सुरु आहे. ट्रम्प प्रशासनातील अनेक उच्च पदांवरीव अधिराऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. लष्करातही अनेक फेरबदल करण्यात आले आहे.

 लोकप्रियतेत घट

याशिवाय ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाली असून जनता रस्त्यावर विरोधात उतरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांची अप्रूवल रेटिंग घसरुन केवळ ३६ टक्क्यांवर आली आहे. ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात कमी रेंटिग मानली जात आहे. यामागचे कारण म्हणजे युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव कडाडले आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसले आहे. यामुळे अमेरिकेत संतापाचे वातावरण आहे. सुमारे ६०% लोकांनी इराण युद्धाला विरोध केला आहे. अनेक लोक नो किंग्स आंदोलनात उतरले आहे. प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

अटर्नी जनरल पाम बॉंडी यांना पदावरुन हटवल्यानेही मोठी खळबळ उडाली आहे. तुलसी गबार्ड, हॉर्वड लुटनिक यांनाही काढू टाकण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर टीकेचा धनी व्हावे लागल्यानंतर आता त्यांना देशांतर्गत आणि लष्करी पातळीवरही असंतोषाचा सामना करावा लागत आहे. इराणवर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या मुद्दधावरून लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. रॅन्डी जॉर्ज यांच्यासोबतच आर्मी जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन या अधिकाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

ट्रम्प यांची दुहेरी कोंडी

या युद्धामुळे ट्रम्प दुहेरी वादात सापडले आहे. एकीकडे युद्ध लांबत चालल्यामुळे देशात आर्थिक भार वाढत आहे. दुसरीकडे इराणमध्ये सत्ता परिवर्तनाचा प्रयत्नही फेसला आहे. तसेच जनतेचा ट्रम्प यांच्यावरील विश्वासही कमी होत चालला आहे. मात्र ट्रम्प यांनी नेमहमीप्रमाणे यासाठीही मीडियाला जबाबादार धरले आहे. युद्धाचे नकारात्मक कव्हरेज दिल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक मित्र राष्ट्रांनीही पाठ फिरवली आहे.

भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण युद्धामुळे अमेरिकेची राजकीय वर्तुळात काय सुरु आहे?

    Ans: इराणसोबतच्या संघर्षामुळे देशात महागाई वाढत आहे, इंधन दरवाढ आणि ट्रम्प यांच्या युद्धनीतीला तीव्र विरोध होत आहे. त्यांच्या लोकप्रियततेतही घट झाली आहे.

  • Que: इराण युद्धावर अमेरिकन जनतेची काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: अमेरिकन जनता इराण युद्धाला तीव्र विरोध करत आहे. या युद्धामुळे देशात इंधन दरवाढ झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Us politics trump iran conflict popularity down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
1

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
2

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
3

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
4

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.