Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

White House Firing : व्हाईट हाऊसबाहेर गोळीबारातील हल्लेखोराचा फोटो समोर; कोण आहे यामागील सूत्रधार?

White House Firing Update : अमेरिकेच्या व्हाईट हाउसबाहेर भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर नेमका कोण होता? त्याचा हेतू काय होता ? याचा सध्या तपास सुरु आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्यात आली असून तो सुरक्षा यंत्रणेच्या रडावर आधीपासूनच होता असे तपासात समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 10:15 AM
White House Firing

White House Firing

Follow Us
Follow Us:
  • व्हाईट हाऊसबाहेर गोळीबारातील हल्लेखोराचा फोटो समोर
  • कोण आहे यामागील सूत्रधार?
  • व्हाईट हाऊसमध्ये लॉकडाऊन
White House Firing news in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे व्हाईट हाऊसबाहेर भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. दरम्यान गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका २१ वर्षीय तरुणाने हा हल्ला केला होता. दरम्यान सुरक्षा रक्षकांच्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Trump Safety : काश पटेलांचा एल्गार; मोठ्या निर्णयाचे संकेत! व्हाईट हाऊस गोळीबारामागे कोणाचा हात? FBIने तपास चक्र फिरवली

नेमकी काय घटना आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२३ मे) संध्याकाळी ६ च्या सुमारास पेनसिल्व्हेनिया एव्हेन्यू आमि १० व्या स्ट्रीट येथे गोळीबाराची घटना घडली. एका २१ वर्षीय तरुणाने बॅगेतून पिस्तुल काढून अचानक सुरक्षा रक्षकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडालेला होता.

यावेळी घटनास्थळी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा दलांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरात हल्लेखोर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात एक सुरक्षा रक्षक आणि निरापराध नागरिकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

कोण होता हल्लेखोर?

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख २१ वर्षी नसीरे बेस्ट  म्हणून करण्यात आली आहे. तो मूळचा मॅरिलँडचा रहिवासी होता. प्राथमिक तपासानुसार, नसीरे गेल्या काही काळापासून गंभीर मानसिक आजाराने त्रस्त होता.

धक्कादायक बाब म्हणजे, जून २०२५ मध्ये सीक्रेट एंजट्सना त्याने धमकावले होते. यामुळे तो आधीपासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. जुलै २०२५ मध्ये एका प्रतिबंधित हाय-सिक्युरिटी झोनमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात त्याला पकडण्यात आले होते.

व्हाईट हाऊसमध्ये लॉकडाऊन

या घटनेवेळी ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. परंतु सुरक्षा दलांनी हल्लेखोराला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा लक्षात घेता तात्काळ संपूर्ण परिसरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सीक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केले आहे की, हल्लेखोराला बाहेरच रोखण्यात आले होते. सध्या या घटनेचा तपास सुरु असून याचा हेतू नेमका काय होता आणि यामध्ये आणखी कोणाचा सामवेश आहे याचो एफबीआयकडून तपास सुरु आहे.

White House Firing : अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’बाहेर गोळीबार; ट्रम्प यांच्याबाबत मोठी अपडेट…

Web Title: White house firing attacker identity photo revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

International News: लुला विरुद्ध ट्रम्प , ब्राझीलने दिला अमेरिकेलाच झटका ..
1

International News: लुला विरुद्ध ट्रम्प , ब्राझीलने दिला अमेरिकेलाच झटका ..

Breaking News : ड्रॅगन मोठी ताकद , दिल्ली सोबत दोस्ती हवी : माजी विदेश मंत्री अमेरिका ..
2

Breaking News : ड्रॅगन मोठी ताकद , दिल्ली सोबत दोस्ती हवी : माजी विदेश मंत्री अमेरिका ..

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
3

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Visa Rules: अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा नियमांत ‘हा’ मोठा बदल; १५ सप्टेंबरपूर्वी परतण्याचा दिला सल्ला
4

Visa Rules: अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा नियमांत ‘हा’ मोठा बदल; १५ सप्टेंबरपूर्वी परतण्याचा दिला सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.