Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vietnam Boat Accident : बोट अपघातात प्राण गमावलेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत पोहोचले; बोट कॅप्टन अटकेत

Vietnam Boat Accident Update : फु क्वोक बेटाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत १५ भारतीयांनी प्राण गमावले होते. या भारतीयांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले असून ते त्यांच्या मूळ गावी पोहोचलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 10:54 AM
Vietnam Boat Accident

Vietnam Boat Accident

Follow Us
Follow Us:
  • बोट अपघातात प्राण गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे मुंबईत दाखल
  • बोट कॅप्टनला अटक
  • वाचा नेमकं काय घडलं होतं?
Vietnam Boat Accident News in Marathi : हनोई : व्हिएलतनाम येथे फु क्वोक बेटाजवळ झालेल्या भीषण बोट दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भारतीयांचे पार्थिव विमानातून मुंबई येथे आणण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर पार्थिव आल्यानंतर राज्य सरकारच्या सन्मवयाने ते त्यांच्या मूळ गावी पोहोचलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. हनोईतील भारतीय दूतावासाने एक्सवरुन याची माहिती दिली.

Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी पुन्हा रशियाच्या निशाण्यावर; बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरले कीव्ह

कसा घडला अपघात?

व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ ११ जुलै रोजी पर्यटकांची स्पीडबोट अचानक उलटलून भीषण अपघात झाला होता. या बोटीत ३२ भारतीय पर्यटकांसह बोट चालक दल आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेत १५ भारतीयांचा मृत्यू झाला असून २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळच्या पर्यटकांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत एक भारतीय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर फु क्वोक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याला अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी व्हिएतनामच्या हो टीव मिन्ह सिटी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याचे कुटुंबीयही व्हिएतनामला गेले असून डॉक्टरांकडून विशेष उपचार सुरु आहे.

बोटी कॅप्टनला अटक

मिळालेल्या माहितीनुसाप, या दुर्घटनेप्रकरणी व्हिएतनाम पोलिसांनी बोट कॅप्टन गुयेन होंग हाई याला अटक केली आहे. जलवाहतूकी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याचे त्याच्याविरोधात चौकशी सुरु आहे. प्रथामिक तपासानुसार, हवामान खराब असल्याने आणि सुरक्षाविषयक निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

काही प्रवाशांनी लाइफ जॅकेट परिधान केले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

The flight transporting the mortal remains of the Indian nationals who had lost their lives in the tragic boat accident on 11 July in Phu Quoc has just arrived in Mumbai. The Embassy in Hanoi and the Consulate in Ho Chi Minh City will continue to coordinate with respective… pic.twitter.com/LAJMyU2BW3 — India in Vietnam (@AmbHanoi) July 13, 2026

Vietnam Boat Accident : व्हिएतनाममध्ये भीषण अपघात! पर्यटक बोट उलटून १५ भारतीयांचा मृत्यू; सरकारकडून चौकशीचे आदेश

Web Title: Vietnam boat accident 15 indian tourists bodies arrive mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Boat Accident
  • World news

संबंधित बातम्या

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू
1

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
2

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
3

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
4

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.