Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झाला’ चंद्रकांत पाटलांनी फडणविसांना दिलं क्रेडीट

मोदींच्या नेतृत्वात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य  आज मिळालेल्या विजयावर मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झालाय असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2022 | 05:12 PM
‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झाला’ चंद्रकांत पाटलांनी फडणविसांना दिलं क्रेडीट
Follow Us
Close
Follow Us:

गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरखंड, पंजाब या पाचही राज्यातील निकाल स्पष्ट झाले असून पंजाब वगळता चारही राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. गोवामध्ये आता भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झालंय. याबद्दल भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली असून ‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झाला’ असे म्हणत त्यांना गोवा निवडणुकीच्या विजयाचं क्रेडीट  दिलयं.

गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी दोन जागांची गरज आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिलयं. अतिरिक्त संख्याबळासाठी वादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु केलीय. त्यामुळं आता भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.  गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  दरम्यान, आज राज्यात सगळीकडे भाजपच्या विजयाचा जल्लोष होताना दिसतोय. मोदींच्या नेतृत्वात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य  आज मिळालेल्या विजयावर मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झालाय असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

[read_also content=”‘आता फक्त पंजाब जिंकलाय एक दिवस पूर्ण देश जिंकू’ केजरीवालांनी व्यक्त केला विश्वास https://www.navarashtra.com/assembly-election-2022/arvind-kejariwal-says-now-we-just-won-punjab-one-day-will-won-whole-nation-nrps-252653.html”]

Web Title: Chandrajkant patil says we won goa under the leadership of devendra fadnavis nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 05:11 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • chandrakant patil
  • Congress
  • devendra fadnavis
  • Goa
  • Goa Assembly Election Results 2022
  • Goa Election 2022
  • TMC

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
2

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.